fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 39 849 مشترک است و جایگاه 4 622 را در دسته آموزش و رتبه 9 804 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 39 849 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 13 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -794 و در ۲۴ ساعت گذشته برابر -41 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.08% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.33% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 621 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 928 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 6 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 14 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

39 849
مشترکین
-4124 ساعت
-2027 روز
-79430 روز
آرشیو پست ها
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 😜 बाजारात नवीन शेंगदाणे
+1
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 😜 बाजारात नवीन शेंगदाणे आले म्हणून बदामाची किंमत कमी होत नाही 📕बजारात नवीन पायरसी बुक बनवून आलेले नवीन शेंगदाणे कोण? व ओरिजनल बुक असणारे बदाम कोण ???? हे सर्व विद्यार्थीना माहित आहे … ये पब्लिक है सब जानती है।… 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे/त्यावर आधारित आलेले आहेत. 😎 “बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा" 📚 कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो.🔥 🚨 इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत तर मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ताअशा सर्वच विषयांचे प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना... 😉 काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. ❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn ❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल 📌सदर *पुरावा पाठविण्यासाठी Email आयडी bhartiprakashan.2016@gmail.com वर इमेल करावा 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594

🌺आजपासून GK & GS 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. चालू घडामोडी PDF 10 MB ⚠️ सुचना :- फक्त 700 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇 ________________

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

आजपासून एसटी चा बेमुदत संप
आजपासून एसटी चा बेमुदत संप

❇️ मिरगणपुर देशातील सर्वात सात्विक गाव.
❇️ मिरगणपुर देशातील सर्वात सात्विक गाव.

🏆 श्री महागणपती करिअर अकॅडमी स्पर्धा परिक्षा निवासी केंद्र, रांजणगाव गणपती पुणे 🏆 🔴अधिक माहितीसाठी हे पीडीएफ डाउनलोड करून पहा.

🏆 श्री महागणपती करिअर अकॅडमी स्पर्धा परिक्षा निवासी केंद्र, रांजणगाव गणपती पुणे 🏆 📌 अकॅडमीची वैशिष्ट्ये 👉 कोरोना मुक्त ७
🏆 श्री महागणपती करिअर अकॅडमी स्पर्धा परिक्षा निवासी केंद्र, रांजणगाव गणपती पुणे 🏆 📌 अकॅडमीची वैशिष्ट्ये 👉 कोरोना मुक्त ७ एकर कॅम्पस 👉24 तास सोलर व MSEDC महावितरण लाईट पाणी व अभ्यासिका. 👉सुसज्ज ग्रंथालय वर्तमानपत्रे मासिके 👉मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था 👉संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे 👉स्वादिष्ट आणि रुचकर अनलिमिटेड जेवण 👉राहण्यासाठी टॉयलेट बाथरूम सहित सुसज्ज सूट (रुम)झोपण्यासाठी गादी स्टडी टेबल फॅन कपाट. 👉आंघोळीसाठी गरम पाणी 👉पिण्याचे RO फिल्टर पाणी 👉खेळण्यासाठी भव्य असे मैदान 400 मीटर रनिंग ट्रॅक खेळाचे साहित्य 👉 पुण्यापासून 50km अंतरावर पुण्यातील सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी 👉एका सुट(रुम) मध्ये फक्त 2 मुले 👉प्रत्येक रूममध्ये विशिष्ट अंतर गार्डन व शांतता 👉वर्षभराची फीस एकत्र भरल्यास फीस मध्ये सवलत देण्यात येईल येईल 👉(ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा मुलांना रांजणगाव MIDC मध्ये जॉब लावून देण्याची हमी) 👉अकॅडमी बद्दल संपूर्ण माहिती YouTube Channel ला भेट द्या. https://youtu.be/oBLg_qvuYLs?si=dKsQdeCzSXcx7S_P संपर्क:- Dhairayshil Nakade Sir- 9130460656 Tanaji More Sir- 7020900071 https://wa.me/qr/XMAQDN4SM3N5M1

🗂 शालेय पुस्तकांची मोफत Pdf आपल्या @Notes_Katta टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.. 📂 तसेच सर्व विषयांचे नोट
🗂 शालेय पुस्तकांची मोफत Pdf आपल्या @Notes_Katta टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.. 📂 तसेच सर्व विषयांचे नोट्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे सर्वांनी लाभ घ्या. 📝 कोणतीही फसवणूक नाही खालील प्रत्येक बटणवर क्लिक करून चेक करा. 👇👇

उत्तरप्रदेशमध्ये पुढील 2 वर्षात 1 लाख पदांची पोलीस भरती होणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
उत्तरप्रदेशमध्ये पुढील 2 वर्षात 1 लाख पदांची पोलीस भरती होणार    - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

❇️ रॅमन मॅगसेसे पुरस्कार .. 👉 66 वा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर 2024 चे विजेते : 1.गुयेन थी न्गोक फुओंग - व्हिएतनाम (डॉक्टर)
❇️ रॅमन मॅगसेसे पुरस्कार .. 👉 66 वा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर 2024 चे विजेते : 1.गुयेन थी न्गोक फुओंग - व्हिएतनाम (डॉक्टर) 2.फरविजा फरहान - इंडोनेशिया 3.मियाझाकी हायाओ - जपान (अॅनिमेटर) 4. द रुरल डॉक्टर्स मूव्हमेंट - थायलंड (डॉक्टरांचा गट) 5. कर्मा फुंतशो - भूतान ━━━━━━━━━━━━━━━━━━

सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज » राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या
सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज » राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले. » ध्वजामध्ये अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि भारताचे संविधान यांचा समावेश आहे.

जलसंपदा विभागाच्या वतीने गोदाकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा
जलसंपदा विभागाच्या वतीने गोदाकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिक आदिवासी क्षेत्रीय कार्यालयात गट 'क' ची 4 हजार पदे रिक्त
नाशिक आदिवासी क्षेत्रीय कार्यालयात गट 'क' ची 4 हजार पदे रिक्त

💥 राज्यसेवा | गट ब | गट क मुख्य परीक्षा 2024 / 2025 ✔️ स्पेशल मराठी व्याकरण व शब्दसंग्रह बॅच 📌 अत्यंत परीक्षाभिमुख व सोप्या
💥 राज्यसेवा | गट ब | गट क मुख्य परीक्षा 2024 / 2025 ✔️ स्पेशल मराठी व्याकरण व शब्दसंग्रह बॅच 📌 अत्यंत परीक्षाभिमुख व सोप्या भाषेत शिक्षण 📈 मराठी विषयामध्ये भरपूर गुण मिळवा. 💯 संकल्पनात्मक व बुद्धिवादी दृष्टिकोन 🟣 ही बॅच केल्यानंतर कोणतीही फास्टट्रॅक, रिव्हीजन बॅच करण्याची गरज नाही. 🆕आतापर्यंची सर्वात Updated Batch आहे. ▶️ बॅच ऑफलाईन व ऑनलाईन ( LIVE + RECORDED )हाईब्रीड स्वरूपात उपलब्ध ⭐️ मोफत मार्गदर्शन शिबिर 🗓 मंगळवार , 03 सप्टेंबर 2024 ⏰ वेळ : सकाळी 9 : 00 वाजता 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील 📱 पत्ता : बी. एन. अकॅडमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे 🟣 app name : AMOL PATIL 🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385 🟣 whatsapp msg : https://wa.me/message/5TMI75YSLPDID1 🟣 app link :https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil

🏆 रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24 चे विजेतेपद कोणी पटकावले ⁉️
🏆 रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24 चे विजेतेपद कोणी पटकावले ⁉️

एक देश एक निवडणूक... प्रश्न मात्र अनेक! S.Y.कुरेशी माजी निवडणूक आयुक्त यांचा लेख 👆👆
एक देश एक निवडणूक... प्रश्न मात्र अनेक! S.Y.कुरेशी माजी निवडणूक आयुक्त यांचा लेख 👆👆

SIAC ANSWER KEY
SIAC ANSWER KEY