fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 40 551 مشترک است و جایگاه 4 571 را در دسته آموزش و رتبه 9 930 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 40 551 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 17 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -795 و در ۲۴ ساعت گذشته برابر -10 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 8.54% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.15% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 462 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 871 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 18 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

40 551
مشترکین
-1024 ساعت
-1677 روز
-79530 روز
آرشیو پست ها
मुंबई उच्च न्यायालय भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध.. (प्रवेशपत्र डाउनलोड कसे करावे?) 🖇Cleark प्रवेशपत्र Download लिंक :👇 https://bhc.gov.in/aurrecruitment/generatehalltc.php 🖇Peon प्रवेशपत्र Download लिंक :👇 https://bhc.gov.in/aurrecruitment/generatehalltc.php 🖇Driver प्रवेशपत्र Download लिंक :👇 https://bhc.gov.in/aurrecruitment/generatehalltc.php ------------------------------------------------ 💫 सर्व लेटेस्ट अपडेट्स साठी जॉईन करा आपले व्हाट्सअप चॅनल..!!⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

♦️देशभरात जातनिहाय जनगणना १ एप्रिल पासून तर ; महाराष्ट्रात १ मे पासून..
♦️देशभरात जातनिहाय जनगणना १ एप्रिल पासून तर ; महाराष्ट्रात १ मे पासून..

♦️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जलदगतीने पदभरती करण्याबाबत.. 👉 दिनांक ०६.०४.२०२६ रोजी दुपारी २.३० वाजता मा. मुख्य सचिव यां
♦️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जलदगतीने पदभरती करण्याबाबत.. 👉 दिनांक ०६.०४.२०२६ रोजी दुपारी २.३० वाजता मा. मुख्य सचिव यांच्या दालनात बैठक होईल.

०१) बालकांच्या जन्मानंतर लगेच आधार नोंदणी करणारे पहिले राज्य कोणते ? - हरियाणा. ०२) देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारे राज्य कोणते ? - महाराष्ट्र. ०३) जागतिक चिमणी दिवस कधी साजरा करतात ? - २० मार्च. ०४) बांग्लादेशाची राजधानी कोणती आहे ? - ढाका. ०५) महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता आहे ? - अहिल्यानगर.(अहमदनगर) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) संत नामदेव महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे ? - नामदेव दामाजी रेळेकर. ०२) जीवनसत्व के चे शास्त्रीय नाव काय आहे ? - फायलोकिन्नोन. ०३) संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे कायदे कोणत्या सूचीत आहे ? - संघसूची. ०४) व्ही शांताराम यांचे पूर्ण नाव काय आहे ? - शांताराम राजाराम वणकुद्रे. ०५) देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - छत्रपती संभाजीनगर/औरंगाबाद.(महाराष्ट्र) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

ऑस्कर पुरस्कार 2026
ऑस्कर पुरस्कार 2026

♦️अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला; नंतर इराणनेही दिला प्रस्ताव..
♦️अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला; नंतर इराणनेही दिला प्रस्ताव..

♦️5 हजार प्राध्यापकांच्या भरतीला लागला अखेर मुहूर्त..🔥🔥
♦️5 हजार प्राध्यापकांच्या भरतीला लागला अखेर मुहूर्त..🔥🔥

०१) सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ? - पश्चिम बंगाल. ०२) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ? - महात्मा ज्योतिबा फुले. ०३) महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणता आहे ? - चंद्रपूर. ०४) महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बिण भारतात कुठे स्थित आहे ? - पुणे. ०५) 'गदिमा' हे टोपणनाव कोणाचे आहे ? - ग.दि.माडगूळकर. ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) महाराष्ट्र राज्याची राजभाषा कोणती आहे ? - मराठी. ०२) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ? - अमृतसर. ०३) रक्ताच्या कर्करोगाला कोणते नाव आहे ? - ल्युकेमिया. ०४) भारतातील कॉफीचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? - कर्नाटक. ०५) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शेवटचा ग्रंथ कोणता आहे ? - बुद्ध आणि त्यांचा धम्म. ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे ? - मुंबई. ०२) गंगा,यमुना,सरस्वती या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते आहे ? - प्रयागराज.(अलाहाबाद) ०३) थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती कशामुळे सुरक्षित राहतात ? - पाण्याचे असंगत आचरण. ०४) भारतातील नारळाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? - तामिळनाडू. ०५) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शेवटचे भाषण कोठे झाले ? - सारनाथ. ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

♦️दयामरणाचा भारतातील प्रवास..
♦️दयामरणाचा भारतातील प्रवास..

०१) भारतातील उसाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? - उत्तरप्रदेश. ०२) जगातील सर्वांत मोठा त्रिभूज प्रदेश कोणता आहे ? - सुंदरबन. ०३) स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितीज ऊर्जा काय होते ? - वाढते. ०४) 'केशवसुत' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - कृष्णाजी केशव दामले. ०५) 'मेरी कोम' हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - मुष्टीयुद्ध. ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) भारतातील जुटचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? - पश्चिम बंगाल. ०२) जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा देश कोणता आहे ? - रशिया. ०३) दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ? - संयोग चिन्ह. ०४) 'बालकवी' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - त्र्यंबक बापूजी ठोंबरे. ०५) पी.टी.उषा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - धावपटू. ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे ? - शेकरू. ०२) देशातील पहिले मातीचे धरण कोणते आहे ? - गंगापूर. ०३) भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ? - दादासाहेब फाळके. ०४) भारतातील तांदळाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ? - पश्चिम बंगाल. ०५) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्याचे नाव काय होते ? - मीराबाई

०१) भारतातील सर्वांत जुनी आयआयटी कोठे आहे ? - खरगपूर. ०२) भारताचे सर्वांत दक्षिणेकडील ठिकाण कोणते ? - इंदीरा पॉंईट. ०३) दार्जिलिंग क्षेत्रात कोणते पीक प्रसिद्घ आहे ? - चहा. ०४) कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध रूप कोऩते ? - हिरा. ०५) महाराष्ट्र राज्याच्या सीमा किती राज्यांना लागून आहेत ? - सहा. ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात 'सलूनो' म्हटले जाते ? - रक्षाबंधन. ०२) म्यानमारच्या समाजजीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे ? - बौद्ध धम्म. ०३) मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहेत ? - बिल गेटस्. ०४) माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते ? - ४ टक्के. ०५) ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी महाष्ट्रातील प्रथम व्यक्ती कोण ? - वि.स.खांडेकर. ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

♦️'पीएम सूर्यघर 'मध्ये महाराष्ट्र अव्वल.. 👉 एक लाख आठ हजार घरांवर सौर प्रकल्प..
♦️'पीएम सूर्यघर 'मध्ये महाराष्ट्र अव्वल.. 👉 एक लाख आठ हजार घरांवर सौर प्रकल्प..

*पश्चिम रेल्वेत 5349 जागांसाठी भरती* Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 मार्च 2026 (05:00 PM) Apply Link : https://www.rrc-wr.com/