fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 39 861 مشترک است و جایگاه 4 622 را در دسته آموزش و رتبه 9 804 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 39 861 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 13 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -794 و در ۲۴ ساعت گذشته برابر -41 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.08% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.33% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 621 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 928 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 6 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 14 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

39 861
مشترکین
-4124 ساعت
-2027 روز
-79430 روز
آرشیو پست ها
लवकरच 9000 पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 261 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW

♦️भारतीय तिरंदाज हरविंदर सिंगने पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला💐 भारताचा 33 वर्षीय तिरंदाज हरविंदर सिंगने बुधव
♦️भारतीय तिरंदाज हरविंदर सिंगने पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला💐 भारताचा 33 वर्षीय तिरंदाज हरविंदर सिंगने बुधवारी पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज बनून इतिहास रचला. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह खुल्या स्पर्धेत हरविंदरने सुवर्णपदक पटकावले. त्याने अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकचा 6-0 असा पराभव केला. हरविंदरने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rental ✨ t.
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rental 💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

♦️ पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये भारताला विक्रमी पदके... ◾️ कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे व त्याने कोणते पदक मिळवले व्यवस
♦️ पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये भारताला विक्रमी पदके... ◾️ कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे व त्याने कोणते पदक मिळवले व्यवस्थित बघून घ्या...

🖥️मुंबई पोलीस, चालक, कारागृह लेखी परीक्षेचा अभ्यास करताय?? 🚘 खास मुंबई भरती साठी मुंबई पोलीस प्लॅनर - महाराष्ट्र पब्लिकेशन.pdf

🖥️मुंबई पोलीस, चालक, कारागृह लेखी परीक्षेचा अभ्यास करताय?? 🚘 खास मुंबई भरती साठी मुंबई पोलीस प्लॅनर - 🙏महाराष्ट्र पब्लिकेश
🖥️मुंबई पोलीस, चालक, कारागृह लेखी परीक्षेचा अभ्यास करताय?? 🚘 खास मुंबई भरती साठी मुंबई पोलीस प्लॅनर - 🙏महाराष्ट्र पब्लिकेशन - 🚘 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 👉 मुंबई पोलीस भरतीसाठी खास स्ट्रॅटेजी 👉 मुंबई जिल्हा विशेष माहिती 👉 2021 व 2023 मुंबई पोलीस भरतीच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण ( चालू घडामोडी अपडेटेड) 👉 यावर्षी कसा पेपर मुंबईला येऊ शकतो त्या संदर्भाने अपेक्षित सराव प्रश्नसंच. 👉 लेटेस्ट 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीच्या पेपर मधील सोपे, मध्यम व अवघड असे 12 पेपर ( प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल विश्लेषणासह ) 👉 लेटेस्ट 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीच्या सर्व पेपर मधील सर्व चालू घडामोडी घटकनिहाय प्रश्न (प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल विश्लेषणासह) 🙏 पुस्तक डायरेक्ट घेऊच नका. दुकानात जाऊन स्वतः पहा आवडलं तरच घ्या. ❤️ दुकानात 170 ते 190 रुपयांना मिळते. 🚘 दुकानात जाऊन शक्यच नसल्यास ऑनलाईन घेण्याची लिंक. 👉 https://www.nakbook.com/product/police-bharti-20/ ( जेल पोलीस व इतर लेखी परीक्षांनाही उपयुक्त) 🚘 स्वप्न खाकी - ऑनलाईन क्लास फक्त 200 रुपयात. 🚘 पोलीस भरतीला PSI पदी निवडलेले आणि पीएसआय पदाच्या मुलाखती दिलेले शिकवणारी एकमेव ऑनलाईन बॅच. 🚘 App link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

एमपीएससी पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करा आमदार बच्चू कडू यांची मागणी
एमपीएससी पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करा आमदार बच्चू कडू यांची मागणी

पुणे महानगरपालिकेतही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सात अभियंत्यांच्या कागदपत्रांबाबत तक्रार; चौकशी सुरू
पुणे महानगरपालिकेतही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सात अभियंत्यांच्या कागदपत्रांबाबत तक्रार; चौकशी सुरू

+2
नवीन स्पेशल पोलीस भरती चालुघडामोडी स्मार्ट बुक सप्टेंबर २०२४ प्रयंत चालुघडामोडी अपडेट असणारे मार्केट मधील एकमेव पुस्तक एकदा डेमो कॉपी नक्की बघून घ्या👆

💐💐 गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना खुशखबर 💐💐 ❤️🔥परिक्षेला जाता.. जाता...आगामी मुंबई पोलीस परिक्षेसाठी उपयुक्त.....! 🔥बहुप
+1
💐💐 गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना खुशखबर 💐💐 ❤️🔥परिक्षेला जाता.. जाता...आगामी मुंबई पोलीस परिक्षेसाठी उपयुक्त.....! 🔥बहुप्रतिक्षित स्पेशल पोलीस भरती स्मार्ट बुक चालु घडामोडी - लेटेस्ट आवृत्ती सप्टेंबर 2024 मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झालेले आहे. 🎯आगामी मुंबई पोलीस भरती,राज्यसेवा पूर्व, संयुक्त गट ब व क, सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त. 🚨आगामी पोलीस भरती परीक्षेमध्ये चालुघडामोडी या विभागात या पुस्तकाच्या बाहेर प्रश्न जाणार नाही याची काळजी घेत रचना केलेली आहे. ❤️परिक्षेला जाता-जाता उपयुक्त अशा लेटेस्ट 31 ऑगस्ट पर्यंतच्या चालू घडामोडींचा समावेश. 🧿 वैशिष्ट्ये👇 📌शासकीय मासिके, संकेतस्थळे, वर्तमानपत्रे इत्यादी विश्वसनीय संदर्भ स्त्रोतांचा वापर. 📍लेटेस्ट 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंतच्या सर्व संकिर्ण चालू घडामोडींचा समावेश. 📍आगामी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 दरम्यानच्या डेली चालू घडामोडी अपडेट्स व डेली सराव प्रश्नसंच Smart QR Code तंत्रज्ञानाद्वारे समावेश. 📌सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील जॉब अलर्टस, स्पर्धा परीक्षा न्यूज, बेस्ट सेलर पुस्तके Reviews, मोटिवेशनल यशोगाथा इ. स्मार्ट QR CODE तंत्रज्ञानाद्वारे चक्क मोफत..🤗 ❤️2023 संपूर्ण वर्षभरातील परिक्षाभिमुख चालू घडामोडींचा समावेश. 🚨 आगामी मुंबई पोलीस भरती परिक्षा लक्षात घेऊन 2011 ते 2024 मधील सर्व मुंबई शहर व उपनगर PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. 📌1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश स्मार्ट QR CODE तंत्रज्ञानाद्वारे 📣प्रत्येक घटकात 2024 मध्ये झालेल्या लेटेस्ट पोलीस भरती पेपर मधील चालू घडामोडी टॉपिकवाईज प्रश्नांचा समावेश. ❤️डेमो स्ट्रॅटेजी व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक- https://www.youtube.com/live/bQOfXJOAnsg?si=iZpuCUVTjPQzrRKG 🎯ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/47kan8Y 🎯डेमो कॉपी पाहण्यासाठी लिंक- https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1 भारती प्रकाशन पुणे ☎9767165594

🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rental ✨ t.
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rental 💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🌺 आजपासून SSC GD 2024 संपूर्ण तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 2000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡�
🌺 आजपासून SSC GD 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 2000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇 ____

आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात बिंदुनियमावली प्रक्रिया पूर्ण सुधारित जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.
आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात बिंदुनियमावली प्रक्रिया पूर्ण सुधारित जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.

छत्रपती संभाजीनगर गट 14 प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना निवड यादीत

जाहिरात आली रे.... 😔 MAHA TET शिक्षक पात्रता परीक्षा - 2024 😔 ➡️ BY - Bapu Gaikwad ❤️ परीक्षेची तारीख जाहीर ❤️ केव्हा होणार परीक्षा ? ❤️ अर्ज करण्यास सुरुवात कधीपासून ? 🔵 संपूर्ण माहिती एकाच video मध्ये... 📹  YouTube Live 📹 📌 Join Now               ▶️▶️▶️▶️▶️▶️ https://youtube.com/live/sRZCi6K-OWc?feature=share

🚩 ✅ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या OBC / SC / ST / SEBC विद्यार्थ्यांना 72000-1,22,000/- रु. पर्यंत स्कॉलरशिप मिळणार...!!! 👉 बघायला विसरू नका ... https://www.youtube.com/live/kyrbmmfA5Ok?si=bg2zlorV3z99kfln

👨‍🎓 योजना दूत भरती, 50 हजार जागा, लगेच ऑनलाईन अर्ज करा, नवीन वेबसाईट वर 🤖 ⚡️ कालावधी 6 महिने 😍 * एकूण 60000₹* (दर महिना 1
👨‍🎓 योजना दूत भरती, 50 हजार जागा, लगेच ऑनलाईन अर्ज करा, नवीन वेबसाईट वर  🤖 ⚡️ कालावधी  6 महिने 😍 * एकूण 60000₹* (दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी) ✉️ पात्रता पदवी उत्तीर्ण, वय 18 ते 35 वर्ष 🪪 अर्ज कोण करू शकते ▪️ All Category Student ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख  दिली नाही * अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या 👇👇 https://www.mahayojanadoot.org/ ➡️ ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज कर आवश्यक Document 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate 4. 10TH Mark memo 5. 12th Mark memo 6. Graduation Markmemo 7. Photo & Sign ♦️ Online फॉर्म भरून मिळेल. WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_Yojanadoot* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9