🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
5_6239780967834190105.pdf
🎓 महाराष्ट्र राज्य संयुक्त गट ब पुर्व परीक्षा (PSI,STI,ASO) MPSC पेपर 2011-19
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👉♦️सन 2011-2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक करून देत आहे. ✔️✔️✔️✔️✔️
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा!!!👌👌👌
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join telegram channel
@empscpune
2 804
🦟 मलेरिया मुक्त देश व प्रदेश
🇱🇨 सेंट लुसिया : १९६२
🇬🇩 ग्रेनेडा : १९६२
🇪🇸 स्पेन : १९६४
🇭🇺 हंगेरी : १९६४
🇧🇬 बल्गेरिया : १९६५
🇹🇹 त्रिनिदाद - टोबॅगो : १९६५
🇯🇲 जमैका : १९६६
🇩🇲 डॉमिनिका : १९६६
🇵🇱 पोलंड : १९६७
🇨🇾 सायप्रस : १९६७
🇷🇴 रोमानिया : १९६७
🇮🇹 इटली : १९७०
🇳🇱 नेदरलँड्स : १९७०
🇺🇲 अमेरिका : १९७०
🇲🇪 मॉन्टेनेग्रो : १९७३
🇭🇷 क्रोएशिया : १९७३
🇲🇺 मॉरीशस : १९७३
🇧🇦 बोसनिया : १९७३
🇵🇹 पोर्तुगाल : १९७३
🇲🇰 उत्तर मॅसेडोनिया : १९७३
🇷🇸 सर्बिया : १९७३
🇸🇮 स्लोवेनिया : १९७३
🇨🇺 क्युबा : १९७३
🇫🇷 फ्रान्स : १९७९
🇦🇺 ऑस्ट्रेलिया : १९८१
🇸🇬 सिंगापूर : १९८२
🇧🇳 ब्रुनेई : १९८७
🇦🇪 युएई : २००७
🇲🇦 मोरोक्को : २०१०
🇹🇲 तुर्कमेनिस्तान : २०१०
🇦🇲 अर्मेनिया : २०११
🇲🇻 मालदीव : २०१५
🇱🇰 श्रीलंका : २०१६
🇰🇬 किर्गिस्तान : २०१६
🇺🇿 उझबेकिस्तान : २०१८
🇵🇾 पराग्वे : २०१८
🇩🇿 अल्जेरिया : २०१९
🇦🇷 अर्जेंटिना : २०१९
🇸🇻 अल सल्वाडोर : २०२१
✍️ संकलन : सचिन एस शिंदे
✅ Mission MPSC Online .
2 804
📌 बेडूक आणि उंदीर या प्राण्यांचा समावेश कोणत्या प्रकारात होईल ❓
2 804
📌 हरितद्रव्य नसलेल्या किण्व व बुरशींचा समावेश कोणत्या विभागांमध्ये होतो❓
2 804
📌 बेडूक आणि उंदीर या प्राण्यांचा समावेश कोणत्या प्रकारात होईल ❓
2 804
इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट साधारण कोणत्या धातु पासून बनवलेले असतात ?
2 804
जर प्रतिमा वस्तू हे आरसा पासून समान अंतरावर ठेवली असतील व नाभी अंतर हे 6 सेंटीमीटर असेल तर वस्तूचे आरसा पासून चे अंतर किती?
