fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 40 243 مشترک است و جایگاه 4 558 را در دسته آموزش و رتبه 9 700 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 40 243 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 29 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -769 و در ۲۴ ساعت گذشته برابر -26 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 10.40% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.81% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 4 187 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 132 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 6 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 30 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

40 243
مشترکین
-2624 ساعت
-2247 روز
-76930 روز
آرشیو پست ها
♦️पुणे कारागृह #update Join @aimsstudycenter
♦️पुणे कारागृह #update Join @aimsstudycenter

प्रश्न: नुकत्याच जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील व्यक्तींना खालीलपैकी कोणता पुरस्कार जाहीर झाला नाही (पद्म पुरस्कार 2025 ) ?
Anonymous voting

श्न: नुकत्याच जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील व्यक्तींना खालीलपैकी कोणता पुरस्कार जाहीर झाला नाही (पद्म पुरस्कार 2025 ) ?
Anonymous voting

्रश्न: नुकत्याच जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील व्यक्तींना खालीलपैकी कोणता पुरस्कार जाहीर झाला नाही (पद्म पुरस्कार 2025 ) ?
Anonymous voting

प्रश्न: 26 जानेवारी 2025 च्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तिंना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे?
Anonymous voting

💥 पद्म पुरस्कार 2025👉 139 पद्मविभूषण एकुण - 07 ( महाराष्ट्र - 0) पद्मभूषण एकुण - 19 ( महाराष्ट्र - 03) पद्मश्री एकुण - 113 ( महाराष्ट्र - 11) एकूण महिला - 23 परदेशी व्यक्ती - 10 मरणोत्तर व्यक्ती - 13 ✅महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार प्राप्त: पद्मभूषण (3) 1. मनोहर जोशी - मरणोत्तर 2. ⁠पंकज उधास - मरणोत्तर 3. ⁠शेखर कपूर (कला) ✅पद्मश्री (11) 1. अच्युत पालव (कला) 2. ⁠अरुंधती भट्टाचार्य (व्यापार उद्योग) 3. ⁠अशोक सराफ (कला) 4. ⁠अश्विनी भिडे देशपांडे (कला) 5. ⁠चैतराम देवचंद पवार (समाजसेवा) 6. ⁠जसपिंदर नरुला (समाजसेवा) 7. मारुती चितमपल्ली (साहित्य शिक्षण ) 8. ⁠राजेंद्र मुजुमदार (कला) 9. ⁠सुभाष शर्मा (कृषी) 10. ⁠वासुदेव कामत (कला) 11. ⁠डॉ. विलास डांगरे (औषधी) Join @aimsstudycenter

Q  :   16 व्या व्या केंद्रीय वित्त आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous voting

♦️पहिला मतदार दिन कधी साजरा केला? 👉 2011 अधिक माहितीसाठी वाचून घ्या Join @aimsstudycenter
♦️पहिला मतदार दिन कधी साजरा केला? 👉 2011 अधिक माहितीसाठी वाचून घ्या Join @aimsstudycenter

Q: संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे 2025 हे वर्ष__ म्हणून साजरे करण्यात येणार आहे?
Anonymous voting

लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध.. विभाग - अमरावती एकूण जागा - 45 परीक्षा TCS घेणार आहे.. पात्रता • पदवी • टंकलेखन प्
लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध.. विभाग - अमरावती एकूण जागा - 45 परीक्षा TCS घेणार आहे.. पात्रता • पदवी • टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच) ➡️अर्ज कालावधी - 29 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_lekha* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

Q: 2025 च्या प्रजासत्ताकदिनाच्या संचालनासाठी प्रमुख अतिथी म्हणून ___ चे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो उपस्थित आहेत?
Anonymous voting

🇮🇳 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 💐💐💐💐💐
🇮🇳 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 💐💐💐💐💐

प्रश्न: 26 जानेवारी 2025 च्या पूर्वसंध्येला एकूण पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत?
Anonymous voting

♦️पद्म पुरस्कार 2025 संपूर्ण यादी Join @aimsstudycenter

💐💐💐💐
💐💐💐💐

🛑 युनिसेफ चिल्ड्रेन क्लायमेट रिस्क इंडेक्स 2021 नुसार भारत 163 देशात 26 व्या स्थानावर. Join @aimsstudycenter
🛑 युनिसेफ चिल्ड्रेन क्लायमेट रिस्क इंडेक्स 2021 नुसार भारत 163 देशात 26 व्या स्थानावर. Join @aimsstudycenter

🔴 विजय हजारे ट्रॉफी 2024- 25 कोणता संघ विजयी झाला आहे ❓
🔴 विजय हजारे ट्रॉफी 2024- 25 कोणता संघ विजयी झाला आहे ❓

🎯 भारताचे ऑपरेशन   👉ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 👉ऑपरेशन गंगा :- युक्रेन- भारतीयांना परत आणण्यासाठी. 👉ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान - भारतीयांना परत आणण्यासाठी. 👉ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 -परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी. 👉ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरिया -भूकंप वेळी मदतीसाठी 👉ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन. 👉ऑपरेशन कावेरी :- सुदान मधील गृहयुद्ध- भारतीयांना परत आणण्यासाठी. 👉ऑपरेशन अजय :- इस्राएल- भारतीयांना परत आणण्यासाठी. 👉ऑपरेशन राहत :- येमेन-भारतीयांना सुरक्षित परत आणले. 👉ऑपरेशन करूणा : मोखा चक्रीवादळ -म्यानमार 👉ऑपरेशन ऑल आउट  आणि ऑपरेशन सर्व शक्ती : भारतीय सेनेने जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांना संपवण्यासाठी सुरू केले 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ Join Telegram Channel👇👇 https://t.me/aimsstudycenter