fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 39 931 مشترک است و جایگاه 4 602 را در دسته آموزش و رتبه 9 764 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 39 931 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 10 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -764 و در ۲۴ ساعت گذشته برابر -36 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 8.44% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.63% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 372 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 049 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 7 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 11 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

39 931
مشترکین
-3624 ساعت
-1917 روز
-76430 روز
آرشیو پست ها
मुंबई पोलीस भरती... कट ऑफ 🔥
मुंबई पोलीस भरती... कट ऑफ 🔥

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

✅ ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री ⭕️ नॅशनल कॉन्फरन्सकडे मोठी आघाडी ⭕️ जमू-काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल स्
ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री ⭕️ नॅशनल कॉन्फरन्सकडे मोठी आघाडी ⭕️ जमू-काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले असून ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होतील, अशी माहिती फारुख अब्दुल्ला यांनी दिली आहे. ➡️ नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस यांच्या आघाडीनं बहुमताचा आकडा पार केला असून ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री होतील.

🚇* RRB मार्फत भारतीय रेल्वेत मेगा भरती* 😍 *एकूण* :- 8113 जागा 1. कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 2.स्टेशन मास्टर 3.गुड्स ट्रेन
🚇* RRB मार्फत भारतीय रेल्वेत मेगा भरती* 😍 *एकूण* :- 8113 जागा 1. कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 2.स्टेशन मास्टर 3.गुड्स ट्रेन मॅनेजर 4.ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 5.सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट ✉️ *पात्रता* :- पदवी उत्तीर्ण *वयाची अट*: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे. 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️ *General/OBC/SC/ST/ExSM/महिला* *Fee*: General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹250/-] ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख* :- 13 ऑक्टोबर 2024 * *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate(लागू असेल तर) 4. OBC Category (Non-creamyLayer) 5. 10th Markmemo 6. Graduation Markmemo 7. Photo & sign👆 ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RRB_Graduate* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 2023 पुरवठा निरिक्षक गट-क प्रतिक्षा यादी - 1

🔰भारतीय नेमबाजांनी ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये २४ पदकांसह वर्चस्व गाजवले 🔹भारताने 24 पदके जिंकली: 13 सुवर्ण, 3 रौ
🔰भारतीय नेमबाजांनी ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये २४ पदकांसह वर्चस्व गाजवले 🔹भारताने 24 पदके जिंकली:  13 सुवर्ण, 3 रौप्य आणि 8 कांस्य. 🔸इटली आणि नॉर्वेने अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. 🔹दीपक दलाल, कमलजीत आणि राज चंद्रा यांनी पुरुषांच्या ५० मीटर पिस्तुल सांघिक सुवर्णपदक जिंकले. 🔸चॅम्पियनशिपमध्ये भारताने पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले. 🔹पुढील कार्यक्रम: ISSF विश्वचषक फायनल नवी दिल्लीवी येथे, ऑक्टोबर 13-18. 💥💥💥💥💥💥💥

🔰चालू घडामोडी :- 07 OCT 2024 1) 'जागतिक कापूस दिवस' दरवर्षी 7 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. 2) 2024 च्या जागतिक कापूस दिनाची थीम "कॉटन फॉर गुड" ही आहे. 3) पहिला जागतिक कापूस दिवस 7 ऑक्टोबर 2019 रोजी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे WTO मुख्यालयात साजरा करण्यात आला. 4) 2024 चा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना संयुक्तरीत्या जाहीर झाला आहे. 5) मुंबईने उर्वरित भारताचा पराभव करत 27 वर्षांनंतर इराणी चषक 2024-25 चे विजेतेपद पटकावले आहे. 6) पहिला इराणी चषक 1959-60 साली आयोजित करण्यात आला होता. [विजेता संघ :- मुंबई] 7) अमेरिकेच्या 'कोको गॉफ'ने 6 ऑक्टोबर रोजी 'चायना ओपन टेनिस स्पर्धे'चे विजेतेपद पटकावले आहे. 8) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये महाकुंभ 2025 लोगोचे अनावरण केले. 9) लडाखच्या पश्मिना लोकरला भौगोलिक संकेत (GI) दर्जा देण्यात आला आहे. 10) भारतीय नौदलाने ओमानमध्ये आपले पहिले प्रशिक्षण पथक (1TS) तैनात केले आहे. 11) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मानगड धाम, बांसवाडा, राजस्थान येथे राजस्थान सरकारच्या पहिल्या आदि समारंभाचे अध्यक्षपद भूषवले. गौरव सन्मान 12) राजस्थान सरकारच्या आदिवासी प्रादेशिक विकास विभागाने आदि गौरव सन्मानाची स्थापना केली आहे. 13) चीन, स्वित्झर्लंड आणि जपाननंतर भारत परकीय चलनसाठा 700 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारा चौथा देश ठरला आहे. 14) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅक्ट 1934 मध्ये भारताच्या परकीय चलनाच्या रचनेची तरतूद आहे. 15) आरबीआयचे नवे कार्यकारी संचालक म्हणून अविरल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 16) मल्याळम अभिनेते मोहन राज उर्फ 'कीरिक्कडन जोस' यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. 17) युरोप येथील माउंट एल्ब्रुस या सर्वोच्च शिखरावर चढाई करणारी सात वर्षाची अरिष्का लड्डा (पुणे) ही जगातील सर्वांत लहान मुलगी ठरली आहे. 18) UPI प्रणाली लागू करणारे त्रिनिदाद आणि टोबॅगो पहिले कॅरिबियन राष्ट्र ठरले आहे. १९)व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना वैद्यकीय क्षेत्रातील 2024 चा नोबेल पुरस्कार.

RRB NTPC नॉन टेक्निकल पॉपुलर कॅटेगिरीज 11558  पदांच्या सामान्य ज्ञानासाठी उपयुक्त.... पहिल्यांदा मराठीतून होणाऱ्या NTPC परीक्षेसाठी वाचा..... ⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी... 🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® ------------------------------------------------ 📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:- 📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक. 📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी. 📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना. ------------------------------------------------ 🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁 📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध 🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- http://bit.ly/3ZY0rRf http://bit.ly/3ZY0rRf http://bit.ly/3ZY0rRf ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

RRB NTPC नॉन टेक्निकल पॉपुलर कॅटेगिरीज 11558 पदांच्या सामान्य ज्ञानासाठी उपयुक्त.... पहिल्यांदा मराठीतून होणाऱ्या NTPC परीक्ष
RRB NTPC नॉन टेक्निकल पॉपुलर कॅटेगिरीज 11558 पदांच्या सामान्य ज्ञानासाठी उपयुक्त.... पहिल्यांदा मराठीतून होणाऱ्या NTPC परीक्षेसाठी वाचा..... ⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी... 🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® ------------------------------------------------ 📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:- 📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक. 📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी. 📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना. ------------------------------------------------ 🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁 📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध 🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- http://bit.ly/3ZY0rRf http://bit.ly/3ZY0rRf http://bit.ly/3ZY0rRf ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

विष्णुदास भावे गौरव पुरस्कार 2024 » ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी तथा सुहास जोशी यांना जाहीर » देणारी संस्था - अखिल महाराष्ट्र न
विष्णुदास भावे गौरव पुरस्कार 2024 »  ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी तथा सुहास जोशी यांना जाहीर » देणारी संस्था - अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली » स्वरूप - गौरव पदक, २५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह » 2023 चा पुरस्कार -  प्रशांत दामले

🏡 सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ? खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️ ⭕️ @pune_rooms_rental ⭕️ @pune_rooms_rental ⭕️ @pun
🏡 सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ? खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️ ⭕️ @pune_rooms_rental ⭕️ @pune_rooms_rental ⭕️ @pune_rooms_rental ⭕️ @pune_rooms_rental

💥(RRB NTPC Bharti) भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी मेगा भरती 💥पदे व शैक्षणिक पात्रता :- 1] कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर :- 1736 जागा(पदवीधर) 💥2] स्टेशन मास्टर :- 994 जागा(पदवीधर) 💥3] गुड्स ट्रेन मॅनेजर :- 3144 जागा(पदवीधर) 💥4] ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट :- 1507 जागा[पदवीधर & संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.] 💥5] सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट :- जागा 732[पदवीधर & संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.] 💥वयाची अट :- 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 💥नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 💥Fee :- General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] 💥Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) 💥Apply Link :- https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing 💥अधिकृत वेबसाईट :- https://indianrailways.gov.in/ ♦️ Online फॉर्म भरून मिळेल👇 ‼️रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन‼️ औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ.संभाजीनगर 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RRB*

🔰 यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा 7 ते 14 ऑक्टोबर (सप्ताह) दरम्यान होणार आहे. ➡️ शरीरविज्ञान - सोमवार, 7 ऑक्टोबर ➡️ भौतिकशा
🔰 यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा 7 ते 14 ऑक्टोबर (सप्ताह) दरम्यान होणार आहे. ➡️ शरीरविज्ञान  - सोमवार, 7 ऑक्टोबर ➡️ भौतिकशास्त्र – मंगळवार, 8 ऑक्टोबर ➡️ रसायनशास्त्र - बुधवार, 9 ऑक्टोबर ➡️ साहित्य – गुरुवार, 10 ऑक्टोबर ➡️ शांतता – शुक्रवार, 11 ऑक्टोबर ➡️ आर्थिक विज्ञानातील स्वेरिजेस रिक्सबँक पारितोषिक - सोमवार, 14 ऑक्टोबर Join @aimsstudycenter

🚩महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे👇 ◾️सात बेटांचे शहर 👉 मुंबई ◾️52 दरवाज्याचे शहर 👉 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) ◾️भारताचे प्रवेशव्दार 👉 मुंबई ◾️तांदुळाचे कोठार 👉 रायगड ◾️ज्वारीचे कोठार 👉 सोलापूर ◾️कापसाचा जिल्हा 👉 यवतमाळ ◾️साखर कारखान्याचा जिल्हा 👉 अहिल्यानगर (अहमदनगर) ◾️द्राक्ष्यांचा जिल्हा 👉 नाशिक ◾️मुंबईचा गवळीवाडा/परसबाग 👉 नाशिक ◾️कुस्तीगिरांचा जिल्हा 👉  कोल्हापूर ◾️संत्र्याचा जिल्हा 👉 नागपूर ◾️केळीच्या बागांचा जिल्हा 👉 जळगाव ◾️सोलापूरी चादरीचा जिल्हा 👉 सोलापूर ◾️गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा 👉 कोल्हापूर ◾️मिठागरांचा जिल्हा 👉 रायगड ◾️शूरविरांचा जिल्हा 👉 सातारा ◾️संस्कृत कवीचा जिल्हा  👉 नादेंड ◾️समाज सेवकाचा जिल्हा 👉 रत्नागिरी ◾️गळीत धान्यांचा जिल्हा  👉 धुळे ◾️ऊस कामगारांचा जिल्हा 👉 बीड ◾️तीळाचा जिल्हा 👉 धुळे ◾️हळदीचा जिल्हा 👉 सांगली ◾️दुधा तुपाचा जिल्हा 👉 धुळे ◾️शिक्षणाचे माहेरघर 👉 पुणे ◾️आदिवासींचा जिल्हा 👉 नंदुरबार ◾️गोंड राजाचा जिल्हा 👉 चंद्रपूर ◾️विहिरींचा जिल्हा 👉 अहिल्यानगर (अहमदनगर ) ━━━━━━༺༻━━━━━━ Join Whatsapp Group 👇👇 https://chat.whatsapp.com/EtauiakEizxE2IMiwhbWBm

यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना संयुक्तरित्या जाहीर. मायक्रो आरएनएचा शोध आ
यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना संयुक्तरित्या जाहीर. मायक्रो आरएनएचा शोध आणि ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशनमधील त्यांची भूमिका यातील योगदानासाठी हे दोघे पुरस्काराचे मानकरी ठरले

👆👆 कोतवालांच्या मानधनात वाढ करणेबाबत new GR
👆👆 कोतवालांच्या मानधनात वाढ करणेबाबत new GR

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️