fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 39 849 مشترک است و جایگاه 4 622 را در دسته آموزش و رتبه 9 804 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 39 849 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 13 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -794 و در ۲۴ ساعت گذشته برابر -41 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.08% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.33% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 621 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 928 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 6 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 14 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

39 849
مشترکین
-4124 ساعت
-2027 روز
-79430 روز
آرشیو پست ها
12 सप्टेंबर 2024 🔖 प्रश्न.1) कोणाच्या स्पेस X कंपनीच्या अंतराळ मोहिमेद्वारे प्रथमच खाजगी स्पेसवॉक केले जाणार आहे ? उत्तर - एलोन मस्क 🔖 प्रश्न.2) अंतराळात जाणारी पहिली खाजगी व्यक्ती कोण ठरणार आहे ? उत्तर - जेरेड इसाकमॅन 🔖 प्रश्न.3) आंतरराष्ट्रीय सौर अघाडी मध्ये कोणता नवीन देश सामील झाला ? उत्तर - नेपाळ 🔖 प्रश्न.4) अंतरराष्ट्रीय सौर अघाडी मध्ये सामील होणार नेपाळ कितवा देश ठरला ? उत्तर - 101 वा 🔖 प्रश्न.5) केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात किती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नियुक्त केले आहेत ? उत्तर - सहा 🔖 प्रश्न.6) अब्देलमजीद तेब्बौने यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड करण्यात आली ? उत्तर - अल्जेरिया 🔖 प्रश्न.7) ५४ वी जीएसटी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ? उत्तर - नवी दिल्ली 🔖 प्रश्न.8) चौथा Inter continental फुटबॉल कप कोणत्या देशाने जिंकला ? उत्तर - सीरिया 🔖 प्रश्न.9) पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना किती लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे ? उत्तर - 75 लाख 🔖 प्रश्न.10) इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्यातीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे ? उत्तर - चौथ्या

माहिती पुस्तिका

🌺महाराष्ट्रातील सर्वाधिक पसंतीचा कोर्स🌺 शिक्षक भरतीची एक दर्जेदार बॅच TET - 9 सप्टेंबर ला जाहिरात आली TAIT - डिसेंबर मध्ये
🌺महाराष्ट्रातील सर्वाधिक पसंतीचा कोर्स🌺 शिक्षक भरतीची एक दर्जेदार बॅच TET - 9 सप्टेंबर ला जाहिरात आली TAIT - डिसेंबर मध्ये आहे 🌺 शिक्षक पात्रता परीक्षा (TET) व (TAIT) बॅच सुरू ☘️Demo पाहण्यासाठी Hi करा https://wa.me/+919403388249 🌺 TET आणि TAIT दोन्हीची फी ऑफरमध्ये सध्या 2500 आहे(पहिली 4500 होती) 🌺 जॉईन करण्यासाठी - App डाऊनलोड करा व ॲप मधूनच जॉईन करा https://play.google.com/store/apps/details?id=co.nick.ixnhl 🌺जॉईन करायचे नाही समजले तर 8668969529 संपर्क करा. 🌺डेमो पाहण्यासाठी 9403388249 / 8668969529 https://wa.me/+919403388249 hi करा 💁‍♂ मार्गदर्शक : (श्री अकॅडमी टीम ) 📌बॅच जॉईन करण्यासाठी https://youtu.be/ev1k7Ez6M3M?si=KUXMUhepHF0I9UsR

Q : खालीलपैकी कोणत्या देशाने Tianlong-2 रॉकेटचे कक्षेत यशस्वी प्रक्षेपण केले आहे?
Anonymous voting

Q : खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ( अभयारण्य व राज्य)
Anonymous voting

Q : काझीरंगाला कोणत्या साली संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा मिळाला होता?
Anonymous voting

Q : भारतात कोणत्या राज्यात 'काझीरंगा राष्ट्रीय उद्यान' स्थित आहे?
Anonymous voting

Q : भारतीय हवाई दल दिन कधी साजरा केला जातो?
Anonymous voting

Q : अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

Q : भारताची आणि आशियातील पहिली अणुभट्टी, _______ ही 4 ऑगस्ट 1956 रोजी सुरू करण्यात आली?
Anonymous voting

Q : ADAS चे पूर्ण रूप काय आहे ?
Anonymous voting

Q : खालीलपैकी कोणते बंदर 'डायमंड हार्बर' म्हणून ओळखले जाते ?
Anonymous voting

Q : 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज प्रक्रिया येत्या 15 दिवसांत सुरु होईल. अगोदर अर्ज केलेल्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जातील,
बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज प्रक्रिया येत्या 15 दिवसांत सुरु होईल. अगोदर अर्ज केलेल्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जातील, नवीन अर्ज करण्याची गरज नाही.

*विठ्ठल बडे (निवड PSI)* *यांची "स्वप्न खाकी बॅच"* *फक्त 200 रुपयात.* 👉 PSI निवडलेले आणि PSI मुलाखती दिलेले शिक्षक 👉 सर्वात
*विठ्ठल बडे (निवड PSI)* *यांची "स्वप्न खाकी बॅच"* *फक्त 200 रुपयात.* 👉 PSI निवडलेले आणि PSI मुलाखती दिलेले शिक्षक 👉 सर्वात दर्जेदार ऑनलाईन BATCH ❤️ पोलीस TOPPER , PSI, लेखक यांचे गेस्ट lectures 🚘 Live + Recorded lectures 🚘 स्टडी प्लॅन, short नोट्स 🚘 कोणते टॉपिक कोणत्या पुस्तकातून कसे वाचावेत 🚘कमी वेळेत जास्त गुण घेण्यासाठी स्ट्रॅटेजी 🚘 Basic ते Advance सर्व घटक 👉 फीस :- 1000 रुपये 🚘 सराव test - आणि प्रत्येक सराव टेस्ट ला विद्यार्थ्यांना पुस्तके बक्षीस सुद्धा. *🖥️App link 👉* https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app *(जुन्या व नवीन विद्यार्थ्यांसाठी Best क्लास) संपर्क - https://wa.me/919158585909 ( फक्त व्हाट्सअप मेसेज करा ) 🚘44,000+ या पुस्तकांपेक्षाही डिटेल अभ्यास. ❤️ विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा offer फी 200 रु. (Limited period offer)

पॅरालिम्पिक मध्ये पदक विजेत्यांना केंद्र सरकारकडून बक्षीस जाहीर » सुवर्ण पदक विजेत्यास - ७५ लाख रुपये » रौप्य पदक विजेत्यास - ५० लाख रुपये » कांस्य पदक विजेत्यास -  ३० लाख रुपये पॅरालिम्पिक मध्ये भारताने जिंकलेली पदके : » सुवर्ण - ७ » रौप्य - ९ » कांस्य - १३ » एकूण - २९

अंतराळात चार यार, मशिनशिवाय एक्स-रे काढणार. 👉 पायाखाली नसेल काही आणि 20 मिनिटे चालणार; पोलारिस डॉन मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण
अंतराळात चार यार, मशिनशिवाय एक्स-रे काढणार. 👉 पायाखाली नसेल काही आणि 20 मिनिटे चालणार; पोलारिस डॉन मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण.

📣*बृहन्मुंबई महानगरपालिका महाभरती* 🔥🔥💥💥 ⚠️👉🏻 कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम तसेच सर्वात जा
+1
📣*बृहन्मुंबई महानगरपालिका महाभरती* 🔥🔥💥💥 ⚠️👉🏻 कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम तसेच सर्वात जास्त प्रतिसाद असलेले एकमेव पुस्तक 🚨 *TCS पॅटर्न म्हटलं की आपल्याला एकच आठवतं ते म्हणजे BEE PUBLICATION 🔥🔥✌🏻* ✅* TCS पॅटर्न ची सर्वत्तोम पुस्तकें ✅* नवीन अभ्यासक्रमाला अनुसरून तयार करण्यात आलेले एकमेव पुस्तक . ✅* मुंबई महानगर पालिका अधिनियम 1888 चा समावेश असलेले एकमेव पुस्तक ✅* TCS ने घेतलेल्या परीक्षा उदा. वनरक्षक, तलाठी भरती या सर्व परीक्षांच्या प्रश्नांचा अभ्यास करून पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. ✅* स्कॉलरशिप च्या प्रश्नाचा समावेश असलेले एकमेव पुस्तक 📌 *कमीत कमी वेळेमध्ये विद्यार्थ्याला जास्तीत जास्त पॉईंट कव्हर करण्यासाठी हे पुस्तक मार्केटला सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.* 😀 *ऑनलाइन खरेदीसाठी👇👇* 📱 *अधिक माहितीसाठी-* https://wa.me/919579811399 🛒 आजच ऑर्डर करा  👇👇 📱https://www.amazon.in/dp/B0DFQJ6BDT ☑️➡️https://www.lotusbookdepo.com/product/tcs-pattern-karyakari-lipik-guide-by-ajit-kumar-by-bee-publication

वनरक्षक रिक्त पदे -मार्च 2024 एकूण रिक्त पदे - 1684
वनरक्षक रिक्त पदे -मार्च 2024 एकूण रिक्त पदे - 1684

👨‍🎓 *योजना दूत भरती, 50 हजार जागा, लगेच ऑनलाईन अर्ज करा, नवीन वेबसाईट वर* 🤖 ⚡️ *कालावधी 6 महिने* 😍 * एकूण 60000₹* (दर महि
+1
👨‍🎓 *योजना दूत भरती, 50 हजार जागा, लगेच ऑनलाईन अर्ज करा, नवीन वेबसाईट वर*  🤖 ⚡️ *कालावधी  6 महिने* 😍 * एकूण 60000₹* (दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी) ✉️ *पात्रता* पदवी उत्तीर्ण, वय 18 ते 35 वर्ष 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️ *All Category Student* ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख  दिली नाही * *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://www.mahayojanadoot.org/ ➡️ *ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज कर* *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate 4. Graduation Markmemo 5. Apply District ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_Yojanadoot* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9