MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 875
مشترکین
-124 ساعت
-197 روز
-8730 روز
آرشیو پست ها
8 875
Combined Exam 90 Day's Plan by @Mpscdecoded
Day 09
14 जानेवारी 2023
1) राज्यघटना : संसदेचा इतिहास, संसदेची रचना व विशेषधीकार, संसदेचे पीठासन अधिकारी, संसदेचे अधिवेशने
2) भूगोल : महाराष्ट्रातील वने आणि वन्यजीव संपदा
वरील घटकावर आज Test होईल, तसेच वरील घटकावर Mpsc ने मागच्या 10 वर्षात विचारलेले सर्व Pyq discuss होतील (With Logic, with tricks, with elimination method आणि With Mnemonic Techniques)
Contact For Admission - @akkij50
8698192190
Free Demo -
https://t.me/+r_gB1lWrKFU5NzI9
8 875
सरकारला वाटत असेल मुलांचा संयम सुटेल आणि आंदोलन थांबेल....
पण त्यांना हे माहित नाही की आम्ही mpsc वाले पोर आहोत ... Point ने जरी result गेला ना ,तरी बाहेर result बघून आतमध्ये जाऊन अभ्यास करतो ...
आम्हाला तोडण्याचा प्रयत्न पण नका करू🙌 🔥🔥
8 875
जा. क्र. 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरिक्षक पदासाठीची शारीरिक चाचणी दिनांक 8 ते 17 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6589
8 875
Combined Exam 90 Day's Plan by @MPSCDECODED
Day 08
13 जानेवारी 2023
1) पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ
2) भूगोल : महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल
वरील घटकावर आज Test होईल, तसेच वरील घटकावर Mpsc ने मागच्या 10 वर्षात विचारलेले सर्व Pyq discuss होतील (With Logic, with tricks, with elimination method आणि With Mnemonic Techniques)
Contact For Admission - @akkij50
8698192190
Free Demo -
https://t.me/+r_gB1lWrKFU5NzI9
8 875
राजकीय मेळ्याला आपण असही उपस्थित राहतो , इथे तर आपल्या हक्काचा प्रश्न आहे ..
हा pattern करून आयोगाने सधन मुले (राज्यसेवा) तर ग्रामीण भागातील मुलांनी (combine ,ग्रुप C ) अशी सरळ सरळ विभागनी केली आहे ..अश्या निर्णयाचा विरोध झालाच पाहिजे ..
8 875
समान संधी नसणे म्हणजे एक प्रकारचा अन्यायच आहे.. आणि या परीक्षेत तर विषय वेगळे , अभ्यासक्रम वेगळा, पेपर वेगळे , प्रश्न वेगळे , तापसणारे वेगळे , interview मधील लहरी पणा तर राहणारच ... बऱ्याच लोकांना या परीक्षा पद्धतीचे तोटे समजत नाहीयेत ... कल्याणकारी राज्यात सर्वांना समान संधी मिळणे हेच इतर कोणत्याही गोष्टी पेक्षा महत्वाची गोष्ट आहे ..
कृपया आपल्याकडे वेळ असेल तर नक्की सहभागी व्हावे ...✌️✌️
8 875
⭕️ 13 जानेवारी 2023 ⭕️
👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यासोबतच
खालील ठिकाणी भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
♦️औरंगाबाद :
श्री.हनुमंत पवार
प्रवक्ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटी
Phone:+919823516002
( ठिकाण: महात्मा फुले चौक, औरंगाबाद)
♦️कोल्हापूर:
श्री.बालाजी गाडे पाटील
प्रवक्ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटी
Phone:+919657575424
( ठिकाण: सायबर चौक, कोल्हापूर )
♦️नागपूर
श्री.अनिरुद्ध पांडे
एन एस यु आय(NSUI)
Phone:8956526838
( ठिकाण: कलेक्टर ऑफिस समोर, नागपूर )
👉 राज्यसेवा उमेदवारांनी आपल्याला ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहून सहकार्य करावे.
♦️उद्याच्या राज्यसेवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलना बाबतीत रीतसर पोलीस permission घेतलेल्या आहेत त्यामुळं टेन्शन घेऊ नका.. 🙏
आपल्याला शांततेच्या मार्गाने, घटनात्मक रीतीने आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत , एवढं लक्षात ठेवा..
उद्या आपण सर्वांनी एकीचे बळ दाखवू या. 🔥
8 875
आजपासून Installments मध्ये fees भरायची सोय उपलब्ध करून देत आहोत ..
पहिली installment एकूण fees च्या कमीत कमी 50% भरावी लागेल .
Second installment तुम्ही 15 Feb च्या आत कधीही भरू शकता
Contact For Admission - @akkij50
8698192190
Free Demo -
https://t.me/+r_gB1lWrKFU5NzI9
8 875
Dear Pituitary,
you are really "MASTER" gland
you proved it.🤗
Msg- @JusticeforPituitaryGland
✅✅ Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
8 875
✅ राज्यसेवा मुख्य 2022 हॉल तिकीट आले आहेत..
✅ आपल्या account मध्ये log in करुन पाहू शकता..
