🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्ये महत्त्वाचे ठरते ?
2 804
📌 विविध देश व त्यांच्या भविष्यातील चद्र मोहिमा🔖
✔️🇺🇲 कॅपस्टोन : अमेरिका : २०२१
✔️ लुना २५ : रशिया : २०२१
✔️ आर्टेमिस १ : अमेरिका : २०२१
✔️🇬🇧 स्पेसबिट मिशन : युके : २०२१
✔️🇯🇵 एसएलआयएम : जपान : २०२२
✔️🇺🇲 नोवा सी : अमेरिका : २०२२
✔️🇮🇳 चंद्रयान ३ : भारत : २०२२
✔️🇰🇷 केपीएलओ : द.कोरिया : २०२२
✔️🇯🇵 हकुतो आर-१ : जपान : २०२२
✔️🇦🇪 अमिरात लुनार मिशन : युएई : २०२२
✔️🇩🇪 एलिना : जर्मनी : २०२२
✔️⭐️ आर्टेमिस २ : अमेरिका : २०२३
✔️🇯🇵 हकुतो आर : जपान : २०२३
✔️🇺🇲 वायपर : अमेरिका : २०२३
✔️🇯🇵 डेस्टीनी प्लस : जपान : २०२३/२४
✔️⭐️ आर्टेमिस ३ : अमेरिका : २०२४
✔️🇨🇳 चांग-ई ६ व ७ : चीन : २०२४
✔️🇷🇺 लुना २६ : रशिया : २०२४
✔️🇺🇲 ब्लु मुन : अमेरिका : २०२४
✔️🇷🇺 लुना २७ : रशिया : २०२५
✅ Join - https://t.me/spardhavishv
2 804
झिका व्हायरसची लक्षणे
झिका व्हायरसची लागण झालेल्या ५ पैकी एका व्यक्तीमध्ये याची लक्षणे दिसतात. व्हायरसने ग्रस्त लोकांमध्ये सांधेदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. व्हायरसची लागण झालेल्या काहींना रुग्णालयातही दाखल करावं लागतं. ज्या लोकांना या व्हायरसने ग्रासले आहे त्यांनी आराम करणे गरजेचे आहे. याच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप, शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसतात.
बचावासाठी उपाय?
- घरात डास होऊ देऊ नका, घरातील स्वच्छतेची काळजी घ्या. मच्छरदानीचा वापर करा.
- ज्या ठिकाणी हा वायरस पसरला आहे तेथून प्रवास करुन येणाऱ्या महिलांनी किमान ८ आठवडे गर्भधारणा होऊ देऊ नये.
- घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.
- तुम्हाला डायबिटीज, हायपरटेंशन, इम्यूनिटी डिसऑर्डरसारख्या समस्या असतील तर प्रवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- प्रवास करुन आल्यावर दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2 804
*15 जून 1752 : वैज्ञानिक बेंजामिन फ्रँकलिनने आकाशात वीज असल्याचे सिद्ध केले.*
बेंजामिन फ्रैंकलिन हे संशोधक, वैज्ञानिक, राजकीय विचारक, राजकारणी, लेखक, व्यंगकार होते. बेंजामिन फ्रैंकलिन यांनी संयुक्त राष्ट्रांचे प्रारुप आणि संविधान बनविण्यासाठी सहाय्य केले. तसेच वैज्ञानिक कार्यामध्ये इलेक्ट्रिसिटी, गणित आणि नकाशे बनवणे सामील आहेत. बेंजामिन फ्रैंकलिन सारखे लेखक आपल्या बुद्धी आणि ज्ञानामुळे आळखले जातात. त्यांनी रिचड्स यांचे अल्मनैक प्रसिद्ध केले. त्यांनी बायोफोकल ग्लास चा शोध लावला आणि पहिली यशस्वी अमेरिकन लेंडींग लायब्ररी ची स्थापना केली. अमेरिकन इतिहासातील एक मोठे मिथक म्हणून आजही ज्याची नोंद आहे, ते म्हणजे बेंजामिन फ्रॅंकलिन आणि त्यांचा पतंग. शाळेच्या पुस्तकातून आपण वाचत आलो, की बेन्जामिन महाशय एकदा बाहेर पडले असतांना, अचानक आलेल्या भर वादळात त्यांनी आपला पतंग उडवला आणि त्या पतंगावर वीज कोसळली. अशा प्रकारे बेंजामिन यांनी अपघाताने का होईना, विजेचा शोध लावला.
सुदैवाची गोष्ट अशी, की बेंजामिन यांचे नशीब त्यावेळी त्याहून जोरदार होते. अहो, जर ती वीज खरोखरच त्या पतंगावर पडली असती, तर आमचे बेंजामिन महाशय त्यानंतर झालेल्या अमेरिकेच्या ऐतिहासिक स्वातंत्र्य जाहीरनाम्यावर सही करण्यास उपस्थित राहू शकले नसते. एवढेच नव्हे १७३२ ते १७५८ या काळात दर वर्षी प्रसिद्ध होणारे Poor Richard’s Almanac हे बेंजामिन यांनी टोपण नावाने लिहिलेले पंचांगही निघाले नसते. स्पष्ट म्हणायचे झाले तर त्या वादळी हवामानात पतंग उडवण्यातून त्यांचा वेडेपणा दिसून आला असता. गंमत म्हणजे अशा प्रकारचा विजेचा प्रयोग करू पाहाणारा बेंजामिन हे काही पहिलेच शोधक नव्हते. आणि या संबंधातील सत्य काय ते काळजीपूर्वक तपासले असता असे आढळून आले की बेंजामिन यांच्या कोणत्याही खासगी डायरीत आपल्या या पतंग उडवण्याच्या प्रयोगाची नोंद नाही.
एक मात्र खरे की फ्रॅंकलिन यांनी १ ऑक्टोबर १७५२ रोजी लिहिलेल्या एका पत्रात पतंग कसा तयार करावा आणि वादळाच्या वेळी कसा उडवावा, याचा बारीकसारीक तपशील दिलेला आहे. एक उत्तम शास्त्रज्ञ या नात्याने त्यांनी असा कोणताही प्रयोग केल्याचे लिहून ठेवलेले नाही. आणि तसे त्यांनी केलेही नसते. त्यांनी जे काही तोंडी वर्णन केले, ते जोसेफ प्रिस्टले या तत्कालीन नावाजलेल्या संशोधकाने लिहून घेतले होते. ही नोंद इतिहासकारांना पुरेशी आहे.
2 804
जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे
❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन
❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन
❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन
❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड
❇️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन
❇️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन
❇️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड
❇️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन
❇️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड
❇️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
❇️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
❇️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
2 804
✅➡️ 'स्क्रीनटाईम'ने तरुणाईला 'ब्रेन फॉग' चा विळखा.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
2 804
खालीलपैकी कोणता पदार्थ नैसर्गिक अंकुरण अवरोधक म्हणून काम करतो ?
2 804
कमी तापमानात हिरव्या रंगाचे सफरचंद साठवण्याचे सर्वात योग्य कारण खालील पैकी कोणते आहे ?
2 804
🔬 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
◆ मीटिअरॉलॉजी ➖ हवामानाचा अभ्यास
◆ ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र
◆ ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्यांचा अभ्यास
◆ जिऑलॉजी ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◆ मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◆ पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास
◆ क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास
◆ मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास
◆ न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास
◆ जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास
◆ सायकॉलॉजी ➖ मानवी मनाचा अभ्यास
◆ बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास
◆ व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास
◆ सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◆ हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास
◆ फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास
◆ मायकोलॉजी ➖ कवकांचा अभ्यास
◆ डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◆ मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◆ इकॉलॉजी ➖ सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
◆ हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या
◆ अर्निथॉलॉजी ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास
◆ अँन्थ्रोपोलॉजी ➖ मानववंश शास्त्र
◆ एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र
◆ एण्टॉमॉलॉजी ➖ कीटक जीवनाचा अभ्यास
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
2 804
❇️ अग्नी प्राइम बॅलेस्टिकची यशस्वी चाचणी
👉अग्नी-प्राईम क्षेपणास्राची ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून चाचणी घेतली.
👉join - @Geography4all
2 804
🟣 लवकरच 17,471 जागेची पोलीस शिपाई भरती होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आतापर्यंत 19 पेपर झाले आहे
आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता?
👍 कुठलीही फसवणूक नाही👍
😍[अभी नही तो कभी नही]😍
👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.
लवकर जॉईन करा:-
👇👇👇👇👇👇👇👇
JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
2 804
'महाराष्ट्राचे तेजस्विनी' म्हणून कोणाला ओळखले जाते.🤔🤔
1⃣ पंडिता रमाबाई
2⃣ रमाबाई रानडे
3⃣ सावित्रीबाई फुले
4⃣ लक्ष्मीबाई टिळक
