MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 896
مشترکین
-624 ساعت
-277 روز
-8330 روز
آرشیو پست ها
8 897
Repost from Current Crux™
SPDP-2023
FEES - 600 only (25% off)
50 DAYS DETAILED PLAN
50 दिवसांची ही Revision Batch असून ह्यात Daily Test (poll format) आणि Test च audio discussion दिलं जाईल आणि शेवटी तीन comprehensive Test घेतल्या जातील.
आधीच्या बॅच मधून 60+ मुलांची pre crack झाली आहे, ह्यावेळी आपलं target 200+ मूल आहेत. ह्यावेळी कमीत कमी 200+ मुलांची prelim crack होण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत .🙏🙏
Gpay/ppay/Upi - 9011112026
Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा.
@mpscdecoded
Contact - @Mrahulkumar
8 897
👆हा फोटो ट्विट साठी वापरायचा आहे...
खलील दोन आयडी ट्विटर वर सर्च करून follow कराच..
जेंव्हा ट्विट केलं जाईल तेंव्हा सर्वांना notification येईल...
👇आत्ताच फॉलो करा ..
@BaliramDoley
@Mahimulgir
आपल्या मित्र चॅनल्स नी सुद्धा त्यांचे ट्विटर आयडी माझ्याकडे द्यावेत आणि ट्विट करावे....
ते आयडी सुद्धा ग्रुप वर टाकायचे आहेत...
आपण परिक्षेच्या दिवशी सुद्धा चहा पिण्यासाठी अर्धा तास देतात...
११ वाजता रिट्विट करून भविष्यासाठी २ मिनिट्स द्या....🙏
8 897
Prediction Batch :-
Batch का महत्वाची आहे?
शेवटचे 15 दिवस काय करावे आणि काही नाही कराव हे समजत नाही त्यावेळेस तुम्ही batch वर share केलेले predicted facts , Notes Read करु शकता Revision करु शकता.
Batch मध्ये आतापर्यंत 2 राज्यसेवा पूर्व परीक्षेचे ( 2022, 2021, 2020) Paper लिखित स्वरूपात पुरविले आहेत.
यावरुन तुमचे Logic Develop होण्यास नक्कीच मदत होइल.
20 मे पर्यंतच Admission दिले जातील त्यानंतर Admission दिले जाणार नाहीत कारण Batch वर share केलेले Facts , Tricks , Predicted Points atleast 3 वेळेस revise करुन झाले पाहिजे त्यामुळे 20 मे नंतर Admission मिळणार नाहीत.
For More Details @Mrahulkumar
8 897
जा.क्र.58/2022 व 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता दि.7 एप्रिल 2023 रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी नव्याने आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक .
@Mpscdecoded
8 897
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
#Environment
कोणत्या करारामध्ये कशावर भर दिला याबाबत जोड्या लावण्यासाठी प्रश्न विचारला जाउ शकतो.
@MissionCombined
8 897
Repost from Current Crux™
SPDP-2023
FEES - 600 only (25% off)
50 DAYS DETAILED PLAN
50 दिवसांची ही Revision Batch असून ह्यात Daily Test (poll format) आणि Test च audio discussion दिलं जाईल आणि शेवटी तीन comprehensive Test घेतल्या जातील.
आधीच्या बॅच मधून 60+ मुलांची pre crack झाली आहे, ह्यावेळी आपलं target 200+ मूल आहेत. ह्यावेळी कमीत कमी 200+ मुलांची prelim crack होण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत .🙏🙏
Gpay/ppay/Upi - 9011112026
Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा.
@mpscdecoded
Contact - @Mrahulkumar
8 897
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
रविना टंडन यांना अभिनेता या गटामध्ये 2023 या वर्षीचा पद्मश्री जाहिर झाला.या पुरस्कारासाठी त्या कोणत्या राज्यामधुन निवडल्या गेल्या?
8 897
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
पद्म पुरस्कार 2023 यामधील एकुण 106 पद्म पुरस्कारांपैकी महाराष्ट्राला किति पद्म पुरस्कार मिळाले आहेत?
8 897
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
नुकतीच रुतुराज अवस्थी यांची......... व्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
8 897
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
दगडावर दगड विटेवर विट हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
8 897
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
52 वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2020 नुकताच जाहीर झाला तो आशा पारेख यांना देण्यात आला.या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली आहे?
8 897
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
वय वर्ष 30 आतील लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी उच्च शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाद्वारे एक योजना राबविली जाते तिचे नाव काय आहे?
8 897
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 नुसार सर्वात स्वच्छ कटक मंडळ म्हणुन कोण प्रथम ठरले आहे?
8 897
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेले भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणुन स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 कोणत्या शहराला मिळाला?
8 897
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Medical Termination of Pregnancy 2021 बाबत खालील विधाने पडताळा आणि त्यामधील योग्य नसलेले विधान ओळखा.
8 897
जा.क्र.114/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी, अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7086
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7087
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
