fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 40 176 مشترک است و جایگاه 4 571 را در دسته آموزش و رتبه 9 764 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 40 176 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 02 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -766 و در ۲۴ ساعت گذشته برابر -38 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 10.88% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.82% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 0 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 132 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 03 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

40 176
مشترکین
-3824 ساعت
-2177 روز
-76630 روز
آرشیو پست ها
Q : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल योग्य विधाने निवडा:
Anonymous voting

उत्तर:- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होय.

+1
❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध झाली आहे.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.

🔥आगामी मुंबई पोलीस भरती साठी खुशखबर ❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप
+1
🔥आगामी मुंबई पोलीस भरती साठी खुशखबर ❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 🔥 मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण/सर्वाधिक प्रश्नांचा समावेश असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥 📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚 📍प्रत्येक प्रश्नाचे 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना - 🔷परिक्षेला जाता-जाता 5 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 4 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करता येते. 📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/3PaePPw 📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ 👇 https://www.youtube.com/live/kZLaLHIlNho?si=YZvC2JA_LSepOpEi 🚨 डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे व्हॉट्सअप ☎️ 7588568220

🥳🥳सोडवा बर आता पाहू द्या किती टक्के विद्यार्थी बरोबर उत्तर देत आहे.🙏🙏
🥳🥳सोडवा बर आता पाहू द्या किती टक्के विद्यार्थी बरोबर उत्तर देत आहे.🙏🙏

➡️ उत्तर : 1️⃣» हल्दिया बंदर : हूगळी नदीवर वसलेले डायमंड हार्बर म्हणून ओळकखले जाते. 2️⃣» कांडला बंदर : कांडला बंदरात प्रवेश करणारी प्रमुख आयात पेट्रोलियम रसायने आणि लोखंड आणि पोलंड यंत्रे आहेत, परंतु ते मीठ, कापड आणि धान्य देखील हाताळते. 3️⃣» माझगाव बंदर : मुंबई बंदर' या नावानेही ओळखले जाते. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे. 4️⃣» मारमागाव बंदर : जुआरी नदीच्या मूहानावर वसलेले. ❤️ जॉईन @aimsstudycenter

Q : खालीलपैकी कोणते बंदर 'डायमंड हार्बर' म्हणून ओळखले जाते ?
Anonymous voting

समाजकल्याण विभाग भरती 2024 अर्ज करायची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html ➡️ आज ची शेवटची तारीख आहे

🏆नवीन वर्षानिमित्त अकॅडमीच्या कोर्सेस वर FLAT 25% ऑफर🏆 . . ऑफर दिनांक: 1 जानेवारी 2025 . . सर्व कोर्सेस वर ऑफर मिळविण्यासाठ
🏆नवीन वर्षानिमित्त अकॅडमीच्या कोर्सेस वर FLAT 25% ऑफर🏆 . . ऑफर दिनांक: 1 जानेवारी 2025 . . सर्व कोर्सेस वर ऑफर मिळविण्यासाठी विदर्भ IAS अकॅडमीचे ॲप डाऊनलोड करावे. 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.pikrt . . अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा. 👇👇👇 8668920552 / 9067580048 / 8530370674

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ जाहिरात ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ जाहिरात ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

❇️ पोलीस भरती साठी उपयुक्त (मराठीतील विशेष) ✅ मराठीतील पहिले नाटक : सीतास्वयंवर (विष्णुदास भावे ) ✅मराठी भाषेचे निबंधमालाकार/शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर ✅मराठीतील भावकवी : संत नामदेव ✅मराठी विडंबन काव्याचे जनक : प्रल्हाद केशव अत्रे ✅आधुनिक मराठी काव्याचे जनक : केशवसुत ✅ मराठी नवकाव्याचे जनक : बा. सी.मर्ढेकर ✅अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कादंबरी : फकिरा ✅ भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी ✅ देवनागरी लिपीचे पहिले निर्माते : आर्य ✅ *आजची पोलीस भरती टेस्ट सोडविली नसेल तर सोडवा आणि बघा किती गुण मिळतात*. ✅टेस्ट सोडविण्यासाठी लिंक👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram👇👇 https://t.me/+ZuH0OLNm2oQzMGE1

पोलीस भरती ग्रंथ - Best book for पोलीस भरती- 44,000+ या पुस्तकाचे नवे रूप.pdf

🚘 मुंबई व पुणे पोलीस आणि आगामी पोलीस भरती 2025 तयारी करताना 🙏 येणारी तुमची संधी घालवायची नसेल तर. 👉पोलीस भरती करताना झालेले प्रश्न अभ्यासणे खूप महत्वाचे असते. 👉 प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण करणे आवश्यक असते. 👉 प्रश्नांच्या विश्लेषणातून विषयाचा आवाका कळतो, अभ्यास कळतो. 👉 अनेक वर्षांच्या झालेल्या प्रश्नावर आधारित प्रश्न काढले जातात. 👉 आयत विश्लेषण असेल तर खूप वेळ वाचतो. बाकीच्या अभ्यासाला वेळ मिळतो. वरील सर्व गुण असलेले एकमेव पुस्तकं 🚘 यावर्षी पोलीस झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासलेले. 📚पोलीस भरती ग्रंथ - 1056 पाने. (ऑनलाईन / दुकानात 400-450 ला मिळते.) 🙏दुकानात जाऊन पहा.आवडल तरच घ्या. 🙏 यापेक्षा दर्जेदार पुस्तक असेल तर ते घ्या. हे पुस्तक घेण्याचा तसा आग्रह नाही. 🌠 पोलीस भरती, वनरक्षक यांचे फ्री व पेड कोर्सस 👉https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

🔴 भारताची दिग्गज बुद्धिबळपट्टू कोनेरू हम्पी हिने कितव्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद पटकावले ❓
🔴 भारताची दिग्गज बुद्धिबळपट्टू कोनेरू हम्पी हिने कितव्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद पटकावले ❓

Q : खालीलपैकी कोणते बंदर 'डायमंड हार्बर' म्हणून ओळखले जाते ?
Anonymous voting

Q : मराठी साहित्य संमेलन भरण्यास कधी सुरुवात झाली?
Anonymous voting

जागतिक नकाशावर 'थर्माकोल मॅन 'म्हणून ओळख मिळवणारे माने ग्रुप ऑफ कंपनी चे एमडी रामदास माने
जागतिक नकाशावर 'थर्माकोल मॅन 'म्हणून ओळख मिळवणारे माने ग्रुप ऑफ कंपनी चे एमडी रामदास माने

+1
🎯 वनरक्षक प्रश्नपत्रिका (वर्गीकरण व विश्लेषण)🌳🌲🍀 🔴 Online Link 👇👇 https://www.amazon.in/dp/B0DRS8CK9Y

🎃 वनरक्षक प्रश्नपत्रिका (वर्गीकरण व विश्लेषण)🌳🌲🍀 📌 आगामी वनरक्षक भरतीच्या सर्व पदांसाठी नवीन पॅटर्ननुसार एकमेव दिशादर्शक
+1
🎃 वनरक्षक प्रश्नपत्रिका (वर्गीकरण व विश्लेषण)🌳🌲🍀 📌 आगामी वनरक्षक भरतीच्या सर्व पदांसाठी नवीन पॅटर्ननुसार एकमेव दिशादर्शक प्रश्नसंच 🙂 📹 वनरक्षक भरतीच्या 24 प्रश्नपत्रिकांचा समावेश 📹 आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक TCS च्या प्रश्नपत्रिका   🎆🔶 सर्वत्र उपलब्ध झाले आहे ✳️  👉गणित बुद्धिमापन वर्गीकरण विश्लेषण 👉मराठी वर्गीकरण विश्लेषण 👉इंग्रजी वर्गीकरण विश्लेषण 👉सामान्यज्ञान वर्गीकरण विश्लेषण 👉अद्यावत चालू घडामोडी 2024 (लोकराज्य मासिक) सह ❗️📖 Bee Publication 🐝❗️ ✍ लेखक व संपादक : अजितकुमार 🛒 ऑनलाइन खरेदी साठी ⤵️⤵️ 🙃https://www.amazon.in/dp/B0DMKJVBQ6 🙃https://www.amazon.in/dp/B0DRD92P69 🔴 Online Link 👇👇 https://www.amazon.in/dp/B0DRS8CK9Y

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️