fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 40 063 مشترک است و جایگاه 4 569 را در دسته آموزش و رتبه 9 736 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 40 063 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 05 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -774 و در ۲۴ ساعت گذشته برابر -37 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.71% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.47% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 2 692 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 991 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 7 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 06 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

40 063
مشترکین
-3724 ساعت
-1947 روز
-77430 روز
آرشیو پست ها
Q: अलीकडे नुकतीच कोणाची श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणुन निवड झाली आहे? A. सनद जयसुर्या B. हरिणी अमरसुर्या ✅ C. महिंदा राजपक्षे D. रानिल विक्रमसिंघे *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update 👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Q1 : य्, र्, ल्, व् हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत?
Anonymous voting

♦️जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत
♦️जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Sample PDF स्टेट बोर्ड प्रश्नसंच - 12000+ ®👆👆🌹🌹 👉 WhatsApp Link- https://wa.me/message/4CW4B2E5ZI3GI1 👉 खरेदीवर साठी Amazon link - https://www.amazon.in/dp/B0CYC4Q68C?ref=myi_title_dp https://www.amazon.in/dp/B0CYC4Q68C?ref=myi_title_dp

स्टेट बोर्ड प्रश्नसंच 12000+ 📚📚🎖️🎖️🌹🌹 Online Amazon वर महाराष्ट्रासह, भारतात सर्वात जास्त विक्रीचे पुस्तकं #1 Best Seller... 🥇🏆MPSC,Combine पूर्व व मुख्य परीक्षा, TCS-IBPS, TAIT,CET तलाठी,पोलीस भरती, तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त... ------------------------------ स्पर्धा परीक्षेचा पाया म्हणजे स्टेट बोर्ड 12000+ प्रश्नसंच....     🎖️🎖 स्टेट बोर्ड 12000+ प्रश्नसंच ®            GK Publication Pune 📚लेखन व संकलन-       गणेश काळे सर --------------------------------- 👉घरपोच पुस्तक मिळवण्यासाठी लिंक- https://wa.me/message/4CW4B2E5ZI3GI1 --------------------------------- 📞 अधिक माहितीसाठी संपर्क- 7741920953 7741920953 👉Amazon वर खरेदी करण्यासाठी लिंक- https://www.amazon.in/dp/B0CYC4Q68C?ref=myi_title_dp https://www.amazon.in/dp/B0CYC4Q68C?ref=myi_title_dp

उद्या सायंकाळी साडेसहा पर्यंत एक्झिट पोल ला बंदी आहे.
उद्या सायंकाळी साडेसहा पर्यंत एक्झिट पोल ला बंदी आहे.

🔰येणाऱ्या Exam मध्ये १००% विचारला जाणार... माहित नसेल माहिती करून घ्या ⏰देशातील पहिले डिजिटल लोकसंख्या घड्याळ कोणत्या शहरात
🔰येणाऱ्या Exam मध्ये १००% विचारला जाणार... माहित नसेल माहिती करून घ्या ⏰देशातील पहिले डिजिटल लोकसंख्या घड्याळ कोणत्या शहरात उभारण्यात आले ?

✅संयुक्त राष्ट्रसंघाच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजअंतर्गत (UNFCCC) 29 वी जागतिक परिषद कॉप२९ बाकू, अझरबैजान येथे
✅संयुक्त राष्ट्रसंघाच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजअंतर्गत (UNFCCC) 29 वी जागतिक परिषद कॉप२९ बाकू, अझरबैजान येथे ११ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. परिषदेचा अधिकृत कार्यक्रम २२ नोव्हेंबरपर्यंत आहे; पण वाटाघाटींमधील मतभेदांचे प्रमाण पाहता गेल्या काही वर्षांप्रमाणेच ही परिषदही आणखी एक-दोन दिवस लांबेल असे दिसते

G-20 शिखर परिषदेत रिओ जाहीरनामा सादर. यामध्ये जगभरातल्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या.
G-20 शिखर परिषदेत रिओ जाहीरनामा सादर. यामध्ये जगभरातल्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या.

Graduation करता करता UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा Free Workshop for UNDERGRADUATES ✅ विजयपथ
Graduation करता करता UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा Free Workshop for UNDERGRADUATES ✅ विजयपथ कार्यशाळा विद्यार्थी ते अधिकारी - तयारीची विजयपथ कार्यशाळा Watch Video - https://youtu.be/Xmd5GypV8qI 🗓 24 ते 30 नोव्हेंबर 2024 (6pm) 💻 Online आणि Offline 📍 Offline - चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे तुम्ही का सहभागी व्हावे..? 1️⃣ UPSC, MPSC च्या तयारीसाठी महत्त्वाची असलेली अभ्यास कौशल्ये जाणून घ्या 2️⃣ आमच्या तज्ज्ञ प्राध्यापकांसह वैयक्तिक संवादाची संधी मिळवा 3️⃣ ग्रॅज्युएशन करताना UPSC, MPSC ची तयारी कशी करायची याची संपूर्ण योजना  Free Registration- https://forms.gle/5DbvskwiE9Wuvfw49 अधिक माहितीसाठी संपर्क - 080-69015454 चाणक्य मंडळ परिवार

➡️ BARTI डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत Confirmation Slip येत आहेत mail वर check करून घ्या कागदप
➡️ BARTI डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत Confirmation Slip येत आहेत mail वर check करून घ्या कागदपत्र तपासणी 21 Nov ते 27 Nov मध्ये राहील....

महिला व बालविकास विभागाच्या परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ संपूर्ण महिला व बाल विकास सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाशी संबंधित घटक के सागर सुधारित 12वी आवृत्ती https://ksagar.com/product/sampurna-mahila-v-balvikas/ Ksagar house of book 02024483166 / 9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

महिला व बालविकास विभागाच्या परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ 1.संपूर्ण महिला व बाल विकास सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाशी संबंधि
महिला व बालविकास विभागाच्या परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ 1.संपूर्ण महिला व बाल विकास सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाशी संबंधित घटक के सागर सुधारित 12वी आवृत्ती https://ksagar.com/product/sampurna-mahila-v-balvikas/ 2.महिला व बालविकास ( गट ब ) लेखक के सागर https://ksagar.com/product/mahila-v-balvikas-gat-b/ 3.महिला व बालविकास 2002 ते 18 आयोगाच्या नऊ संस्कृत प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक व स्पष्टीकरणात्मक स्वरूपात डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे https://ksagar.com/product/mahila-v-balvikas-aayogachya-8-sanskarit-prashnapatrika/

♦️ सूर्यमालेत आठ नाही, नऊ ग्रह. 📌 रहस्यभेदासाठी शास्त्रज्ञांचे नव्याने प्रयत्न. ✅Join Telegram Channel👇👇 https://t.me/mpsc
♦️ सूर्यमालेत आठ नाही, नऊ ग्रह. 📌 रहस्यभेदासाठी शास्त्रज्ञांचे नव्याने प्रयत्न. ✅Join Telegram Channel👇👇 https://t.me/mpscscience_tech

♦️सीईटीचा अभ्यासक्रम जाहीर.. 📌 एमएचटी सीईटी अभ्यासक्रम, बीबीए, बीसीएची प्रश्नसंख्याही बदलली.. Join @aimsstudycenter
♦️सीईटीचा अभ्यासक्रम जाहीर.. 📌 एमएचटी सीईटी अभ्यासक्रम, बीबीए, बीसीएची प्रश्नसंख्याही बदलली.. Join @aimsstudycenter

✅ मतदानासाठी ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे.
✅ मतदानासाठी ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे.

✅समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती ⭕️ वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] ⭕️ नोकरी ठिकाण :- पुणे/महाराष्ट्र Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-] ⭕️ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2024  ⭕️ Apply Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_Samaj_kalyan* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या तब्बल 158 पक्ष आणि 2086 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात ➡️बहुजन समाज पार्टी - 237  ➡️वंचित बहुजन आघाडी - 200 ➡️भाजपा - 149 ➡️मनसे - 125  ➡️काँग्रेस - 101 ➡️राष्ट्रवादी शरद पवार - 86  ➡️राष्ट्रवादी अजित पवार - 59 ➡️शिवसेना (शिंदे) - 81 ➡️शिवसेना (उद्धव ठाकरे)- 95 ➡️अपक्ष - 2086 ➡️एकूण उमेदवार - 4136 ➡️एकूण जागा - 288 ➡️एकूण पक्ष - 158 ➡️बहुमत - 144+1