MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 878
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-227 روز
-8430 روز
آرشیو پست ها
8 877
UPDATE-राज्यसेवा कोर्ट केस2022:
✅कोर्ट रूम 46 मध्ये थोड्याच वेळात सुनावणी चालू होणार आहे.
✅ माजी महाधिवक्ता आशितोष कुंभकोणी सर आणि आयोगाचे वकील सुद्धा माननीय न्यायालयात दाखल झालेले आहेत
8 877
६७५)भारतीय उच्च न्यायालय कायदा १८६१ नुसार,१८६२ मध्ये कोठे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली?
8 877
740) भारतीय उच्च न्यायालय कायदा 1862 नुसार मुंबई उच्च न्यायालय सुरू करण्यात आले होते. (Page No 523)
8 877
49) न्यायालयाचा अवमान कायदा (contempt of court act)1971 विषयी योग्य विधान ओळखा
8 877
🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮Republic Week
(19 Jan to 26 Jan)
Special offer For Combined 90 Days Plan
आज (19 जानेवारी) पासून 26 जानेवारी पर्यंत प्रवेश घेणाऱ्यांसाठी खास ऑफर
Contact - @akkij50
8 877
✅आज दुपारी 2.30 वाजता येणार निकाल सर्व याचिकेसाठी लागू असणार आहे.
आपल्या सर्व लढवय्ये मित्रांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. आम्हा सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत..🙏
बाकी मेन्स ला असणाऱ्यांनी लक्ष विचलित न होऊ देता अभ्यास करा.🎯
Join us @mpscdecoded
8 877
Free Entry
पुण्यात 1 लाख विद्यार्थ्यांसोबत खास कार्यक्रम
4 फेब्रुवारी - संध्याकाळी 6 वाजता
विषय :
1) नवीन शैक्षणीक धोरण 2020
2) Drug free India
8 877
आपण 26 जानेवारी पासून Combined ची अजून एक बॅच सुरू करणार आहोत..आपली already 90 Days ची बॅच सुरू आहे..26 जानेवारी पासून सुरू होणारी बॅच ही 74 दिवसांची असेल. बॅच चे details उद्या upload होतील..🙏🙏
8 877
2021
संयुक्त गट ब जागा - 1085
संयुक्त गट क जागा - 1695
Total - 2780
------------------------------------------------
2022
संयुक्त गट ब जागा - 823
संयुक्त गट क जागा - 1136
Total - 1959
------------------------------------------------
2023 - 5000+ नुसते लिपिक 🔥🔥
------------------------------------------------
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍 ✔️ @Police_Club
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
8 877
जा.क्र.099/2022 - राज्यसेवा मुख्य परीक्षा, 2022 करीता सहायक/लेखनिक व अनुग्रह कालावधी करीता पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधरित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6604
8 877
मदती साठी जेव्हा असे message येतात, तेव्हा कसा विश्वास ठेवायचा ते कळत नाही..पण एवढं आहे की कधी कधी खूप genuine case असतात जशी की ही आताची case.... सर्व details, documents चेक करूनच मदतीसाठी आव्हान केलं आहे...
आपल्याला वाटत असेल की 20-25 लाखाच्या Treatment मध्ये मी काय हातभार लावू शकतो..माझ्या एकट्याच्या contribution ने काय होणार आहे...तुमच्या contribution ने त्या व्यक्तीला जो आधार मिळेल तो सर्वात जास्त matter करेल, आणि त्या व्यक्तीला लढायच बळ मिळेल..आपण कुणाला मदत करणारे कोण आहोत, आपण फक्त निमित्त असतो, आपण contribute केल्याने जे समाधान मिळेल ते वेगळंच आणि ते परत multiply होवून पुढे future मध्ये कोणत्या स्वरूपात तुम्हाला मिळेल हे कुणीच guess करू शकत नाही...
आपला एवढा 16k चा platform आहे, कुठून ही काहीही महत्वाची माहिती, resources, contact, योजना (Pmjay, महात्मा फुले) etc etc जे काही असेल त्या प्रकारे contribute करायचा प्रयत्न करूयात...
16k मधल्या 5-6 k जणांनी जरी थोड थोड contribute केलं तरी संबंधित व्यक्तीला खूप बळ मिळू शकत....
Join @Mpscdecoded
Contact and Gpay no of Ankita - 9307289150 , @Ankita999
For any further enquiry - @Sudarshanjaybhay
8 877
मी अंकिता गर्गे . मी माझा भाऊ प्रणव गर्गे साठी फंड गोळा करत आहे त्याला dilated cardiomyopathy हा अतिशय गंभीर आजार झालेला आहे...त्याला heart transplant हा शेवटचा उपाय आहे.त्यासाठी मला 10 ते 15 लाख रुपये ची गरज आहे ..माझे वडील रिक्षा चालवतात आणि आम्हला कसलाच आधार नाही आहे...मी विनंती करते की plz मला मदत करा...
मी आपली आयुष्यभर ऋणी राहील ...मी सोबत त्याचे मेडिकल चे details पाठवत आहे ...कृपया तुम्ही मदत करावी ही विनंती.
Contact -9307289150
