MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 871
مشترکین
-224 ساعت
-167 روز
-8630 روز
آرشیو پست ها
8 871
🛑 गडचिरोलीसाठी 400 पुस्तके रवाना.😌
🚨पोलीस अधीक्षक_ समीर शेख यांचा अनोखा उपक्रम..❤️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
8 871
महत्वाच्या इंग्रजी पुस्तकांचे उर्दू मध्ये भाषांतर करण्यासाठी सय्यद अहमद खान यांनी -------- ची स्थापना केली ?
8 871
पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे ?
अ) त्यांचा जन्म राधानगर गावात झाला
ब) सुफी कल्पनांचा त्यांच्यावर परिणाम झाला होता
क) त्यांनी "तुहफत-उल-मुवाहिद्दीन " हे पुस्तक फारसी मध्ये लिहिले होते
Who is described in the next line?
A) He was born in Radhanagar village
B) He was influenced by Sufi ideas
C) He wrote the book "Tuhfat-ul-Muwahiddin" in Persian
8 871
" बांग-ए-दरा " हा ऊर्दू कवितासंग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ?
8 871
पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ?
अ) ते उत्तम पुढारी होते
ब) ते ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी होते
क) त्यांनी "क्रांतीचे रणशिंग" हे पुस्तक लिहिले होते
Who is described in the next sentence?
A) He was a great leader
B) He was the leader of non-Brahmin movement
C) He wrote the book "Krantiche Ransing"
8 871
खालील विधाने कोणाबाबत आहेत ?
अ) त्यांनी त्यांचे शिक्षण कैरो येथील "अल-अझर " विद्यापीठातून पूर्ण केले
ब) वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांनी "अल हिलाल " हे वृत्तपत्र सुरू केले
Identify the person.
A) He completed his education at Al-Azhar University in Cairo
B) At the age of twenty four he started the newspaper "Al Hilal"
8 871
कोडापल्ली सीतारामय्या बाबत कोणती विधान / विधाने बरोबर आहेत ?
अ) त्यांनी 1980 मध्ये " पीपल्स वॉर ग्रुप " स्थापन केले
ब) त्यांनी गनिमी पथके स्थापन केली
क) गनिमी पथकांना " दालमा" असेही म्हणतात.
Which statement about Kodapalli Sitaramayya is correct?
A) He founded the "People's War Group" in 1980
B) They formed guerrilla squads
C) Guerrilla squads are also called "Dalma".
8 871
तुमचं online registration झाल की मला कळवा @Sudarshanjaybhay. पुण्यातून जे जाणार आहेत त्यांचा एक private group बनवला आहे, तिथे तुम्हाला add केल जाईल . त्या group वरून आपण coordinate करू.
Registration link :
http://aolt.in/665220
8 871
Whatspp किंवा text msg करू नका.. फक्त Tele I'd @Sudarshanjaybhay वर तुमचं नाव आणि contact no पाठवा.
8 871
Contact no send करून ठेवा @SudarshanJaybhay वर.... फक्त pituitary च्या प्रश्नासाठीच आपण हे करत आहोत
8 871
जे फक्त Pituitary Gland च्या प्रश्नामुळे in होवू शकतात , त्यांनी आजच्या आज लवकरात लवकर संपर्क करा. उद्या सकाळी आपण याचिका दाखल करणार आहोत.
Contact : @Gajanan25
8 871
मराठी या विषयाचे आयोगाने विचारलेले 2020 व 2021 चे प्रश्न टॉपिक नुसार आज अँप वर ऍड करण्यात आले आहेत ...
आता सर्व मराठी /इंग्लिश चे प्रश्न एका click वर उपलब्ध
Hello ! Try the MPSC Plus app. It's very helpful for the competitive exams.
https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus
8 871
☝️☝️तुम्ही Yltp course केला नसेल तर नक्की करा, हा 8 दिवसांचा residential course असून fees 2k आहे. Course conduct करणारे स्वतः Ex STI ऑफिसर होते, त्यामुळे MPSC/UPSC करणाऱ्यांसाठी हा course specially design केला आहे.
Contact: @Sudarshanjaybhay
Online registration:
http://aolt.in/665220
