fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 40 533 مشترک است و جایگاه 4 564 را در دسته آموزش و رتبه 9 897 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 40 533 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -728 و در ۲۴ ساعت گذشته برابر -13 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.40% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً N/A% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 2 999 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 0 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

40 533
مشترکین
-1324 ساعت
-1417 روز
-72830 روز
آرشیو پست ها
♦️प्रकल्प ग्रस्तांना नोकऱ्या द्या..
♦️प्रकल्प ग्रस्तांना नोकऱ्या द्या..

🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?
🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?

♦️दिव्यांग घोटाळ्याचा तपास थंडच
♦️दिव्यांग घोटाळ्याचा तपास थंडच

♦️ #ZP अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर..
♦️ #ZP अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर..

०१) 'पन्हाळगड' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - कोल्हापूर. ०२) लोखंडाच्या गँल्वनायझेनसाठी कशाचा वापर करतात ? - मँग्नेशिअम. ०३) 'पुलेला गोपिचंद' हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - बँडमिंटन. ०४) 'कोटा' हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे ? - चंबळ. ०५) पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ? - हायड्रोफोन.

♦️जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीबाबत प्रसिद्धी
♦️जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीबाबत प्रसिद्धीपत्रक...

पोलीस भरती 25 सप्टेंबर पासून पोलीस भरती फॉर्म भरणे सुरू होईल.
पोलीस भरती 25 सप्टेंबर पासून पोलीस भरती फॉर्म भरणे सुरू होईल.

✔️देशाने संरक्षण निर्यातीतील गाठले शिखर. 🔶 अमेरिका आणि फ्रान्ससह जगातील 100 हून अधिक देश भारताचे ग्राहक.
✔️देशाने संरक्षण निर्यातीतील गाठले शिखर. 🔶 अमेरिका आणि फ्रान्ससह जगातील 100 हून अधिक देश भारताचे ग्राहक.

०१) 'साल्हेर व मुल्हेर' हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे ? - नाशिक. ०२) द्रव्याची चौथी अवस्था प्लाझमा  कोणाच्या पृष्ठभागावर आढळते ? - सूर्य. ०३) 'महेश भूपती' हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - लॉन टेनिस. ०४) 'जौनपूर' हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे ? - गोमती. ०५) विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ? - अँमीटर.

POSTPONED BARTI UPSC EXAM
POSTPONED BARTI  UPSC EXAM

धर्मादाय आयुक्तालय जाहिरात 2025 परीक्षा TCS घेणार आहे 👍 अर्ज करण्याची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html

*महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेस मान्यता ...GR*
*महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेस मान्यता ...GR*

०१) श्वेतक्रांती कशाशी संबंधित आहे ? - रेशीम उत्पादन. ०२) उत्तर रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? - दिल्ली. ०३) कापसाच्या पानावर काळे ठिपके कशामुळे पडतात ? - जीवाणू. ०४) भारतीय निर्यात वाढीसाठी कोणती संस्था कार्य करते ? - निर्यात पत व हमी महामंडळ. ०५) 'पानशेत' हे धरण कोणत्या नदीवर आहे ? - मुठा नदी.

*महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेस मान्यता ...GR* Join @aimsstudycenter
*महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेस मान्यता ...GR* Join @aimsstudycenter

♦️ नेपाळमध्ये अराजक..
♦️ नेपाळमध्ये अराजक..

😍 हा प्रश्न 97% पोरं चुकलेली 🛑 ग्रीन हायड्रोजनच्या वापरास प्रोत्साहन देणारे पहिले राज्य कोणते?
😍 हा प्रश्न 97% पोरं चुकलेली 🛑 ग्रीन हायड्रोजनच्या वापरास प्रोत्साहन देणारे पहिले राज्य कोणते?

मृदा व जलसंधारण 8767 पदांच्या आकृतीबंधाची कार्यवाही सुरु आहे लवकरच GR येईल 👍
मृदा व जलसंधारण 8767 पदांच्या आकृतीबंधाची कार्यवाही सुरु आहे लवकरच GR येईल 👍

०१) धवलक्रांती कशाशी संबंधित आहे ? - दूध उत्पादन. ०२) पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? - कोलकाता. ०३) डी.पी.टी.ही प्रतिबंधात्मक लस कोणत्या रोगासाठी दिली जाते ? - डांग्या खोकला. ०४) औद्योगिक क्रांती प्रथम कोठे घडून आली ? - इंग्लंड. ०५) कोकण किनारपट्टी कोणत्या नैसर्गिक हालचालींमुळे तयार झाली आहे ? - प्रस्तरभंग.

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️