fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 39 992 مشترک است و جایگاه 4 595 را در دسته آموزش و رتبه 9 765 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 39 992 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 08 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -765 و در ۲۴ ساعت گذشته برابر -26 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.85% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.60% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 140 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 042 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 7 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 09 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

39 992
مشترکین
-2624 ساعت
-2017 روز
-76530 روز
آرشیو پست ها
Q: *फुटबॉल विश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या बॅलन डी'ओर 2024 च्या पुरस्काराचा मानकरी कोण ठरला आहे*? A. लिओनेल मेसी B. ख्रिस्तियानो रोनाल्डो C. मध्यरक्षक रॉड्री D. डॅनी कर्वाहाल उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

♦️SSC GD Constable Correction Notice 2024 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9
♦️SSC GD Constable Correction Notice 2024 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

♦️झारखंडची आदिवासी कन्या कांचन उगुरसंडी हिने इतिहास रचला... अवघ्या 25 दिवसांत 18 पर्वतीय खिंड पार करणारी पहिली महिला बाईकर..
♦️झारखंडची आदिवासी कन्या कांचन उगुरसंडी हिने इतिहास रचला... अवघ्या 25 दिवसांत 18 पर्वतीय खिंड पार करणारी पहिली महिला बाईकर.. जगातील सर्वात कठीण चढाई 17,500 फूट उंच 'लिपुलेख खिंड' गाठून नवा विक्रम प्रस्थापित केला.

▶️ भारताचे पहिले ॲनालॉग स्पेस मिशन लेहमध्ये ▶️ भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने लेह, लडाख येथे भारताचे उद्घाटन ॲनालॉग स्पेस मिशन लाँच केले आहे, जे देशाच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांमध्ये एक अग्रगण्य पाऊल आहे. ⭕️ ISRO च्या ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर च्या नेतृत्वा खालील हे मिशन AAKA स्पेस स्टुडिओ, लडाख विद्यापीठ, IIT बॉम्बे यांच्या भागीदारांना एकत्र आणते आणि लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिलद्वारे समर्थित आहे. ⭕️ लडाखचे अत्यंत अलगाव, कोरडे हवामान आणि नापीक, उच्च-उंचीचा भूप्रदेश मंगळ आणि चंद्रासारख्या परिस्थितीचे अनुकरण करण्यासाठी आदर्श बनवतात. ▶️ या मोहिमेचे उद्दिष्ट : आंतरग्रहीय अधिवास परिस्थितीचे अनुकरण करणे, शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या पलीकडे एक टिकाऊ बेस स्टेशन स्थापित करण्याची व्यवहार्यता शोधण्यात मदत करणे आहे.

✅महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात नऊ कोटी 70 लाख 25 हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली असून, विविध वयोगटातील मतदार वरील प
✅महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात नऊ कोटी 70 लाख 25 हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली असून, विविध वयोगटातील मतदार वरील प्रमाणे आहेत.

☄️ मित्रांनो हमखास परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न आहे नक्की उत्तर दया..... 🟣 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी कर
☄️ मित्रांनो हमखास परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न आहे नक्की उत्तर दया..... 🟣 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━

संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ
संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ

महाराष्ट्राची दशकभरात पिछेहाट पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला
महाराष्ट्राची दशकभरात पिछेहाट पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला

Q: अलीकडे नुकतेच वीणा देव यांचे निधन झाले असून त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? अ. विज्ञान ब. क्रीडा क. साहित्य ड. संगीत     उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

♦️संजीव खन्ना भारताचे 51 वे सर न्यायाधीश , राष्ट्रपतींनी केली नेमणूक. कलम 124 त्या छेद 2 नुसार . नवे सर न्यायाधीश 11 नोव्हेंब
♦️संजीव खन्ना भारताचे 51 वे सर न्यायाधीश , राष्ट्रपतींनी केली नेमणूक. कलम 124 त्या छेद 2 नुसार . नवे सर न्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार.

मुदतवाढ - महिला व बालविकास विभाग 👆🏻
मुदतवाढ - महिला व बालविकास विभाग 👆🏻

परिक्षाभिमुख महत्वाचे : ऑपरेशन ◾️ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी. ◾️ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी. ◾️ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी. ◾️ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी ◾️ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन ◾️ऑपरेशन सद्भाव : म्यानमार ( यागी चक्रीवादळ नुकसान ला मदतीसाठी) ◾️ऑपरेशन भेडिया : उत्तरप्रदेश सरकार ( नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी) ◾️ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ▪️ऑपरेशन करुणा : म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी. ▪️ऑपरेशन कावेरी: सुदानमधील हिंसाचाराच्या वेळी भारतीयांना बाहेर काढण्यासाठी.

मुंबई विद्यापीठाची 'पेट' परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ. 4 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ. ✔️✔️
मुंबई विद्यापीठाची 'पेट' परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ. 4 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ. ✔️✔️

अन इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थियरी व राजनीतिशास्त्र परिचय मूळ लेखक-  ओ.पी. गाबा अनुवादक- प्रा.तुकाराम जाधव श्रीकांत गोखले होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत... An Introduction to Political Theory -O.P. Gaba या विद्यार्थी प्रिय व केंद्र व राज्य लोकसेवा आयोग नेट सेट परीक्षा पदवी पदव्युत्तर परीक्षा यांसाठी उपयुक्त असलेल्या संदर्भाचा त्याच तोडीचा मराठी अनुवाद... https://ksagar.com/product/an-introduction-to-political-theory/ Ksagar house of book 02024483166 / 9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

महिला व बालविकास विभागाच्या परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ 1.संपूर्ण महिला व बाल विकास सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाशी संबंधि
महिला व बालविकास विभागाच्या परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ 1.संपूर्ण महिला व बाल विकास सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाशी संबंधित घटक के सागर सुधारित 12वी आवृत्ती https://ksagar.com/product/sampurna-mahila-v-balvikas/ 2.महिला व बालविकास ( गट ब ) लेखक के सागर https://ksagar.com/product/mahila-v-balvikas-gat-b/ 3.महिला व बालविकास 2002 ते 18 आयोगाच्या नऊ संस्कृत प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक व स्पष्टीकरणात्मक स्वरूपात डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे https://ksagar.com/product/mahila-v-balvikas-aayogachya-8-sanskarit-prashnapatrika/

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 वैध अर्ज - 7 हजार 50 अवैध अर्ज - 917
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 वैध अर्ज - 7 हजार 50 अवैध अर्ज - 917

राष्ट्रीय एकता दिनाची थीम : रायगड किल्ला ◾️ दिनानिमित्त दरवर्षी भारत सरकारकडून एक थीम निश्चित केली जाते. 🚩 यावर्षी "रायगड कि
राष्ट्रीय एकता दिनाची थीम : रायगड किल्ला ◾️ दिनानिमित्त दरवर्षी भारत सरकारकडून एक थीम निश्चित केली जाते. 🚩 यावर्षी "रायगड किल्ल्याची थीम" आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त रायगडाची प्रतिकृती लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमध्ये उभारली प्रतिकृती
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त रायगडाची प्रतिकृती लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमध्ये उभारली प्रतिकृती