fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 40 538 مشترک است و جایگاه 4 567 را در دسته آموزش و رتبه 9 920 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 40 538 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 18 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -750 و در ۲۴ ساعت گذشته برابر -7 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.63% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.15% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 094 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 871 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 19 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

40 538
مشترکین
-724 ساعت
-1557 روز
-75030 روز
آرشیو پست ها
+1
053-2025 FINAL MERIT LIST.pdf0.78 KB

♦️जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

+1
054-2025 RESULT.pdf1.33 KB

054-2025 FINAL MERIT LIST.pdf0.74 KB

जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

०१) संत गाडगे बाबा यांचे पूर्ण नाव काय आहे ? - डेबूजी झिंगराजी जानोरकर. ०२) निलगिरी पर्वतातील सर्वांत उंच शिखर कोणते ? - दोडाबेट्टा. ०३) गया हे शहर कोणत्या नदीकाठी आहे ? - निरंजना नदी. ०४) एकात्मिक बालविकास सेवा यामध्ये कशाचा अंतर्भाव होतो ? - अंगणवाडी केंद्रे. ०५) नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - अकोला.(महाराष्ट्र) (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

TRTI Update.... सामायिक चाळणी परीक्षा 2025 चा निकाल... https://trti.maharashtra.gov.in/
TRTI Update.... सामायिक चाळणी परीक्षा 2025 चा निकाल... https://trti.maharashtra.gov.in/

०१) स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय आहे ? - नरेंद्र विश्वनाथ दत्त. ०२) जीवनसत्व बी-९ चे शास्त्रीय नाव काय आहे ? - फाँलीक अँसिड. ०३) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची किमान मर्यादा किती ? - ३५ वर्षे. ०४) ग्लुकेमिया आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ? - डोळा. ०५) माणिकगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - चंद्रपूर.( महाराष्ट्र ) (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

🔸एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांची तयारी पूर्ण… पण भविष्य अधांतरी! 👉वयोमर्यादेवर सरकारची ढिम्म भूमिका... निर्णयाअभावी एमपीएससी
🔸एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांची तयारी पूर्ण… पण भविष्य अधांतरी! 👉वयोमर्यादेवर सरकारची ढिम्म भूमिका... निर्णयाअभावी एमपीएससी उमेदवार अस्वस्थ.

♦️वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम..
♦️वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम..

पोलीस भरती:- 16 लाख तरुण मैदानात...! एका पदासाठी 108 उमेदवार...🔥
पोलीस भरती:- 16 लाख तरुण मैदानात...! एका पदासाठी 108 उमेदवार...🔥

● महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त - पूर्व परीक्षा 2025. ● प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध. https://mpsconline.gov.in/candida
महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त -  पूर्व परीक्षा 2025. ● प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध. https://mpsconline.gov.in/candidate/login

*एक पद, उमेदवार 108* (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇�
*एक पद, उमेदवार 108* (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) दादासाहेब फाळके यांचे पूर्ण नाव काय आहे ? - धुंडीराज गोविंद फाळके. ०२) गातील सर्वात मोठा त्रिभूज प्रदेश कोणता आहेश? - सुंदरबन.(भारत) ०३) नँशनल डिफेन्स अँकेडमी कोठे आहे ? - खडकवासला.(पूणे) ०४) भारतातील भूजल पातळी कमी होण्याचे महत्त्वाचे कारण कोणते आहे ? - अतिरिक्त उपसा. ०५) अंबागड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - भंडारा.(महाराष्ट्र) (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

♦️#MPSC साठी वयोमर्यादा सवलतीचा विचार.. 👉 आयोगाची लवकरच बैठक होवून यावर काहीतरी निर्णय होणे अपेक्षित..
♦️#MPSC साठी वयोमर्यादा सवलतीचा विचार.. 👉 आयोगाची लवकरच बैठक होवून यावर काहीतरी निर्णय होणे अपेक्षित..

०१) महाराष्ट्रात गवत संशोधन केंद्र कोठे आहे ? - पालघर. ०२) थंगबालू प्रकाशम् यांचे प्रचालित नाव काय आहे ? - आंध्र केसरी. ०३) देहू हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदी तीरावर आहे ? - इंद्रायणी. ०४) आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोण ? - ह.ना.आपटे. ०५) महाराष्ट्रात एकूण महानगरपालिका किती आहे ? - एकोणतीस. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

Aims Study Center (स्पर्धा मंच) - آمار و تحلیل کانال تلگرام @aimsstudycenter