🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
सांडपाणी दिलेल्या जमिनीत खालीलपैकी कोणत्या वनस्पती मध्ये जड धातू चे प्रमाण अधिक आढळते
2 804
सजीव जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही त्यांना........ म्हणतात
2 804
1)खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………
1} सफरचंद
2} गाजर✅✅✅
3} केळी
4} संत्र
📖📖📖📖📖📖📖📖📖
2)खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?
1} स्कर्व्ही
2} बेरीबेरी
3} मुडदूस✅✅✅
4} राताधळेपण
📖📖📖📖📖📖📖📖📖
3)पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे.
1} २००
2} ३५०
3} ५००
4} ७५०✅✅✅
📖📖📖📖📖📖📖📖📖
4)जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….
1} वाढते
2} कमी होते
3} पूर्वीइतकेच राहते
4} शून्य होते✅✅✅
📖📖📖📖📖📖📖📖📖
5)कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..
1} दगडी कोळसा
2} कोक
3} चारकोल
4} हिरा✅✅✅
📖📖📖📖📖📖📖📖📖
6)जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात.
1} जीवाणू (bacteria)
2} विषाणू (virus)✅✅✅
3} कवक (fungi)
4} बुरशी
📖📖📖📖📖📖📖📖📖
7)लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?
1} देवी
2} मधुमेह✅✅✅
3} पोलिओ
4} डांग्या खोकल
📖📖📖📖📖📖📖📖📖
8)……..या किरणांना वस्तुमान नसते.
1} अल्फा
2} ‘क्ष’
3} ग्यामा✅✅✅
4} बीटा
📖📖📖📖📖📖📖📖📖
9)खालीलपैकी कोणता रोग 'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?
1} रंगाधळेपण
2} स्कर्व्ही
3} बेरीबेरी
4} यापैकी नाही✅✅✅
📖📖📖📖📖📖📖📖
10)हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..
1} पेनेसिलीन
2} प्रायमाक्वीन✅✅✅
3} सल्फोन
4} टेरामायसीन
📖📖📖📖📖📖📖📖📖
11)निष्क्रिय वायू हे………..
1} पाण्यामध्ये विरघळतात
2} स्थिर नसतात
3} रासायनिक क्रिया करू न शकणारे✅✅✅
4} रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील
📖📖📖📖📖📖📖📖📖
12)…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.
1} प्लुटोनिअम✅✅✅
2} U -२३५
3} थोरीअम
4} रेडीअम
📖📖📖📖📖📖📖📖📖
13)खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?
1} युरिया
2} नायट्रेट
3} अमोनिअम सल्फेट
4} कंपोस्ट✅✅✅
📖📖📖📖📖📖📖📖📖
14)आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?
1} ‘ब-१’ जीवनसत्त्व
2} ‘ब-४’ जीवनसत्त्व
3} ‘ड ‘ जीवनसत्त्व
4} ‘के ‘ जीवनसत्त्व✅✅✅
📖📖📖📖📖📖📖📖📖
15)जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.
1} मेंदूचे स्पंदन
2} हृदयाचे स्पंदन
3} डोळ्यांची क्षमता✅✅✅
4} हाडांची ठिसूळता
📖📖📖📖📖📖📖📖📖
16)किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?
1} १०० डी.बी.च्या वर✅✅✅
2} ११० डी.बी.च्या वर
3} १४० डी.बी.च्या वर
4} १६० डी.बी.च्या वर
📖📖📖📖📖📖📖📖📖
17)डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?
1} आयोडीन-१२५✅✅✅
2} अल्बम-३०
3} ल्युथिनिअरम-१७७
4} सेसिअम-१३७
📖📖📖📖📖📖📖📖📖
१८)आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.
1} अवअणू
2} अणू
3} रेणू✅✅✅
4} पदार्थ
📖📖📖📖📖📖📖📖📖
19)मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते.
1} सेल्युलेज✅✅✅
2} पेप्सीन
3} सेल्युलीन
4} सेल्युपेज
📖📖📖📖📖📖📖📖📖
20)इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन…
1} कमी होते✅✅✅
2} वाढते
3} सारखेच राहते
4} शून्य होते
📖📖📖📖📖📖📖📖📖
21)पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते.
1} M
2} N✅✅✅
3} A
4} XB
📖📖📖📖📖📖📖📖📖
22(सौरऊर्जा _ स्वरुपात असते.
1} प्रकाश प्रारणांच्या
2} विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅✅✅
3} अल्फा प्रारणांच्या
4} गामा प्रारणांच्या
📖📖📖📖📖📖📖📖📖
23)अहरित वनस्पती ____ असतात.
1} स्वयंपोषी
2} परपोषी✅✅✅
3} मांसाहारी
4} अभक्ष
📖📖📖📖📖📖📖📖📖
24)किण्वन हा _ चा प्रकार आहे.
1} ऑक्सिश्वसन
2} विनॉक्सिश्वसन✅✅✅
3} प्रकाशसंश्लेषण
4} ज्वलन
📖📖📖📖📖📖📖📖📖
25) प्रकाश संश्लेषनात ___ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.
1} हरितद्रव्यामुळे✅✅✅
2} झथोफिलमुळे
3} कॅरोटीनमुळे
4} मग्नेशिंअममुळ
2 804
आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्ती पासून वेगळे करणे म्हणजेच....... होय?
2 804
..........वायु कोळसा , पेट्रोलियम किंवा इतर सेंद्रिय पदार्थ यासारखे जीवाशम अर्धवट जाण्यामुळे निर्माण होतो
2 804
🔴 प्रश्न क्रमांक 716 🔴
🌱 ऑर्णीथॉलॉजी म्हणजे काय ❓ ------------------------------------
2 804
🔴 प्रश्न क्रमांक 715🔴
🌱 अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डो मिश्रण हे _________ आणि_________ पासून तयार केले जाते ❓ -------------------------------------------
2 804
🔴 प्रश्न क्रमांक 714 🔴
🌱 शेणखतामध्ये किती टक्के नत्र असते ❓ ------------------------------
