MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 878
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-227 روز
-8430 روز
آرشیو پست ها
8 878
23) अयोग्य विधान ओळखा .
अ) जे.बी कृपलानी यांनी किसान पार्टी ची स्थापणा केली होती .
ब) एम . एन रॉय हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते .
8 878
21) अयोग्य विधान ओळखा .
अ) गांधीजींची अंत्योदयाची कल्पना सर्वप्रथम राजस्थान ने अंमलात आणली.
ब) मेरी कारपेंटर यांनी ' नॅशनल इंडियन असोसिएशन' ची स्थापना केली .
8 878
20) योग्य विधान ओळखा .
अ) मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दीष्ट ' मीठ कायदा खारिज करणे' हे होते .
ब) महात्मा गांधी प्रथम पासूनच मीठ सत्याग्रहात स्त्रियांच्या सहभागास पूर्णपणे राजी होते .
8 878
19) अयोग्य विधान ओळखा .
अ) स्वराज्य पक्षाचे ध्येय ' वैधानिक विरोध करणे' हे होते .
ब) न. चि केळकर आणि भुलाभाई देसाई हे स्वराज पक्षाचे सभासद होते .
8 878
18) योग्य विधान ओळखा .
अ) रॅम्से मॅकडोनाल्ड हे पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते .
ब) हिंदू महासभा पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित होती . क ) बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते
8 878
Typing प्रमाणपत्र हे पूर्व परिक्षेपासूनच आवश्यक आहे बहुतेक 🔥🔥🔥
आयोगाचे क्रांतिकारी पाऊल 🔥🔥🙏
8 878
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 संदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6634
8 878
Combined 90 Days Plan By @Mpscdecoded
5 जानेवारी ते 5 एप्रिल
Contact For Admission :
8698192190
Telgram I'd - @akkij50
Demo/Sample:
https://t.me/+r_gB1lWrKFU5NzI9
