B_S_Academy
رفتن به کانال در Telegram
🔵गणित बुद्धिमत्ता ऑनलाईन क्लासेस 🔵 Test Series 🔵पोलीस भरती 🔵तलाठी भरती 🔵 ग्रामसेवक 🔵 आरोग्य विभाग
نمایش بیشتر6 303
مشترکین
-424 ساعت
-237 روز
-8430 روز
آرشیو پست ها
6 302
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
❤️ महाराष्ट्र सेट पेपर 2 अर्थशास्त्र वनलाईनर नोट्स IMP कीवर्ड सहित
✔️ वरील नोट्स साठी खालील लिंक वरती क्लीक करा -
http://wa.me/+918888176091
6 302
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
+1
✔️ वरील नोट्स साठी खालील लिंक वरती क्लीक करा -
http://wa.me/+918888176091
6 302
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
📔 अंगणवाडी मुख्यसेविका व पर्यवेक्षिका 📔
📌 वनलाईनर नोट्स
👼 पोषण अभियान
👼 कायदे व योजना
👼 संगणक
👼 सामान्यज्ञान
👼30 ऑनलाईन टेस्ट सिरीज
🛍 वरील सर्व नोट्स रुपये - 1212 मध्ये मिळतील
📣 टीप - नोट्स घेतल्यानंतर कोणत्याही पुस्तकाची गरज नाही बेसिक ते ॲडव्हान्स या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या आहेत
✔️ WhatsApp -
http://wa.me/+918888176091
6 302
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
यातील शेवटचा paragrap वाचा. खाजगी coaching नियंत्रित करण्यासाठी खाजगी शिकवणी अधिनियम २०२६ येत आहे.
याचा अर्थ अधिकारी वर्ग शिकवणी घेऊ शकणार नाहीत??
https://t.me/S_B_ACADEMY
6 302
❤️अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका WhatsApp Group आजच जॉईन करा
❤️सरळसेवा भरती - पात्रता - कोणती पण डिग्री चालेल
ग्रुप जॉईन करा -
https://chat.whatsapp.com/EoPrZBQIAqz0vzOcbM4mdm?s=cl&p=a&ilr=0
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
❤️डिपार्टमेंटल ( अंतर्गत ) भरती -10 वर्षे सेविका म्हणून अनुभव अंगणवाडी
पद: कार्यरत अंगणवाडी सेविका असणे अनिवार्य.
अनुभव: महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत विहित कालावधीचा कामाचा अनुभव.
ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/HpQA3PlGc21E8JszkT118h?s=cl&p=a&ilr=0
6 302
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
जॉईन करा- चालू घडामोडी
https://www.instagram.com/_s_b_academy?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
6 302
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
✔️ कामगार आयुक्तालय भरती वेळापत्रक जाहीर..
SB ACADEMY च्या वनलाईनर नोट्स
50 अधिनियम सर्व imp नोट्स
रुपये -500 रुपये -350
✔️ आज रात्री 12 पर्यत ऑफर सुरु आहे
http://wa.me/+918888176091
6 302
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
✔️ #SET EXAM बाबतीत जाहिर प्रकटन..
पेपर - 1 & पेपर -2 साठी आजच 8888176091 या नंबर वरती मॅसेज करा व आपल्या नोट्स बुकिंग करा
6 302
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
नमस्कार! SB ACADEMY च्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत खास ऑफर! आमच्या सर्व टेस्ट सिरीज आणि नोट्सवर आता आकर्षक डिस्काउंट उपलब्ध आहे. आजच या संधीचा लाभ घ्या आणि तुमच्या अभ्यासाला नवी गती द्या!
❤️ 30% off राहील 5 जुलै ते 8 जुलै रात्री 12 पर्यत
🖊️ MPSC - सामान्यज्ञान - 350 Rs
🖋️ IBPS & TCS - सामान्यज्ञान - 350 Rs
✔️ TET साठी स्पेशल वनलाईनर -
🖋️ समाजशास्त्र - 280 Rs
🖊️ विज्ञान -140
🖋️ बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - 175 Rs
✏️ परिसर अभ्यास - 140 Rs
🖊️ टेस्ट सिरीज पेपर 2 - 5 टेस्ट - 105 Rs
🖋️ टेस्ट सिरीज पेपर 1 - 3 टेस्ट - 63 Rs
✔️ कामगार विभाग - 50 अधिनियम - 350 Rs
✔️ महाराष्ट्र SET
पेपर - 1 - 700 Rs
पेपर -2 ( कॉमर्स )- 1330 Rs
✔️अंगणवाडी मुख्यसेविका व पर्यवेक्षिका
🖋️ पोषण अभियान -140 Rs
🖊️ संगणक -140 Rs
🖋️ अंगणवाडी कायदे व योजना-280 Rs
🖊️ सामान्यज्ञान ( MPSC ) - 350 Rs
🖋️ 30 ऑनलाईन टेस्ट - 210 Rs
ग्रामसेवक तांत्रिक नोट्स -350 Rs
वरील सर्व नोट्स उपलब्ध आहेत खालील लिंक वरून नोट्स जॉईंन करा
http://wa.me/+918888176091
पेमेन्ट केल्यानंतर वरील नंबर वरती स्क्रीनशॉट पाठवा
6 302
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
✔️ अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका
https://www.instagram.com/_s_b_academy?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
👍 अशाच नवीन नवीन व्हिडिओ साठी आमचे इंस्टाग्राम पेज लाईक करा व आमच्या संपर्कात रहा
6 302
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
✔️ आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 हॉलतिकीट आले आहे.
👉 लिंक :
https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html
6 302
Repost from Current_Supersonic
✔️ जनगणना २०२७
१. जनगणना २०२७ चा पहिला टप्पा १ एप्रिल २०२६ रोजी सुरू झाला.
२. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 'स्व-गणना' (Self-Enumeration) प्रक्रियेद्वारे या जनगणनेचा शुभारंभ केला.
३. 'घरांची यादी आणि गृहगणना' (HLO) हा टप्पा १ एप्रिल २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान राबवला जाईल.
४. गृह मंत्रालयाने जनगणनेसाठी ३३ प्रश्न अधिसूचित केले आहेत.
५. नागरिक se.census.gov या पोर्टलवर जाऊन आपली माहिती ऑनलाईन भरू शकतात.
६. जनगणना २०२७ ही स्वातंत्र्यापासूनची ८ वी जनगणना आहे.
७. ही पूर्णपणे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून पार पडणारी पहिली जनगणना आहे.
८. महाराष्ट्रासाठी 'स्व-गणना' कालावधी १ मे २०२६ ते १४ मे २०२६ निश्चित केला आहे.
९. 'घर-यादी' कालावधी महाराष्ट्रात १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ आहे.
१०. या जनगणनेत ३३ प्रश्नांमध्ये कुटुंबातील व्यक्तींची संख्या, शिक्षण, व्यवसायाची माहिती घेतली जाणार आहे.
११. १ एप्रिल २०२६ पासून अंदमान आणि निकोबार, गोवा, कर्नाटकसह काही राज्यांत 'स्व-गणना' सुरू झाली.
१२. जनगणनेमध्ये रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, मोबाईल आणि वाहनांच्या मालकीची माहिती विचारली जाणार आहे.
१३. यापूर्वीची शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती.
१४. जनगणनेच्या माहितीमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आणि सांडपाण्याची व्यवस्था यावरही प्रश्न आहेत.
१५. सरकारने १६ जून २०२५ रोजी एका राजपत्राद्वारे या प्रक्रियेचा औपचारिक शुभारंभ केला होता.
@Current_Supersonic
6 302
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
💔 Telegram जास्त काळ चालेल अस अजिबात वाटत नाही 💯
❤️ कायम आमच्या सोबत राहण्यासाठी
http://wa.me/+918888176091
वरील लिंक वरती आपले नाव व जिल्हा पाठवा आमचा - 8888176091 हा नंबर
SB ACADEMY नावाने सेव करा
चालू घडामोडी / भरती Update / स्टडी मटेरियल /वनलाईनर नोट्स
साठी वरील लिंक वर क्लिक करून आपले WhatsApp Group जॉईन करून घ्या.
6 302
Repost from Current_Supersonic
✔️ तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायद्यातील महत्त्वाच्या वनलाईनर
१. 'तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम २०१९' हा 'NALSA विरुद्ध भारत सरकार (२०१४)' या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर संमत करण्यात आला.
२. २०१४ च्या NALSA निकालाने तृतीयपंथी व्यक्तींना 'तिसरा लिंगवर्ग' म्हणून मान्यता दिली आणि त्यांना 'स्व-ओळखीचा' अधिकार दिला.
३. 'तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) दुरुस्ती विधेयक २०२६' हे मूळ २०१९ च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी आणले गेले आहे.
४. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील तृतीयपंथींची संख्या अंदाजे ४.८८ लाख आहे.
५. देशातील तृतीयपंथी लोकसंख्येमध्ये उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.
६. २०१९ च्या मूळ कायद्यातील कलम ४(२) हे व्यक्तीच्या स्वतःच्या लिंग ओळखीच्या हक्काला मान्यता देते.
७. 'राष्ट्रीय तृतीयपंथी परिषद' (National Council for Transgender Persons) ही संस्था तृतीयपंथींच्या कल्याणासाठी धोरणे निश्चित करण्यास सरकारला सल्ला देते.
८. राष्ट्रीय तृतीयपंथी परिषदेतील प्रतिनिधींचा दर्जा किमान 'संचालक' (Director) असणे अनिवार्य आहे.
९. २०१९ च्या कायद्यानुसार, तृतीयपंथी व्यक्तींना कोणत्याही वैद्यकीय तपासणीविना 'ओळखपत्र' (Certificate of Identity) मिळवण्याचा अधिकार आहे.
१०. दुरुस्ती विधेयकानुसार, तृतीयपंथी व्यक्ती अधिकृत नोंदींमध्ये स्वतःचे 'पहिले नाव' बदलू शकतात.
११. तृतीयपंथी ओळख स्वीकारण्यास भाग पाडल्यास (सक्ती केल्यास) १० वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते.
१२. जर बालकास तृतीयपंथी ओळख स्वीकारण्यास भाग पाडले, तर जन्मठेपेची शिक्षा आणि ५ लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
१३. प्रौढ व्यक्तीला भिक मागण्यास किंवा वेठबिगारीस भाग पाडल्यास ५ ते १० वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते.
१४. बालकाला भिक मागण्यास भाग पाडल्यास १० ते १४ वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची तरतूद नवीन विधेयकात आहे.
१५. २०१९ च्या कायद्यानुसार सक्तीचे श्रम आणि छळ केल्यास ६ महिने ते २ वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो.
१६. तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम २०१९, शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा आणि सार्वजनिक सुविधांच्या बाबतीत भेदभाव करण्यास मनाई करतो.
१७. नवीन दुरुस्ती विधेयकात हिजडा, किन्नर, अरवणी, जोगता यांसारख्या सामाजिक-सांस्कृतिक ओळखींचा तृतीयपंथी व्याख्येत समावेश केला आहे.
१८. दुरुस्ती विधेयकामुळे लिंग-प्रवाह (gender-fluid) असलेल्या व्यक्तींना कायद्याच्या व्याख्येतून वगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
१९. लिंगबदल शस्त्रक्रिया (SRS) केल्यानंतर सुधारित लिंग प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे आता ऐच्छिक केले आहे.
२०. प्रशासकीय प्रक्रियेद्वारे ओळखपत्र जारी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरते.
चालू घडामोडी साठी imp चॅनेल
@Current_Supersonic
6 302
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
❤️ कामगार विभाग डेमो PDF
📕 वनलाईनर नोट्स बेसिक ते ॲडव्हान्स
✔️ 50 अधिनियन - 188 पेजेस ( pdf )
💵💶 रुपये - 500 💷💴
📘 जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा
http://wa.me/+918888176091
6 302
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
✔️ परीक्षा घेण्यासाठी लागणारी यंत्रणा #TCS सारख्या संस्थाकडून सरकार उपलब्ध करून घेईल..
-आशिष शेलार (सामान्य प्रशासन मंत्री )
https://t.me/S_B_ACADEMY
