fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
योग्य विधान अ) entero viruses मुळे पोलियो होतो ब) त्यासाठी salk आणि sabin या लस वापरतात क) sabin ही लस फक्त systemic immunity पुरवते तर salk ही लस आतड्यात जाऊन तिथे आणि रक्तात शोषल्या जाऊन शरीरभर प्रतिकार क्षमता पुरवते. योग्य विधान
Anonymous voting

◾️नायट्रोजन - सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो. ◾️ ऑक्सिजन - सजीवांना श्वसनासाठी, ज्वलनासाठी उपयोगी आहे. ◾️ कार्बन डायॉक्साइड - वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यां- मध्ये वापरतात. ◾️ अरगॉन - विजेच्या बल्बमध्ये वापर करतात. ◾️ हेलिअम - कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो. ◾️ निऑन - जाहिरातींसाठीच्या, रस्त्यांवरच्या दिव्यांत वापर केला जातो. ◾️क्रिप्टॉन - फ्लूरोसेन्ट पाईपमध्ये वापर होतो. ◾️ झेनॉन - फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होत. जॉईन करा- @ScienceTech4all

sticker.webp0.01 KB

● कॉलरा (cholera) - जिवाणू चे नाव - विब्रिओ कॉलरी - प्रसार - दूषित अन्न पाणी - मोठी अवयव - मोठी आतडे - लक्षणे - उलट्या-जुलाब शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे त्वचा सुखणे - उपचार - 1)औषध - ओ आर एस (ORS) - लस - हाफकिन ची लस ORS चे घटक 1) सोडियम क्लोराइड 2)ग्लूकोज 3)पोटॅशियम क्लोराइड 4) ट्रायसोडियम सायट्रेट - शिगेल्ला बॅसिलस हा जिवाणू हा हागवणीस कारणीभूत ठरतो ● घटसर्प - जिवाणू चे नाव - कॉनिऺबॅक्टेरियम डिप्थेरी. - प्रसार - हवेमार्फत द्रवबिंदू च्या स्वरूपात - अवयव - श्‍वसनसंस्था - लक्षणे - श्वासोच्छ्वासाचा त्रास होणे घसा लाल होणे - उपचार - पेनिसिलिन लस. DPT ( त्रिगुणी लस) ● डांग्या खोकला. - जिवाणू चे नाव - haemophilus pertusis - प्रसार - हवेमार्फत - अवयव - श्वसनसंस्था - लक्षणे - तीव्र खोकला छातीत दुखणे - उपचार - DPT (त्रिगुणी लस) ● धनुर्वात (tetanus) - जिवाणू चे नाव - काॅस्ट्रिडियम टिटॅनी - प्रसार - ओल्या जखमेतून - अवयव - मध्यवर्ती चेतासंस्था - लक्षणे - दातखिळी बसणे ताप तीव्र वेदना - उपचार - DPT लस ● न्युमोनिया - जिवाणू चे नाव - डीप्लोकोकस न्युमोनी - प्रसार - हवेमार्फत - अवयव ,- फुप्फुसावर सूज येणे - लक्षणे - छातीत दुखणे श्वसनासाठी त्रास - उपचार - औषध पेनिसिलीन ● कुष्ठरोग - जिवाणू चे नाव - मायकोबॅक्टेरियम लेप्री - प्रसार - संपर्क रक्त द्रव्यबिंदू - अवयव - परिघीय चेता संस्था - लक्षणे - बोट झडणे सुरकुत्या पडणे त्वचेवर चट्टे पडणे - उपचार - लस उपलब्ध नाही

sticker.webp0.01 KB

6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस संपूर्ण माहिती
6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस संपूर्ण माहिती

sticker.webp0.01 KB

. खालील पैकी योग्य जोड्या लावा.?* 1) सिमलीपाल – अ) अरूणाचल प्रदेश 2) दिहांग-देबांग – ब) उडिसा 3) नाकरेक – क) मेघालय 4) कांचनजुगा – ड) सिक्किम 1 2 3 4 1) अ ब क ड 2) *ब अ क ड ☑️* 3) क ब ड अ 4) ड क ब अ ऑलिव्ह रिडले कासवे यांबाबत कोणते विधान बरोबर आहे ?* १) या कासवांच्या प्रजननासाठी गहिरमाथा हे ठिकाण पं.बंगलामध्ये आहे. २) वाढत्या सागरी प्रदुषणामुळे यांच्या सं‘येत घट होत आहे. ------पर्याय------ 👇 १) विधान 1 व 2 बरोबर २) विधान 1 बरोबर ३) *विधान 2 बरोबर ☑️* ४) दोन्हीही चूक चंद्रावरील खडक पृथ्वीवर आणल्यास ——- ?* १) *त्याचे वजन बदलेन ,पण वस्तुमान बदलणार नाही. ☑️* २) त्याचे वजन व वस्तुमान बदलणार दोन्ही बदलतील . ३) त्याचे वजन व वस्तुमान बदलणार दोन्ही बदलणार नाहीत . ४) त्याचे वस्तुमान बदलेन . जीवाणूंना रेसिस्टन्स( resistance) प्राप्त होतो ,या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?* १) जीवाणूंना रेसिस्टन्स( resistance) प्राप्त होने ही नैसर्गिक प्रक्रिया आहे . २)अँटिबायोटिक्सचा जास्त वापर केल्याने जीवाणूंना रेसिस्टन्स( resistance) प्राप्त होते . १) विधान १ बरोबर २) *विधान २ बरोबर ☑️* ३) विधान १ व २ बरोबर 4) दोन्ही चुक विद्युत चुंबकीय पट्ट्यापैकी मानवी डोळ्याला दिसणारा प्रकाश ...... ते ....... तरंगलांबी असणारा आहे. ?* A) *३०००Å ते ७०००Å ☑️* B) २०००Å ते ६०००Å C) ४०००Å ते ८०००Å D) ३५००Å ते ७५००Å

sticker.webp0.01 KB

Q.)चुकीचा पर्याय निवडा ?
Anonymous voting

Q.)योग्य विधान / ने निवडा. अ. उंचीनुसार वायुदाब दर 300 मीटरला 34 मिलीबार इतका वाढत जातो. ब. उंचीनुसार वातावरणाचे तापमान साधारणपणे. दर 1 कि.मी. ला 6.5°C ने कमी होत जाते.
Anonymous voting

Q.)खालीलपैकी कोणते उष्ण सागरी प्रवाह आहेत ? अ. लॅब्रोडोर प्रवाह ब. मादागास्कर प्रवाह क. अलास्का प्रवाह ड. मोझांबिक प्रवाह
Anonymous voting

Q.)रुदरफोर्डच्या प्रयोगाचे कोणते निरीक्षण प्लम पुडिंग प्रतिकृती वापरून समजणे शास्त्रियदृष्ट्या अशक्य आहे ?
Anonymous voting

Q.)अॅवोगाड्रो संख्या ही पुढीलपैकी गोष्टींशी संबंधित असते.
Anonymous voting

Q.)'1 मोल' ही किंमत पुढील कोणत्या किमतींशी समप्रमाणात आहे? अ. 12 ग्रॅम वजनातील C-12 चे अणू ब. 6.022137 ×× 1023^33 अणू (कोणत्याही पदार्थाचे) क. 555.85 ग्रॅम वजनाचे Fe ड. 1 cm^3 आकारमानात बसणारे कोणत्याही पदार्थाचे एकूण अणू
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

sticker.webp0.01 KB

------------------------------------------------------------------ ◾️नायट्रोजन - सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो. ◾️ ऑक्सिजन - सजीवांना श्वसनासाठी, ज्वलनासाठी उपयोगी आहे. ◾️ कार्बन डायॉक्साइड - वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यां- मध्ये वापरतात. ◾️ अरगॉन - विजेच्या बल्बमध्ये वापर करतात. ◾️ हेलिअम - कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो. ◾️ निऑन - जाहिरातींसाठीच्या, रस्त्यांवरच्या दिव्यांत वापर केला जातो. ◾️क्रिप्टॉन - फ्लूरोसेन्ट पाईपमध्ये वापर होतो. ◾️ झेनॉन - फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होत ------------------------------------------------------------------ ✍ ᴍᴘꜱᴄ_ᴀᴅʜɪᴋᴀʀɪ

sticker.webp0.01 KB