fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 40 115 مشترک است و جایگاه 4 571 را در دسته آموزش و رتبه 9 742 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 40 115 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 04 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -754 و در ۲۴ ساعت گذشته برابر -19 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 8.03% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.61% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 221 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 046 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 8 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 05 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

40 115
مشترکین
-1924 ساعت
-1997 روز
-75430 روز
آرشیو پست ها
Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच " राजर्षी छत्रपती शाहू महाराज बॅच -2025 ही Integreted Batch,
Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच " राजर्षी छत्रपती शाहू महाराज बॅच -2025 ही Integreted Batch, Group B & Group C परीक्षासाठी ऑनलाइन स्वरूपात सुरू होत आहे. मुळापासून शिकवला जाणारा अभ्यासक्रम, परिपूर्ण टेस्ट आणि टेस्ट सिरीज, Live, Weekly, Monthly Doubt क्लिअरिंग, Mentorship, आढावा,घरपोच नोट्स आणि रयत चा निकाल देणारा स्टडी प्लॅन या बॅच मधे समाविष्ट असणार आहे. ॲप डाऊनलोड करण्यासाठी https://t.ly/yQpSY अधिक माहितीसाठी 9216950101 / 9762131361

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____

भारतासाठी एका वर्षात सर्वाधिक कसोटी विकेट्स वेगवान गोलंदाज
भारतासाठी एका वर्षात सर्वाधिक कसोटी विकेट्स वेगवान गोलंदाज

✅ IBPS SO Hall Ticket: IBPS मार्फत स्पेशलिस्ट ऑफिसर भरती (CRP SPL-XIV) मुख्य परीक्षा प्रवेशपत्र मुख्य परीक्षा:- 14 डिसेंबर 20
✅ IBPS SO Hall Ticket: IBPS मार्फत स्पेशलिस्ट ऑफिसर भरती (CRP SPL-XIV) मुख्य परीक्षा प्रवेशपत्र मुख्य परीक्षा:- 14 डिसेंबर 2024👇👇 https://ibpsonline.ibps.in/crpsp14jul24/oeclax1_nove24/login.php?appid=0e7f8a82ee59489e3ad1ac0717a8242b 📲 इथे फॉलो करा Naukri Update चे व्हॉट्सॲप चॅनेल https://chat.whatsapp.com/EtauiakEizxE2IMiwhbWBm

1 डिसेंबर, 2024 , 🎖 35+ प्रश्न...स्टेट बोर्ड ठोकळा या एकाच पुस्तकातून Full PDF Download 👆👆👆 👉 Full Video पाहण्यासाठी Link 👇👇👇 https://youtu.be/Xi6IpLxGXZ4?si=eUXrcfYU2BjFLTPj https://youtu.be/Xi6IpLxGXZ4?si=eUXrcfYU2BjFLTPj

🔥🔥🥇🥇महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक.... 🎖 प्रचंड प्रतिसादामुळे महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण भारतात Online Amazon वर क्रमांक
🔥🔥🥇🥇महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक.... 🎖 प्रचंड प्रतिसादामुळे महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण भारतात Online Amazon वर क्रमांक #1 Number ठरलेल्या - 'स्टेट बोर्ड ठोकळा - GK Publication' 📚📕या पुस्तकातून 01 डिसेंबर, 2024 रोजी झालेल्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा अर्थात राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 85 पैकी 35 प्रश्न या एकाच पुस्तकातून आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेत हमखास गुणांसाठी स्पर्धा परीक्षेचा पाया म्हणजे ' स्टेट बोर्ड ठोकळा ' . 📚 📚 लेखन व संकलन- गणेश सुरेश काळे सर ( संचालक - GK Publication ) 🎖पुस्तकाची MRP - 740 ₹ 🎖एकूण पाने - 812 👉35+ प्रश्नांची PDF येथे पहा...👇👇 gkpublicationpune 🎖अधिक माहितीसाठी - 7741920953 👉सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहण्यासाठी - 👇👇👇 https://youtu.be/Xi6IpLxGXZ4?si=eUXrcfYU2BjFLTPj https://youtu.be/Xi6IpLxGXZ4?si=eUXrcfYU2BjFLTPj 👉पुस्तक खरेदीसाठी Amazon Link 👇👇👇 https://amzn.eu/d/dH6Mwlu https://amzn.eu/d/dH6Mwlu

📔 NTPC Prashansanch Sample PDF ⚙️

📖 NTPC Guide Sample PDF ⚙️

📔 NTPC नवीन अभ्यासक्रमानुसार रचना CBT-1 व CBT-2 साठी एकमेव उपयुक्त प्रश्नसंच.✔️ 📖 📱TCS पॅटर्न- महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
+1
📔 NTPC नवीन अभ्यासक्रमानुसार रचना CBT-1 व CBT-2 साठी एकमेव उपयुक्त प्रश्नसंच.✔️ 📖 📱TCS पॅटर्न- महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🔥 💘 TCS पॅटर्न च्या प्रश्नपत्रिका RRB NTPC साठी ⚡️ प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्व NTPC ची परीक्षा TCS घेणार आहे 💘 TCS पॅटर्न च्या प्रश्नपत्रिका या साठी अतिशय उपयोगी पडणार आहेत ⚡️ या प्रश्नपत्रिका विश्लेषण करून दिल्या आहेत त्यामुळें आगामी प्रश्ननांचा सोडवताना खूप उपयोग होईल ✅ स्टेशन मास्टर ✅ ट्रेन क्लार्क ✅ गुड्स गार्ड ✅ अकाउंट क्लार्क कम टायपिस्ट ✅ ट्राफिक असिस्टंट ✅ कमर्शियल कम तिकीट क्लार्क ✅ जूनियर क्लार्क कम टायपिस्ट ✅ कमर्शियल अप्रेंटिस व इतर पदांसाठी उपयुक्त ✅ सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लार्क ✅ सीनियर क्लार्क कम टायपिस्ट ✅ जूनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट 🎯 Graduate and undergraduate post प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण 🔥 पुस्तकाच्या मागणीसाठी आजच आपल्या नजीकच्या दुकानदाराशी संपर्क करा 📲🛵 आजच खरेदी करा व परीक्षेला सामोरे जा👇👇 https://www.amazon.in/dp/B0DJC325KR 📲 Online link 👇👇 https://amzn.in/d/4X4rwcO

*प्रश्न: पंचायत राज मंत्रालयद्वारे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रांला मिळालेले पुरस्कार व गाव यांची अयोग्य जोडी ओळखा.* A. दीनदयाल उपाध्याय स्वच्छ व हरित पंचायत - मोडाळे B. नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत - मान्याचीवाडी C. नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत - तिरोरा पंचायत D. कार्बन न्युट्रल विशेष पुरस्कार - यशदा अॅकॅडमी उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #updat

*प्रश्न : पंचायत राज मंत्रालयद्वारे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रांचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो?* अ. पहिला ब. दुसरा क. तिसरा ड. चौथा उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

⭕️ पोलिस भरतीला विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न... 🔵 अरी या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता ?
⭕️ पोलिस भरतीला विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न... 🔵 अरी या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता ?

प्रश्न : संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कोणता दिवस "जागतिक ध्यान दिवस" म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे? A. 21 जून B. 23 जानेवारी C. 15 नोव्हेंबर D. 21 डिसेंबर उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

मुख्यमंत्रीपदानंतर हे नेते झाले मंत्री
मुख्यमंत्रीपदानंतर हे नेते झाले मंत्री