fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 40 163 مشترک است و جایگاه 4 571 را در دسته آموزش و رتبه 9 764 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 40 163 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 02 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -766 و در ۲۴ ساعت گذشته برابر -38 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 10.88% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.82% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 0 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 132 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 03 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

40 163
مشترکین
-3824 ساعت
-2177 روز
-76630 روز
آرشیو پست ها
➡️महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी भरती ◾️जागा 800 💠 पदाचे नाव : तंत्रज्ञ-3 🔰शैक्षणिक पात्रता: ITI NCTVT/MSCVT 📲 FEE : Open: ₹500/- [Other: ₹300/-] ⚠️अर्ज करणे शेवट - 10 जानेवारी 2025 🖇 अर्ज करणे लिंक 👇 https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/ 🌐अधिकृत वेबसाईट👇 https://mahagenco.in/ ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_maha_genco* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

Tax Assistant रिक्त जागा मुंबई - 595 ठाणे - 227 पुणे - 246 नाशिक - 144 कोल्हापूर - 155 नागपूर - 170 एकूण - 1537
Tax Assistant  रिक्त जागा मुंबई - 595 ठाणे - 227 पुणे - 246 नाशिक - 144 कोल्हापूर - 155 नागपूर - 170 एकूण - 1537

जागतिक स्तरावर नावाजलेले संदर्भ तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी प्रिय व Result Oriented संदर्भ यांचे त्याच दर्जाचे मराठी अनुवाद के सागर पब्लिकेशन तर्फे होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत... MPSC-UPSC  मुख्य परीक्षा वैकल्पिक विषय - राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, इतिहास व भूगोल #mpsc2025 #mpscexam #mpscoptional #dc #mpscpune #mpscgeography

लोकप्रशासन या वैकल्पिक विषय केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी विद्यार्थी प्रिय व राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद
लोकप्रशासन या वैकल्पिक विषय केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी विद्यार्थी प्रिय व राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स प्रशासकीय विचारवंत मूळ लेखक- डी. रवींद्र प्रसाद, व्ही. एस.प्रसाद, पी. सत्यनारायण, वाय. पार्धसारथी अनुवादक- वासंती फडके, श्रीकांत गोखले लोकप्रशासन या वैकल्पिक विषयासाठी उपयुक्त https://ksagar.com/product/prashaskiya-vicharvant-administrative-thinkers/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

🎗 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका - वर्गीकरण व विश्लेषण ➖आदिवासी विकास निरीक्षक - IBPS ➖समाजकल्याण विभाग - TCS ➖महिला व बालविकास वि
🎗 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका - वर्गीकरण व विश्लेषण ➖आदिवासी विकास निरीक्षक - IBPS ➖समाजकल्याण विभाग - TCS ➖महिला व बालविकास विभाग - TCS ➖महिला व बालविकास ICDS मुख्यसेविका - TCS परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकं ⏩ TCS पॅटर्न चे सर्वाधिक विद्यार्थिप्रिय पुस्तक संपुर्ण नाविन प्रश्न पत्रिके सहित.... 🎯 आता TCS व IBPS पॅटर्न ला सामोरे जाण्याचे झाले सोपे ❗️ तुमच्या जवळ केवळ- TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच !❗️ 👀🏆वैशिष्ट्ये🏆:- 🧑‍🎄 TCS च्या सर्वाधिक प्रश्न पत्रिका तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी जवळपास सारखी असते 🧑‍🎄 यामध्ये TCS पॅटर्न सर्वाधिक प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण एकत्रित दिले आहे - तसेच गणित व बुद्धिमापन विषयावर विशेष भर दिला आहे 📖Bee Publication ची संपुर्ण नवी TCS पॅटर्न विश्लेषण आवृत्ती 🆕 📚ऑफलाईन ऑर्डर साठी - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा 🛒 आजच ऑर्डर करा लिंक 🔗 https://www.amazon.in/dp/B0DQ5F796N 📱अधिक माहितीसाठी संपर्क -👇 https://wa.me/919579811399

♦️ नविन राज्यपालांच्या नियुक्त्या 👇👇 अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खा
♦️ नविन राज्यपालांच्या नियुक्त्या 👇👇 अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती मिझोरामचे राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभमपती यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती विके सिंह यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती. बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती. संदर्भ- राष्ट्रपती भवन प्रेस रिपोर्ट

✅ *आजची पोलीस भरती टेस्ट सोडविली नसेल तर सोडवा आणि बघा किती गुण मिळतात*. ✅ *टेस्ट सोडविण्यासाठी लिंक*👇 https://aimsstudycenter.blogspot.com ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram👇👇 https://t.me/aimsstudycenter

♦️बैजू पाटील यांना इंडोनेशियाचा 'क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024' पुरस्कार जाहीर... Join @aimsstudycenter
♦️बैजू पाटील यांना इंडोनेशियाचा 'क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024' पुरस्कार जाहीर... Join @aimsstudycenter

♦️Railway मध्ये शिक्षक भरती..
♦️Railway मध्ये शिक्षक भरती..

NTA UGC NET December 2024 Exam City Details Available Now #UGCNET Click to Check : https://ugcnet.nta.ac.in/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Joi
NTA UGC NET December 2024 Exam City Details Available Now #UGCNET Click to Check : https://ugcnet.nta.ac.in/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

SBI क्लर्क भरती अधिसूचना 2024-25 स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 14191 पदांसाठी क्लर्क (कस्टमर सपोर्ट आणि विक्री सहाय्यक) भरतीची
SBI क्लर्क भरती अधिसूचना 2024-25 स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 14191 पदांसाठी क्लर्क (कस्टमर सपोर्ट आणि विक्री सहाय्यक) भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये 13735 नियमित जागा आणि उर्वरित बॅकलॉग जागा आहेत. इच्छुक उमेदवारांनी bank.sbi/web/careers/cu… किंवा sbi.co.in/web/careers/cu… या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 7 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_SBI* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंजूर आकृतीबंधानुसार सुधारित पुनर्रचना करणेबाबत.

📢PW MPSC Wallah ची नवीन वर्षाची ऑफर आली आहे MPSC बॅचेसवर 80% ची सूट 🏆 Sarvottam (सर्वोत्तम ) : MPSC Rajyaseva 2025 Foundati
📢PW MPSC Wallah ची नवीन वर्षाची ऑफर आली आहे MPSC बॅचेसवर 80% ची सूट 🏆 Sarvottam (सर्वोत्तम ) : MPSC Rajyaseva 2025 Foundation Batch 🔥 @5499/- 🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/17duk1nz 🏆 MPSC Sangram 2.0 Combine Foundation Batch 2025 🔥 @2499/- 🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/3pgnax69 💥 विशेष ऑफर: 🔥MH1000 हा कोड वापरा आणि ही सूट मिळवा! आणि ₹ 1000 ची अतिरिक्त सूट पण!

👮🏻‍♂️ मोफत मिशन खाकी टेस्ट सिरीज 2024-25 ONLINE Test Series ✅ ⏰ उद्या सकाळी ठिक 8:AM वाजता स्पेशल पोलीस भरती टेस्ट-168 ONLI
👮🏻‍♂️ मोफत मिशन खाकी टेस्ट सिरीज 2024-25 ONLINE Test Series ✅ ⏰ उद्या सकाळी ठिक 8:AM वाजता स्पेशल पोलीस भरती टेस्ट-168 ONLINE Test होणार. सर्वांनी टेस्ट सोडवा व आपल्या मित्रांना नक्की Share करा. 💠आगामी होणाऱ्या पोलीस भरतीच्यादृष्टीने उपयुक्त 🖥 Online Test Link 👇👇 🖇https://aimsstudycenter.blogspot.com/ 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ Join Telegram Channel👇👇 https://t.me/+ZuH0OLNm2oQzMGE1

➡️ नागपूर महानगरपालिका पूर्ण जाहिरात प्रसिद्ध ◾️जागा 245 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 36 पदे कनिष्ठ अभियंता (विद्युत) - 3 पदे नर्स - 52 पदे वृक्ष अधिकारी - 4 पदे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक - 150 पदे 👉Exam TCS घेणार आहे 🖇अर्ज 26 डिसेंबर पासून ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_NAG_M* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/l
अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html ♦️ *Color/black Admit card print काढून मिळेल* पत्ता:- रेड्डी स्पोर्ट्स ॲकॅडेमी जुनी स्टडी सर्कल, औरंगपुरा सिग्नल, महात्मा फुले चौक, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_DPSI_Admit_Card* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9