fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 40 039 مشترک است و جایگاه 4 587 را در دسته آموزش و رتبه 9 759 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 40 039 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 07 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -762 و در ۲۴ ساعت گذشته برابر -24 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.48% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.60% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 2 994 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 042 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 7 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 08 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

40 039
مشترکین
-2424 ساعت
-1957 روز
-76230 روز
آرشیو پست ها
✅ महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा.. 👉संजय वर्मा हे 1990 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. 👉यापूर्वी ते राज्याच्या
महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा.. 👉संजय वर्मा हे 1990 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. 👉यापूर्वी ते राज्याच्या कायदेशीर आणि तांत्रिक विभागाचे ते DGP राहिले आहेत. 👉एप्रिल 2028 मध्ये ते पोलिस सेवेतून निवृत्त होणार आहेत.

*प्रश्न : महाराष्ट्र राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून कोणाकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे.* #current_affairs #new_appointment @NaukriUpdate_Aurangabad अ. श्री. रश्मी शुक्ला ब. श्री. रजनीश शेठ क. श्री. संजय वर्मा ड. श्री. विश्वास नांगरे पाटील *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

☄️ 𝐂𝐏 मुंबई ला प्रश्न 100% येईल👇👇👇 ⭕️ महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोफविण्यात आला ❓ ━━━━━━
☄️ 𝐂𝐏 मुंबई ला प्रश्न 100% येईल👇👇👇 ⭕️ महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोफविण्यात आला ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━

Q : __ यांनी ' द इंडिया वे' या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.
Anonymous voting

Q: ‘व्हिक्टरी सिटी’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous voting

प्रश्न : खालीलपैकी कोणाची निवडणूक प्रत्यक्ष न होउन अप्रत्यक्ष रूपात होते? 1) राष्ट्रपती 2) उपराष्ट्रपती 3) राज्यसभा सदस्य 4) वरील सर्व *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

🎁ऑफर🎁ऑफर🎁ऑफर 🎁 💥💣🧨🎉🪅दिवाळी निमित्त कंबाईन पूर्व व राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 🎁बॅच वर खास तुमचा साठी Discount फक्त
🎁ऑफर🎁ऑफर🎁ऑफर 🎁 💥💣🧨🎉🪅दिवाळी निमित्त कंबाईन पूर्व व राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 🎁बॅच वर खास तुमचा साठी Discount फक्त 04 नोव्हेंबर पर्यंत 📈If you wants Result....Then join Result Oriented batch मार्गदर्शक      🚨किरण वागस्कर सर              (DC 2022)      🚨महेश येलगट्टे सर              (DC 2022)      🚨निवृत्ती भालकर सर              ( CO 2022)      🚨सुरज वागस्कर सर               (DEO 2022) ⏳⏰कमी वेळेत फुल Effective रिविजन... अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खास logical Approch ➡️THE TARGET ACADEMY आपल्यासाठी घेऊन येत आहे⬅️ 😀2020 ते 2023 PYQ पेपर analysis       with  logic booster. कंबाईन पूर्व साठी 70+ व राज्यसेवा पूर्व 125+ निश्चित मार्क्स🔥 आणि सर्व विषयांची ➡️ FASTRACK REVISION BATCH हे फक्त एका बॅचमध्ये. 😀खास विद्यार्थी आग्रहास्तव  🔗3000 रू ची बॅच फक्त 999 रु मध्ये.(66%OFF) 🔗आजच ॲप वर जाऊन बॅच खरेदी करा व राज्यसेवा पूर्व च्या अभ्यासाला योग्य दिशा द्या. 😀आपलीच The Target Academy,       Pune. ✔️Offer Course Link 🔽🔽🔽 📌 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी लिंक https://targetonlineacademy.akamai.net.in/new-courses/19 📌कंबाईन पूर्व परीक्षेसाठी लिंक https://targetonlineacademy.akamai.net.in/new-courses/20 📱ॲप Link  👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.target.combine.app Telegram Link👇👇👇 TheTargetMpsc 📞संपर्क 9673691184

*प्रश्न : निवडनुकीत पहिल्यांदाच शाईचा वापर केंव्हा करण्यात आला?* #Election #GK @NaukriUpdate_Aurangabad अ. वर्ष 1952 ब. वर्ष 1955 क. वर्ष 1962 ङ वर्ष 1967 *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

UPPSC परीक्षा एकाच शिफ्ट मध्ये घेण्याची मागणी. कारण Normalisation चा विरोध.
UPPSC परीक्षा एकाच शिफ्ट मध्ये घेण्याची मागणी. कारण Normalisation चा विरोध.

✅ एपीएससी चे कोणी पेमेंट करणे बाकी असेल तर पेमेंट करून घ्या. Last Date: 7/11/2024 Payment link 👇👇 https://mpsconline.gov.in
✅ एपीएससी चे कोणी पेमेंट करणे बाकी असेल तर पेमेंट करून घ्या. Last Date: 7/11/2024 Payment link 👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/login 🖥 *Online Payment करून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_mpsc_payment* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

*NTPC नवीन अभ्यासक्रमानुसार रचना CBT-1 व CBT-2 साठी एकमेव उपयुक्त प्रश्नसंच...* *TCS पॅटर्न- महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध✨* 📌
*NTPC नवीन अभ्यासक्रमानुसार रचना CBT-1 व CBT-2 साठी एकमेव उपयुक्त प्रश्नसंच...* *TCS पॅटर्न- महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध✨* 📌TCS पॅटर्न च्या प्रश्नपत्रिका RRB NTPC साठी 📌 प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्व NTPC ची परीक्षा TCS घेणार आहे 📌 TCS पॅटर्न च्या प्रश्नपत्रिका या साठी अतिशय उपयोगी पडणार आहेत 📌 या प्रश्नपत्रिका विश्लेषण करून दिल्या आहेत त्यामुळें आगामी प्रश्ननांचा सोडवताना खूप उपयोग होईल ▪️ स्टेशन मास्टर ▪️ ट्रेन क्लार्क ▪️ गुड्स गार्ड ▪️ अकाउंट क्लार्क कम टायपिस्ट ▪️ ट्राफिक असिस्टंट ▪️ कमर्शियल कम तिकीट क्लार्क ▪️ जूनियर क्लार्क कम टायपिस्ट ▪️ कमर्शियल अप्रेंटिस व इतर पदांसाठी उपयुक्त ▪️ सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लार्क ▪️ सीनियर क्लार्क कम टायपिस्ट ▪️ जूनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट *🔶Graduate and undergraduate post प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण* *पुस्तकाच्या मागणीसाठी आजच आपल्या नजीकच्या दुकानदाराशी संपर्क करा🤗* आजच खरेदी करा व परीक्षेला सामोरे जा https://www.amazon.in/dp/B0DJC325KR

✅राज्यात कोणत्या साली किती टक्के मतदान याची आकडेवारी...
राज्यात कोणत्या साली किती टक्के मतदान याची आकडेवारी...

Q : महाराष्ट्रातील पहिली महिला औद्योगिक वसाहत कोठे (एमआयडीसी) उभारण्यात येणार आहे? A) ठाणे B) पुणे C) मुंबई D) नागपूर *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

🛑 मुंबई Cp ला विचारला जाणारा हा प्रश्न 99% मुल चुकवतात open challenge तुम्ही पण चुकणार यात 🤫🫵 प्रश्न : ) संजय गांधी राष्ट्
🛑 मुंबई Cp ला विचारला जाणारा हा प्रश्न 99% मुल चुकवतात open challenge तुम्ही पण चुकणार यात 🤫🫵 प्रश्न : ) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे खालीलपेकी कोणती लेणी आहे ?

Q : 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे झाले होते?
Anonymous voting

⚠️Reminder!, MPSC फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख

*प्रश्न: महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपविण्यात आला आहे.* #current_affairs #appointment @NaukriUpdate_Aurangabad A. श्री. दत्तात्रय बोराटे B. विश्वास नांगरे पाटील C. श्री. रविदात्त सावंत D. श्री. विवेक फणसळकर *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

🔴ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी या विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 चालू घडामोडी 🎖 ________________