fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 39 987 مشترک است و جایگاه 4 597 را در دسته آموزش و رتبه 9 764 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 39 987 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 09 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -753 و در ۲۴ ساعت گذشته برابر -21 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 8.39% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.61% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 355 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 042 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 8 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 10 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

39 987
مشترکین
-2124 ساعت
-1847 روز
-75330 روز
آرشیو پست ها
✅ न्यूझीलंडचा ३६ वर्षांनी भारतात विजय 🔰 पहिली कसोटी : यजमानांना ८ गड्यांनी नमवत घेतली १-० अशी आघाडी; 🔰 शतकवीर रचिन रवींद्र
✅ न्यूझीलंडचा ३६ वर्षांनी भारतात विजय 🔰 पहिली कसोटी : यजमानांना ८ गड्यांनी नमवत घेतली १-० अशी आघाडी; 🔰 शतकवीर रचिन रवींद्र ठरला सामनावीर

🔥🔥The Winner Study Center🔥🔥 💥💥 छत्रपती संभाजीनगर 💥💥 💥TRTI तसेच BARTI मध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर
🔥🔥The Winner Study Center🔥🔥 💥💥 छत्रपती संभाजीनगर 💥💥 💥TRTI तसेच BARTI मध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन... 🔥विद्यार्थी मित्रांनो, आपल्या The Winner Study Center या संस्थेची निवड TRTI तसेच BARTI या संस्थामार्फत खालील कोर्सेससाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे खालील कोर्ससाठी आपल्या संस्थेस 1 क्रमांकाची पसंती द्या. 1) MPSC Non Gazetted Combine Group B & Group C Exam 2) पोलीस आणि आर्मी भरती 🔥 आमची वैशिष्ट्ये : 1.सर्वाधिक प्रामाणिक, वास्तविक आणि विश्वासपात्र क्लास 2.प्रदीर्घ अनुभवी आणि तज्ञ् मार्गदर्शक 3.पूर्व, मुख्य व मुलाखत मार्गदर्शन. 4.अभ्यासिका, पुस्तके व नोट्स मोफत 5. 2 वर्षासाठी online क्लास मोफत. 6. MPSC च्या धर्तीवर उत्कृष्ट Test Series 7. बॅग व टीशर्ट आणि स्पोर्ट्स किट मोफत 7.सेमिनार, वर्कशॉप्स आणि टेस्ट सिरीज मोफत 💥विद्यार्थी मित्रांना कोणतीही अडचण असल्यास आपल्या विनर स्टडी सेंटरच्या ऑफिस मध्ये संपर्क साधावा (9823752425/ 7620769758 /9850656777)

♦️NTPC 2019 cut off Zone Wise CBT-1 👉रेल्वे मध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचा मागील zone wise cut off पाहून घ्या.
♦️NTPC 2019 cut off Zone Wise CBT-1 👉रेल्वे मध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचा मागील zone wise cut off पाहून घ्या.

#advt ⚡️⚡️ 🌟IITian's Academy + Dnyandeep Academy🌟 👉👉प्रशिक्षण आणि गुणवत्ता एकत्र ☄️☄️TRTI | BARTI | SARTHI 👉👉Set PRIORI
#advt ⚡️⚡️ 🌟IITian's Academy + Dnyandeep Academy🌟 👉👉प्रशिक्षण आणि गुणवत्ता एकत्र ☄️☄️TRTI | BARTI | SARTHI 👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune and get Dnyandeep Academy Pune's Course 🔥🔥For MPSC MES & IBPS Banking🔥🔥 🔗✔️अधिक माहिती साठी हा फॉर्म भरा : https://bit.ly/TRTI-BARTI-SARTHI-MAHAJYOTI-Scholarship-Students-registration 🚫🌟IITian's Academy पुणे ला Priority no. 1 देणाऱ्या MPSC MES (Maharashtra Engineering Services) किंवा IBPS साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना DNYANDEEP ACADEMY पुणे चा कोणताही एक कोर्स करता येईल आणि सोबतच मोफत TABLET सुद्धा ... 👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune अधिक माहिती साठी संपर्क : - 9096930605 - 8087309214 🔗✔️अधिक माहिती साठी हा फॉर्म भरा : https://bit.ly/TRTI-BARTI-SARTHI-MAHAJYOTI-Scholarship-Students-registration 🔗✔️अधिक माहिती साठी हा फॉर्म भरा : https://bit.ly/TRTI-BARTI-SARTHI-MAHAJYOTI-Scholarship-Students-registration

🔴⏰ आज शेवटची तारीख ! 🚂 #RRBNTPC भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी मेगा भरती 😍 *एकूण* :- 8113 जागा 1. कमर्शियल कम तिकीट सुपरवाइ
🔴⏰ आज शेवटची तारीख ! 🚂 #RRBNTPC भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी मेगा भरती 😍 *एकूण* :- 8113 जागा 1. कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 2.स्टेशन मास्टर 3.गुड्स ट्रेन मॅनेजर 4.ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 5.सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट ✉️ *पात्रता* :- पदवी उत्तीर्ण *वयाची अट*: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे. ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_CDCC* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

🔴 मुदतवाढ ! 🏦 चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 358 जागांसाठी भरती ⚠️Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑक्टोबर 2024 Apply Link 👇👇 https://www.cdccrecruitment.in/home #ChandrapurDCCBankBharti ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_CDCC* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

📚 अंगणवाडी : मुख्य सेविका / पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक बुक ऑनलाइन लिंक https://amzn.in/d/33OcI9S 📚 NTPC रेल्वे भरती संपूर्ण मार्गदर्शक बुक ऑनलाइन लिंक https://amzn.in/d/aKlCYnl

👉 महिला व बाल विकास विभाग भरती 👉 एकात्मिक बाल विकास सेवा योजना 👉 अंगणवाडी 📚 मुख्य सेविका /पर्यवेक्षिका 🎯 संपूर्ण मार्गदर
👉 महिला व बाल विकास विभाग भरती 👉 एकात्मिक बाल विकास सेवा योजना 👉 अंगणवाडी 📚 मुख्य सेविका /पर्यवेक्षिका 🎯 संपूर्ण मार्गदर्शक 👉 20ऑक्टोबर पासून उपलब्ध ✨ सामान्य ज्ञान ✨ मराठी ✨ संगणक ज्ञान ✨ इंग्रजी ✨ अंकगणित व बुध्दीमत्ता चाचणी ✨ एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे ✨ पोषण अभियान 👉 अंगणवाडी : मुख्य सेविका / पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक बुक ऑनलाइन लिंक https://amzn.in/d/33OcI9S 👉 बुक इंडेक्स पाहण्यासाठी लिंक https://t.me/mhexamvarta 👉 NTPC रेल्वे भरती संपूर्ण मार्गदर्शक बुक ऑनलाइन लिंक https://amzn.in/d/aKlCYnl 👉 समाज कल्याण भरती संपूर्ण मार्गदर्शक ऑनलाइन खरेदीसाठी लिंक : https://amzn.in/d/crFsqtN 👉 SSC GD भरती संपूर्ण मार्गदर्शक बुक ऑनलाइन लिंक: https://amzn.in/d/j5t8GQD 👉 TET बालमानसशास्त्र बुक ऑनलाइन लिंक https://amzn.in/d/awWCUdv 👉 सरळसेवा भरती (TCS-IBPS पॅटर्न) तयारीसाठी उपयुक्त You tube : https://youtube.com/@mhexamvarta?si=3HOUJtrAC6BnFhKF 👉 Follow the MH exam varta channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VafT7GtA2pLGsP4rZX3S 📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 8668551686

शहरातील अभ्यासिकांचे तातडीने अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्याची मागणी
शहरातील अभ्यासिकांचे तातडीने अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्याची मागणी

TRTI आणि BARTI चे UPSC दिल्ली आणि महाराष्ट्र साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी UPSC साठी शुभ्रा रंजन आयएएस स्टडी सेंटर हाच ए
TRTI आणि BARTI चे UPSC दिल्ली आणि महाराष्ट्र साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी UPSC साठी शुभ्रा रंजन आयएएस स्टडी सेंटर हाच एकमेव पर्याय निवडा..👍👍 UPSC करायचंय ? IAS/IPS/IRS व्हायचंय ? आता काळजी नसावी.. भारतातील अग्रगण्य व विद्यार्थी केंद्रित संस्था *"शुभ्रा रंजन आयएएस स्टडी सेंटर"* तुमच्या पंखांना बळ देण्यासाठी,तसेच उत्कृष्ट परिणाम देणारी (2023 AIR 6 सृष्टी दबास, 2022 AIR 1 इशिता किशोर, 2015 AIR 1 टिना दाबी ), आता तुम्ही?? महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे UPSC AIR 1 चे स्वप्न आता पूर्ण करण्यासाठी स्वतः शुभ्रा मॅडम mentorship साठी उपलब्ध असणार 👉 शेकडो अधिकारी घडवलेल्या शुभ्रा रंजन- देशमुख मॅडम व दिल्ली तील अनुभवी टीमच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्याची सर्वोत्तम संधी (क्लास तर्फे -सॅमसंग चा टॅबलेटA9,GS बुक सेट, NCERT Foundation बॅच,कॉलेज बॅग) 🔰 UPSC 1 Year Integrated Batch 2025 🔰 ⭕️ IAS | IPS | IFS | IRS Prelims + Mains  + Interview Online + Offline Batch Optional SUBJECTS- PSIR- SHUBHRA MADAM GEOGRAPHY-AKHIKESH SIR HISTORY-JAYESH SIR ANTHROPOLOGY- VARDHAN SIR SOCIOLOGY -VIKAS RANJAN SIR SOCIOLOGY -UPENDRA SIR PHILOSOPHY -BHAGWAN MISHRA SIR Batches Available Mpsc साठी ♦️Booster Team♦️ धनंजय मते -अर्थव्यवस्था अवधूत कल्याणी -भूगोल पवन सर- इतिहास राहुल देशमुख -सायन्स अशोक अवंतकर -इंग्रजी महेश घाडगे -पंचायतराज उदय कदम -मराठी भूषण सांगळे -राज्यव्यवस्था (ACST 2022बॅच) विजेंद्र सोमवंशी- गणित बुद्धिमत्ता मंगेश जाधव -चालू घडामोडी महत्वाचे लक्ष्मीकांत -राज्यव्यवस्था स्टेट बोर्ड भूगोल अर्थव्यवस्था ब्लॅकबुक इंग्रजी मो रा वळांबे मराठी पुस्तक देण्यात येणार आहे *आपल्याकडे यूपीएससी आणि एमपीएससी राज्यसेवा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सॅमसंगचा A7/A9 सिरीजचा टॅबलेट देण्यात येणार आहे* खालील ठिकाणी मोफत अभ्यासिका 1) महात्मा फुले अभ्यासिका घोले रोड 2) संकल्प अभ्यासिका अहिल्या स्कूल जवळ 3) सारथी अभ्यासिका एबीसी 4) पुणे मराठी ग्रंथालय (PMG) अभ्यासिका पत्रे मारुती चौक 5) अहिल्या अभ्यासिका शास्त्री रोड ✅ Admission Open ☎️ Contact : दिल्ली 9810212719 पुणे:8380012719 Address :  शुभ्रा रंजन आयएएस स्टडी सेंटर, पहिला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजी नगर, पुणे..

⚠️ *कोणी फॉर्म भरायचे बाकी असेल तर फॉर्म भरून घ्या*⚠️ 📱 *TRTI पोलीस परीक्षेसाठी शारीरिक प्रशिक्षण सह कोचिंग योजना* 🤖 ⚡️ * प
⚠️ *कोणी फॉर्म भरायचे बाकी असेल तर फॉर्म भरून घ्या*⚠️ 📱 *TRTI पोलीस परीक्षेसाठी शारीरिक प्रशिक्षण सह कोचिंग योजना*  🤖 ⚡️ * प्रशिक्षण कालावधी  6 महिने* 😍 *विद्यावेतन एकूण 72000₹* (12000 आकस्मिक निधी व दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी) ✉️ *पात्रता* 12 वी उत्तीर्ण, वय 18 ते 28 वर्ष 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️*ST* ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख  20/10/2024* *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://trti.maharashtra.gov.in/ ➡️ *ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज करा* *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate 4. Domicile 5. Income certificate 6. 10TH Mark memo 7. 12th Mark memo ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_TRTI* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

आजपर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त..
आजपर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त..

⭕️ महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प ⚛️ भंडाऱ्यातील वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिल्या जल पर्यटनाला सुरूवात झाली आहे.
⭕️ महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प ⚛️ भंडाऱ्यातील वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिल्या जल पर्यटनाला सुरूवात झाली आहे. ⚛️ नदीवर उभारण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे एक हजार लोकांना रोजगार मिळणार  आहे.