fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 40 285 مشترک است و جایگاه 4 555 را در دسته آموزش و رتبه 9 690 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 40 285 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 28 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -771 و در ۲۴ ساعت گذشته برابر -42 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 10.16% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.12% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 4 093 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 256 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 6 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 29 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

40 285
مشترکین
-4224 ساعت
-2207 روز
-77130 روز
آرشیو پست ها
मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू.. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी दिला होता राजीनामा.. Join @aimsstudycenter
मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू.. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी दिला होता राजीनामा.. Join @aimsstudycenter

महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती होणार ! अंगणवाडी सेविका ५६३९ अंगणवाडी मदतनीस १३२४३ एकूण १८८८२ - आदिती तटकरे,
महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती होणार ! अंगणवाडी सेविका ५६३९ अंगणवाडी मदतनीस १३२४३ एकूण १८८८२ - आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री Join @aimsstudycenter

🚨 लवकरच 12000+ पोलीस भरती 2025 जाहिरात येणार आहे.. ✅ पोलीस भरती अनलिमिटेड सर्व मोफत टेस्ट एकाच चॅनल वर उपलब्ध ✅ बापरे पोलीस भरती अनलिमिटेड टेस्ट मोफत लगेच जॉईन करते 🛑 स्पष्टीकरण सोबत एकदम फ्री 🛑 ◾️👇👇👇👇👇👇👇👇👇◾️

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक – भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प. लिंक 14 फेब्रुव
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक – भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प. लिंक 14 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता सुरु होईल शेवटची तारीख - 20 फेब्रुवारी लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin Join @aimsstudycenter

♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक – तात्पुरती निवड यादी

🔰13 फेब्रुवारी :- भारताच्या थोर स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....!🙏🙏🙏💐💐💐
🔰13 फेब्रुवारी :- भारताच्या थोर स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....!🙏🙏🙏💐💐💐

ऐतिहासिक वारसा आणि शास्त्रशुद्ध अधिष्ठान. Join @aimsstudycenter
ऐतिहासिक वारसा आणि शास्त्रशुद्ध अधिष्ठान. Join @aimsstudycenter

✅ एम. श्रीनिवास राव हे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य वनरक्षक प्रमुख...!! Join @aimsstudycenter
एम. श्रीनिवास राव हे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य वनरक्षक प्रमुख...!! Join @aimsstudycenter

जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) नियुक्ती पत्र वितरण समारंभ दि. १३ फेब्रुवारी २०२५, सकाळी १०.३० वाजता स्थळ : यशवंतराव चव्हा
जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) नियुक्ती पत्र वितरण समारंभ दि. १३ फेब्रुवारी २०२५, सकाळी १०.३० वाजता स्थळ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

✅ राज्यांत 4 ठिकाणीं अग्रो लॉजिस्टिक हब 1 पुणे 2 नागपूर 3 छत्रपती संभाजीनगर 4 भिवंडी
✅ राज्यांत 4 ठिकाणीं अग्रो लॉजिस्टिक हब 1 पुणे 2 नागपूर 3 छत्रपती संभाजीनगर 4 भिवंडी

Post Office GDS Bharti 2025: भारतीय डाक विभाग भरती 2025 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

#Q : जेव्हा सूर्यप्रकाश प्रिझममधून जातो तेव्हा खालीलपैकी कोणत्या रंगात सर्वाधिक अपवर्तन होते?
Anonymous voting

#Q : दुधाची शुद्धता कोणत्या यंत्राद्वारे मोजली जाते?
Anonymous voting

🔥VIMP ✅ सध्या (5 फेब्रुवारी 2025) भारतातील पाणथळ स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे?
🔥VIMP ✅ सध्या (5 फेब्रुवारी 2025) भारतातील पाणथळ स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे?

भारतीय डाक विभाग भरती पदाचे नाव :- ग्रामीण डाक सेवक एकूण पदे :- 21,413 [महाराष्ट्रासाठी :- 1498 पदे] अर्ज शुल्क :- 100 रुपये
भारतीय डाक विभाग भरती पदाचे नाव :- ग्रामीण डाक सेवक एकूण पदे :- 21,413 [महाराष्ट्रासाठी :- 1498 पदे] अर्ज शुल्क :- 100 रुपये ( महिला, SC/ST, PWD, आणि तृतीयपंथी महिलांसाठी शुल्क नाही ) शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10 वी उत्तीर्ण [गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक] वयोमर्यादा :- 18 ते 40 वर्ष अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 3 मार्च 2025 Apply Link :- https://indiapostgdsonline.gov.in/ ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_india_post* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

🔰Combine Grp B मुख्य परीक्षा 2024 👉Book List 🔰इंग्रजी संदर्भ यादी 1) Basic Grammar : Balasaheb Shinde/Aniket Patil Notes 2) Antonym/Synonym , 100 Common Error & Topicwise MCQ : Pal & Suri 3) Idiom Phrases,Phrasal Verb,One Word , Homonyms/Paranyms/ Spelling : SP Bakshi 4) PYQ : Balasaheb Shinde 5) Vocabulary & Common error Video : अनिकेत पाटील सर (आशा अकॅडमी) 🔰 मराठी संदर्भ यादी व्याकरण : मो रा वाळिंबे शब्दसंग्रह: केसागर/वाळिंबे/अनिकेत पाटील सर PYQ: बाळासाहेब शिंदे Videos: अनिकेत पाटील सर (आशा अकॅडमी) 🔰अभ्यास कसा कराल? प्रत्येक विषयाला त्याच्या Sub Topic नुसार विभागून घ्या उदा. मराठी मध्ये नाम ,सर्वनाम ,प्रयोग इ. Topic आहेत 1️⃣आता या एक एक टॉपिकनुसार त्यावरचे PYQ आधी वाचून घ्या 2️⃣नंतर तो टॉपिक पुस्तकातून वाचून/समजून घ्या 3️⃣ आता पुन्हा प्रश्नसंच घेऊन , प्रश्न सोडवा आणि Analysis करा PYQ-TOPIC-PYQ 👆👆👆👆👆👆 आधी प्रश्न वाचा,नंतर टॉपिक वाचा ,पुन्हा परत प्रश्न Analysis करावे 👉या प्रक्रियेमुळे तुमचे Repeated PYQ Cover होतील 👆 वरील Strategy प्रत्येक विषयाला वापरा - श्री धीरज चव्हाण Paper 1 - 81 Marks STI-2018-2nd Rank, ASO-2018 ASO-2023

🔴 संत ज्ञानेश्वर यांचे पुर्ण नाव काय आहे ❓
🔴 संत ज्ञानेश्वर यांचे पुर्ण नाव काय आहे ❓

✅ नवी मुंबई पोलीस 📌आयुक्तालयचा विस्तार चार आणखी पोलीस ठाणे Join @aimsstudycenter
✅ नवी मुंबई पोलीस 📌आयुक्तालयचा विस्तार चार आणखी पोलीस ठाणे Join @aimsstudycenter