fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 39 849 مشترک است و جایگاه 4 622 را در دسته آموزش و رتبه 9 804 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 39 849 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 13 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -794 و در ۲۴ ساعت گذشته برابر -41 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.08% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.33% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 621 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 928 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 6 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 14 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

39 849
مشترکین
-4124 ساعت
-2027 روز
-79430 روز
آرشیو پست ها
44,000+ sample pdf 1300 pages. Sample Pdf

यावर्षी पोलीस भरतीला सर्वाधिक प्रश्न 44,000+ या पुस्तकातूनच आले आहेत. 🚘 शंभर ठिकाणी प्रश्नपत्रिका झाल्या आहेत काय पुरावे दाख
यावर्षी पोलीस भरतीला सर्वाधिक प्रश्न 44,000+ या पुस्तकातूनच आले आहेत. 🚘 शंभर ठिकाणी प्रश्नपत्रिका झाल्या आहेत काय पुरावे दाखवणार.😀 🙏 सोडून द्या आता मागच्या वर्षीच. 😀 भावी पोलिसांनो, वर्तमान आणि भविष्य पहा. 🚘 जे विद्यार्थी यावर्षी यशस्वी ठरले आहेत आणि ज्यांचा अभ्यास चांगला आहे. 🙏 त्यांना तुम्ही स्वतः जाऊन विचारा. 🙏 आम्ही म्हणतोय म्हणून नाही. 🙏 पुस्तकाच्या आकड्यांचा खेळ बाजूला ठेवा. 🙏 पुस्तकाच्या किमतीचा विषय बाजूला ठेवा. 🚘 दुकानात जाऊन तुलना करा. शेंगदाणा आणि बदाम यापैकी बदामाची निवड करा. ❤️ बदामच थोडा महागच असतो. 😀 बाप कोण? बेटा कोण? हे सर्वांना माहिती झालेच आहे. ( विद्यार्थ्यांनी आमच्या किंवा इतर कोणाच्याही जाहिरातीवर विश्वास ठेवू नये. स्वतःची विवेक बुद्धी जागून ठेवावी) 🙏 भावी पोलिसांनो, योग्य त्या पुस्तकाची निवड करा, कारण तुमच्या नोकरीचा प्रश्न असतो. 44,000+ हाती आले हो, पोलीस होणे सोपे झाले हो. ♥️ - तुमचाच मोठा भाऊ, विठ्ठल बडे ( निवड PSI, महाराष्ट्र पब्लिकेशन) 🚘 स्वप्न खाकी बॅच - संपूर्ण डिटेल अभ्यासक्रम फक्त 200 रुपयात. ❤️ PSI निवड झालेली आणि PSI मुलाखती दिलेले शिक्षक शिकवणारी महाराष्ट्रातील एकमेव, सर्वात स्वस्त आणि दर्जेदार बॅच. 🚘 LINK - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

+2
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर 👆सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.

🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 😜 बाजारात नवीन शेंगदाणे
+1
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 😜 बाजारात नवीन शेंगदाणे आले म्हणून बदामाची किंमत कमी होत नाही 📕बजारात नवीन पायरसी बुक बनवून आलेले नवीन शेंगदाणे कोण? व ओरिजनल बुक असणारे बदाम कोण ???? हे सर्व विद्यार्थीना माहित आहे … ये पब्लिक है सब जानती है।… 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे/त्यावर आधारित आलेले आहेत. 😎 “बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा" 📚 कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो.🔥 🚨 इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत तर मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ताअशा सर्वच विषयांचे प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना... 😉 काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. ❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn ❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल 📌सदर *पुरावा पाठविण्यासाठी Email आयडी bhartiprakashan.2016@gmail.com वर इमेल करावा 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594

✅ मुबंई पोलीस भरती 2022-23 लेखी परीक्षा अपडेट आले आहे.👇👇 🔥 क्लिक करा आणि Request टाका.🔥 https://t.me/+HOvJPpPgxu9lMDk9 https://t.me/+HOvJPpPgxu9lMDk9 https://t.me/+HOvJPpPgxu9lMDk9 https://t.me/+HOvJPpPgxu9lMDk9 🚨 कोणताही वेळ वाया न घालवता लगेच जॉईन करा आणि लेखी परीक्षेच्या अभ्यासाला लागा 🔥

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आ
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.* 👉 *संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे :* ✅ पुणे - छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार ✅ अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार ✅ शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य ✅ बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान ✅ अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. ३६ हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार ✅ औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते ✅ थकीत देणी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ ✅ धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार ✅ काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय ✅ पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय ✅ हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा #CabinetDecisions

लवकरच 9000 पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 256 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW

पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्र ठरलेल्या आमदारांना पेन्शन न द्यायचा निर्णय हिमाचल प्रदेश सरकारने घेतला आहे.
पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्र ठरलेल्या आमदारांना पेन्शन न द्यायचा निर्णय हिमाचल प्रदेश सरकारने घेतला आहे.

❇️ हरविंदर सिंग (तिरंदाजी) - सुवर्णपदक. 👉 तिरंदाज मध्ये सुवर्ण पदक पटकावणारा पहिला भारतीय ठरला
❇️ हरविंदर सिंग (तिरंदाजी) - सुवर्णपदक. 👉 तिरंदाज मध्ये सुवर्ण पदक पटकावणारा पहिला भारतीय ठरला

🥰शिक्षक दिनानिमित्त ऑफर 🚘पोलीस भरती संपूर्ण ऑनलाईन बॅच फक्त 200 रु. 🙏 पोलीस भरतीच्या वाढत्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्या
🥰शिक्षक दिनानिमित्त ऑफर 🚘पोलीस भरती संपूर्ण ऑनलाईन बॅच फक्त 200 रु. 🙏 पोलीस भरतीच्या वाढत्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी विठ्ठल बडे sir (PSI) यांची "स्वप्न खाकी बॅच" फक्त 200 रुपयात. 👉 PSI निवडलेले आणि PSI मुलाखती दिलेले शिक्षक शिकवणारी एकमेव ऑनलाईन BATCH ❤️ पोलीस TOPPER , PSI, लेखक यांचे गेस्ट lectures 🚘recorded + Live lectures 🚘 स्टडी प्लॅन, short नोट्स 🚘 कोणते टॉपिक कोणत्या टॉपिक मधून कसे वाचावेत 🚘कमी वेळेत जास्त गुण घेण्यासाठी स्ट्रॅटेजी 🚘 Basic ते Advance सर्व घटक 👉 फीस :- 1000 रुपये 👉 खास ऑफर :- 1 ते 5 सप्टेंबर फीस:- 200 रुपये 🖥️App link 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app (जुन्या व नवीन विद्यार्थ्यांसाठी Best क्लास) 👉 Admission नंतर बॅच न आवडल्यास 10 दिवसात पूर्ण पैसे परत. संपर्क - https://wa.me/919158585909 ( फक्त व्हाट्सअप मेसेज करा ) 🙏 5 सप्टेंबर नंतर संपूर्ण फी 🚘44,000+ या पुस्तकांपेक्षाही डिटेल अभ्यास.

🔥🔥OPTIONAL SUBJECT🔥🔥 🎯🎯MPSC2️⃣0️⃣2️⃣5️⃣ 🖌PSIR - राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध 🎙.मार्गदर्शक : ॲड. मयुरी भारदे ⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️ 🖌GEOGRAPHY - भूगोल 🎙.मार्गदर्शक : अमित डहाणे सर 📌 05 SEPT , ⏰TIME:- 11 AM 🔥🔥YouTube Live पाहायला विसरू नका ....🔥🔥 https://youtube.com/live/2Rt-pIATzRc?feature=share https://youtube.com/live/2Rt-pIATzRc?feature=share https://youtube.com/live/2Rt-pIATzRc?feature=share

संघर्षाकडून यशाकडे नेणाऱ्या ज्ञानाच्या प्रवासात, मार्गदर्शक व सोबती म्हणून कष्ट घेणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
संघर्षाकडून यशाकडे नेणाऱ्या ज्ञानाच्या प्रवासात, मार्गदर्शक व सोबती म्हणून कष्ट घेणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा !✨🙌💫

🟣 पूर्व परीक्षेला वेळ असताना मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करण्याचा आपण घेतलेला निर्णय अगदी रास्त आहे. 🟣 आपल्या या निर्णयाला
🟣 पूर्व परीक्षेला वेळ असताना मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करण्याचा आपण घेतलेला निर्णय अगदी रास्त आहे. 🟣 आपल्या या निर्णयाला साजेशी बॅच आम्ही आजपासून सुरू करत आहोत. 🟣 मराठी व्याकरण व शब्दसंग्रह बॅच 🟣 ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात 🟣 सुरुवात :  गुरुवार 5 सप्टेंबर 2024 🟣 नियमित वेळ : सकाळी 8 : 00 ते 11 : 00 🟣 कालावधी : 3 महिने 🟣 ही बॅच join करा आणि मुख्य परीक्षेत गुणांचा पाऊस अनुभवा. 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील 🟣  संकल्पनात्मक आणि अत्यंत सोप्या भाषेत शिक्षण ज्यामुळे आयोगाच्या कोणत्याही प्रश्नाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची शक्ती विद्यार्थ्यांमध्ये येते. 🟣 मराठी विषयात प्रावीण्य हा मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्याचा राजमार्ग आहे. 🟣 मुख्य परीक्षेतील एकमेव विषय ज्यामध्ये 90% ते 95 % गुण घेणे शक्य होते. 🟣 आयोगाच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास असलेल्या मार्गदर्शकाकडून शिका परीक्षाभिमुख मराठी 🟣 अधिक माहितीसाठी संपर्क करा. 7517345810 / 8180029385 🟣 whats app msg : https://wa.me/message/5TMI75YSLPDID1 🟣 app link : https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्ग अखेर रद्द
नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्ग अखेर रद्द

♦️जा. क्र.039/2022 ते 044/2022 लघुलेखक / लघुटंकलेखक संवर्गाच्या कौशल्य चाचणीमध्ये पात्र तसेच अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या या
♦️जा. क्र.039/2022 ते 044/2022 लघुलेखक / लघुटंकलेखक संवर्गाच्या कौशल्य चाचणीमध्ये पात्र तसेच अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. 👉 वेबसाईट 👇👇 https://mpsc.gov.in/result_of_exam/11

जा. क्र. ०२९/२०२२ प्रशासकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव दि.24 सप्टे. 202
जा. क्र. ०२९/२०२२ प्रशासकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव दि.24 सप्टे. 2024 ऐवजी दि.26 सप्टें.2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.