fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 40 259 مشترک است و جایگاه 4 555 را در دسته آموزش و رتبه 9 690 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 40 259 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 28 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -771 و در ۲۴ ساعت گذشته برابر -42 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 10.16% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.12% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 4 093 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 256 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 6 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 29 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

40 259
مشترکین
-4224 ساعت
-2207 روز
-77130 روز
آرشیو پست ها
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC) कार्यकारी सहायक Final Response sheet उपलब्ध https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839
बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC) कार्यकारी सहायक Final Response sheet उपलब्ध https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

♦️ दिल्ली विधानसभा निवडणूक.. 👉 ८ फेब्रुवारीला होणार ७० जागांसाठी मतमोजणी..
♦️ दिल्ली विधानसभा निवडणूक.. 👉 ८ फेब्रुवारीला होणार ७० जागांसाठी मतमोजणी..

♦️ जगातील 75 टक्के वाघ भारतात.. Join @aimsstudycenter
♦️ जगातील 75 टक्के वाघ भारतात.. Join @aimsstudycenter

✅ महाराष्ट्रात एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ आहेत :- 1 ) नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य 2 ) लोणार सरोवर 3 ) ठाणे खाडी ━━━━━━━━━━ ━━ ━━ Join @aimsstudycenter

✅ भारतातील एकूण रामसर - 89 ━━━━━━༺༻━━━━━━ 📌 फेब्रुवारी 2025 मध्ये भारतात चार नवीन रामसर साइट्स जोडण्यात आल्या, त्यामुळे भारतातील रामसर स्थळांची संख्या 89 झाली आहे. 📌 भारतात खालील 4 नवीन ठिकाणांचा रामसर ठिकाणाचा समावेश 1 ) उधवा तलाव - झारखंड 2 ) खेचोपल्री वेटलँड - सिक्कीम 3 ) सक्करकोट्टई पक्षी अभयारण्य -तमिळनाडू 4 ) थेरथंगल पक्षी अभयारण्य - तमिळनाडू ◾️ 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो ◾️ 2025 जागतिक पाणथळ दिन थीम - आमच्या सामान्य भविष्यासाठी पाणथळ प्रदेशाचे संरक्षण ━━━━━━༺༻━━━━━━ Join @aimsstudycenter

♦️समाज कल्याण परीक्षा वेळापत्रक जाहीर 📌परीक्षा दिनांक : 4 मार्च 2025 पासुन exam सुरू

▪️बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्यात सचिन तेंडुलकरचा कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ▪️हा पुरस्कार
▪️बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्यात सचिन तेंडुलकरचा कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ▪️हा पुरस्कार १९९४ मध्ये भारताचे पहिले क्रिकेट कर्णधार कर्नल सी.के.नायडू यांच्या सन्मानार्थ त्याची स्थापना करण्यात आली ━━━━━━༺༻━━━━━━ Join @aimsstudycenter

♦️पुणे कारागृह पोलीस शिपाई 👉 नवीन तारीख लवकरच कळवण्यात येईल. 📌 8 फेब्रुवारी 2025 रोजी ची शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आलेली
♦️पुणे कारागृह पोलीस शिपाई 👉 नवीन तारीख लवकरच कळवण्यात येईल. 📌 8 फेब्रुवारी 2025 रोजी ची शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आलेली आहे... Join @aimsstudycenter

🔥VIMP ✅ सध्या (5 फेब्रुवारी 2025) भारतातील पाणथळ स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे?
🔥VIMP ✅ सध्या (5 फेब्रुवारी 2025) भारतातील पाणथळ स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे?

🔥VIMP ✅ सध्या (5 फेब्रुवारी 2025) भारतातील पाणथळ स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे?
🔥VIMP ✅ सध्या (5 फेब्रुवारी 2025) भारतातील पाणथळ स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे?

◾️दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ◾️ प्रथम उत्तरतालिका ✅ Join @aimsstudycenter

✅ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 च्या आयोजनाबाबत़ 👉सुधारित दिनांक - 21 सप्टेंबर 2025 Join @aimsstudycenter
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 च्या आयोजनाबाबत़ 👉सुधारित दिनांक - 21 सप्टेंबर 2025 Join @aimsstudycenter

🥳🥳आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद भरती साठी पंचायत राज वरील सर्व प्रश्न उपलब्ध करून दिले आहेत. 🔥🔥
🥳🥳आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद भरती साठी पंचायत राज वरील सर्व प्रश्न उपलब्ध करून दिले आहेत. 🔥🔥

♦️ लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम. 👉 एकूण :- 100 प्रश्न [प्रश्नांचा दर्जा - पदवी] 1) मराठी : 25 प्रश्न.. 2) इंग्रजी : 25
♦️ लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम. 👉 एकूण :- 100 प्रश्न [प्रश्नांचा दर्जा - पदवी] 1) मराठी : 25 प्रश्न.. 2) इंग्रजी :  25 प्रश्न.. 3) गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी :  25 प्रश्न.. 4) सामान्य ज्ञान :  25 प्रश्न.. Join @aimsstudycenter

◾️ PHASE 2 पवित्र पोर्टल व्दारे शिक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध.. ◾️ नवीन शिक्षक भरती करण्यासाठी TAIT परीक्षा घेण्याचा प्रस्ताव
◾️ PHASE 2 पवित्र पोर्टल व्दारे शिक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध.. ◾️ नवीन शिक्षक भरती करण्यासाठी TAIT परीक्षा घेण्याचा प्रस्ताव शासनाला सादर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/aimsstudycenter