fa
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

رفتن به کانال در Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

نمایش بیشتر
8 896
مشترکین
-624 ساعت
-277 روز
-8330 روز
آرشیو پست ها
सर्व विषयांचे वैद्यकिय शिक्षण हिंदीमधुन करण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे?
Anonymous voting

महाराष्ट्रामध्ये कोणत्या राज्यातून माळढोक पक्षाची जोडी आणण्यात येणार आहे?
Anonymous voting

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार आठवड्यातील सर्वात वाइट आणि सर्वोत्तम दिवस अनुक्रमे कोणते जाहिर केले आहेत
Anonymous voting

ऑक्टोबर 2022 मध्ये कोणत्या राज्यसरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous voting

जागतिक शांतता आणि ऐक्याचा संदेश देण्यासाठी भारतातील कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात मोठा दिवा प्रज्वलित करण्यात आला?
Anonymous voting

पाळीव कुत्र्यांची नोंदणी करणे अनिवार्य करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे?
Anonymous voting

इंदिरा रसोई सुरु करणारे राज्य कोणते आहे?
Anonymous voting

इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महाज्योती कडून संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क परीक्षा पूर्व परीक्षा पूर्व प्रशिक्षणासा
इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महाज्योती कडून संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क परीक्षा पूर्व परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी आवेदन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अंतिम दिनांक : 15 -मे-2023 @mpscdecoded

शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी HIMCAD योजना सुरु करणारे राज्य?
Anonymous voting

24 आणि 25 सप्टेंबर 2022 रोजी मुस्लीम मराठी साहित्य संमेलन....... इथे आयोजित करण्यात आले होते?
Anonymous voting

2022 यावर्षीची राष्ट्रिय महापौर परिषद 20 सप्टेंबर 2022 रोजी कुठे आयोजित करण्यात आली होती?
Anonymous voting

शेतकऱ्यांना सरकारी योजनेचे सर्व लाभ देण्यासाठी "फार्म आयडी" कोणते राज्य देणार आहे?
Anonymous voting

Digital साक्षरता वाढविण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) कोणत्या कंपनीसोबत भागिदारी केलेली आहे?
Anonymous voting

..........देशाने संरक्षणासाठी अण्वस्त्र हल्ला करण्याचा अधिकार देणारा कायदा पारित केला आहे.
Anonymous voting

भारतातील सर्वात मोठे बिझनेस जेट टर्मिनल कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरु करण्यात आले आहे?
Anonymous voting

देशातील पहिला ग्रीन स्टील ब्रँड कल्याणी फेरेस्टा बनविणारी कल्याणी ग्रुप ही पोलाद कंपनी कुठली आहे?
Anonymous voting

अलिकडेच महाराष्ट्रातील....... येथील पांढऱ्या कांद्याला जीआय Tag मिळाला.
Anonymous voting

खालीलपैकी योग्य विधान/ विधाने निवडा.
Anonymous voting

5 चेंडूत 5 षटकार मारून अशक्य वाटणारा विजय आपल्या तुफानी फलंदाजीने खेचून आणणारा रिंकू सिंग अगदी क्षणार्धात संपूर्ण देशात कौतुकास पात्र ठरला... तो त्या कौतुकाचा हक्कदार पण आहेच... हे काही क्षणात घडलं नव्हतंच त्यामागे पण संघर्ष, त्याग मेहनत आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याची दुर्दैम्य इचछाशक्ती होतीच... काही वर्षांच्या परिश्रमानंतर तो यशाचा क्षण आला होता... आणि तो एक दिवस येणारच होता.. पण पण पण.... या सगळ्यामध्ये एक व्यक्ती अगदीच कोलमडून गेला तो म्हणजे शेवटचं षटक गोलंदाजी करणारा यश दयाल... नावात जरी यश असलं तरी त्यादिवशी तो पूर्णपणे अपयशी ठरला. आपण नेहमीच यशाच्या गोंधळात... थोड्याफार फरकाने अपयशी ठरलेल्याना विसरतो... त्यांना डिवचतो.. मेहनत तेवढीच असते... त्याग, संघर्षही तेवढाच.. स्वप्नांनाचा पाठलाग तसुभरही कमी नाही... असं असतानाही अपयशी होणं... हे त्यांच्यासाठी न उलगडणार कोडं असतं... आता स्पर्धा म्हटली कि कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार हे आलंच... पण हे हरणं आयुष्यभरासाठी नसतं... आपण पुन्हा उभारी घेतो आणि जिंकतो सुद्धा पण आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्याचं काय?.... आई - बाबा, आपलं कुटुंब... यांचं आयुष्य विष्कळीत होऊ न देता करता आलं पाहिजे सर्व... यश मिळवाल याची खात्री आहेच पण कधी???.... हा सरतेशेवटी एक प्रश्न उरतो. काळजी घ्या... खूप यशस्वी व्हा 💚 शेवटी Aspirant webseries मधला संदीप भैया चा एक dialogue आठवतोय.. माँ, बाप, प्यार दोस्त इन्हें अपने सपनोके लिये sacrifice कर देना is not worth it . .. ... Not worth it at all. #make_them_proud #30_april -Sagar Kamble, STI

MPSC DECODED™ - آمار و تحلیل کانال تلگرام @mpscdecoded