fa
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
👆👆👆 💥 REPEATED Candidate List 💥 Thanks to the one whoever made these pdf ©degreeforje

WRD CEA NAGPUR REPEATED.pdf

WRD CEA THANE REPEATED.pdf

WRD CEA AMRAVATI REPEATED.pdf

WRD CEA SATARA REPEATED.pdf

जलसंपदा भरती(WRD) निकाल दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक विभाग - छत्रपती संभाजीनगर Join @MPSC_NEWS

49. समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये, पेशीत आणि ऊतीत K+ आयनाची संहती ______ आणि Na+ आयनाची संहती _______ असते.
Anonymous voting

48. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते?
Anonymous voting

46. द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते?
Anonymous voting

45. यूरिआ चे वहन कोण करते?
Anonymous voting

44. पालाश हे महत्वाचे पोषकद्रव्य वनस्पतींच्या वाढीसाठी खालीलपैकी कार्य करते:
Anonymous voting

43. मानवी शरीरात जवळजवळ _______ किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.
Anonymous voting

⭕⚠️सरळसेवा भरती प्रक्रिया 2024 👉परिक्षा IBPS घेईल
⭕⚠️सरळसेवा भरती प्रक्रिया 2024 👉परिक्षा IBPS घेईल

⭕⚠️जलसंपदा भरती(WRD) निकाल 👉दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक निकाल. 👉विभाग - ठाणे ✔जॉइन: https://t.me/ganitmargdarshan

+2
🔥 जलसंपदा भरती(WRD) निकाल ✔️दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक ✔️विभाग - सातारा

पन्ना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे❓
पन्ना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे❓

PESA कोर्ट केस ११ नोव्हेंबर पासून कोर्टाची तारीख पे तारीख. ११ नोव्हेंबर पासून १ पण hearing झाली नाहीये. High profile मुद्दा असता तर लगेच तारीख मिळते. कोणता हिरो, राजकारणी असेल तर लगेच तारीख मिळते पण इथे काय सुरू आहे माहीत नाही. Honerable Supreme कोर्ट ला विनंती आहे की लवकर निकाल लावावा. Atleast सुनावणी तरी घ्या. 🙏🙏🙏 @anandpawaracademy

जिल्हा परिषद भरती 2023 पेसा अपडेट कालच्या मिटिंग मध्ये कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय झालेला नाहीये त्यामूळे फक्त नॉन पेसा परीक्षा होतील अस दिसत आहे. पेसा भरती बाबत कोर्ट निकाल दिल्या नंतर घेतल्या जातील अस वाटते. (सद्या तरी 13 पेसा जिल्ह्यानंबाबत काहीच अपडेट नाही) त्यासाठी किती वेळ लागेल हे नीच्छित नाहीये. कोर्ट केस ची पुढील तारीख 12 मार्च 2024 दिलेली आहे. @anandpawaracademy

⭕️☑️⚠️जिल्हा न्यायालय Response Sheet उपलब्ध. Link👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/login.html ✍️@CurrentWithSachinSir