cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

TCS & IBPS स्पर्धा परीक्षा

TCS IBPS 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका ➥ TCS IBPS एकूण 80,000 + MCQ 📢 जॉईन REQUEST SEND करा 👇 👇 खालील 𝗟𝗶𝗻𝗸 वर 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करा 👇

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
78 048
مشترکین
-5424 ساعت
-4097 روز
-78230 روز
توزیع زمان ارسال

در حال بارگیری داده...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
تجزیه و تحلیل انتشار
پست هابازدید ها
به اشتراک گذاشته شده
ديناميک بازديد ها
01
कृपया ही पोस्ट आपल्या माहितीतील दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर, आर्थिक वंचित घटकातील सर्व जाती, अनुसूचित जाती, आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती..!! (फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी) दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल प्रवेश सूचना - 2024 1) निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण : UPSC, MPSC, SSC, बँकिंग + IBPS, RRB, सरळसेवा 2) उच्च शिक्षण - दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी - BE, BCA, BBA, BA, B.Com, BSc, PG & Ph.D. 3) प्रवेश परीक्षेची तयारी - MBA, MSW, अझीम प्रेमजी विद्यापीठ, TISS, IIM, IIT इ. संस्थां आणि विद्यापीठांसाठी प्रवेश परीक्षांची तयारी. 4) संगणक प्रशिक्षण : केवळ दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी 5) कला, कौशल्य आणि उद्योजकता विकास: फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षाला अर्ज करण्यासाठी प्रक्रिया : 1) गुगल फॉर्म भरा - https://forms.gle/gCXr3adnfWBzsJdq5 2) अर्ज करण्याची शेवटची तारीख - दि. 10 जून 2024 3)परीक्षेची तारीख - दि. 23 जून 2024 4)नाममात्र नोंदणी फी - रु. 50 फक्त काही समस्या असल्यास 9890406717 ह्या नंबर वर WhatsApp मेसेज करावा. अधिक माहितीसाठी - www.deepstambhfoundation.org
3350Loading...
02
♦️पहिले तेजस एमके-1ए लढाऊ विमान... 👉 भारतीय हवाई दलाला जुलैमध्ये मिळणार.
5941Loading...
03
♦️महाराष्ट्र इलेक्शन पाचवा टप्पा 13 लोकसभा मतदारसंघ.. 👉 20 मे 2024 रोजी मतदान.
5900Loading...
04
Media files
6942Loading...
05
Media files
7981Loading...
06
Media files
7781Loading...
07
Media files
7560Loading...
08
Media files
7002Loading...
09
✅➡️#ZP #JE सोलापूर 👉अशा प्रकारचे DV call letter पोस्टाने आले आहे. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
1 1791Loading...
10
✅➡️सातबाऱ्यावरील माहिती मिळणार आता एसएमएस वर, भूमी अभिलेख विभागाकडून नोटिफिकेशन पोर्टल सुविधा सुरू ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
1 1999Loading...
11
अखेर प्रतिक्षा संपुष्टात 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे👌👌✅✅ 👉वैशिष्ट्ये- 👉हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 👉मागील २००४-२०२३ एकूण २० वर्षांतील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक निहाय विश्लेषण केलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक 👉मागील सलग ५ पोलीस भरती परीक्षेत गणित ,बुद्धिमत्ता विषयात सरासरी एकूण 50 पैकीं 40 ते 45 प्रश्न याच पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 👉 स्पेशल पोलीस भरती साठी स्पेशल एकमेव महाराष्ट्रातील पुस्तक 👉पोलीस भरती मध्ये एकूण गुणांच्या 50% म्हणजे 100 पैकी 50 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव स्पेशल पुस्तक 👉मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 👉प्रत्येक घटकात सविस्तर माहिती+ त्यावर विचारलेले Repeated प्रश्न+ साधर्म्यावर आधारित प्रश्न अशी ऑल इन वन रचना 👉भरपूर शॉर्ट कट ट्रिक्स 👉पोलीस भरतीच्या अंतिम तयारीला परिपूर्ण रूप देण्यासाठी एकदातरी वाचावे असे  पुस्तक 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔹ऑनलाइन ऑर्डर BOOK STORE https://bit.ly/3X1T2yT 👉डेमो स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक  स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y ➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
9740Loading...
12
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
7130Loading...
13
कारागृह विभाग Final Response Sheet Available👇👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/login.html ➤ Join 👉 :- @FaktKhaki
8554Loading...
14
🚨➡️पोलीस भरतीबाबत... 👉डबल फॉर्म हमीपत्र तारीख वाढ झाली आहे 🔴दिनांक:-24/05/2024 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ❣Join: @FaktKhaki
8040Loading...
15
🔥 रेल्वे भरतीसाठी सर्वोत्तम पुस्तक 🔥 🔴 BEE Publication आत्तापर्यंत सर्व दर्जेदार पुस्तक दिली आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे रेल्वेसाठी घेऊन आलो आहोत. नवीन पुस्तक🔥🔥 📌 आतापर्यंत झालेल्या TCS सर्वाधिक प्रश्नपत्रिका या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. 📚 तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकदा तरी घेऊन वाचावे.💯💯 🔥 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक 👇👇 https://www.amazon.in/dp/B0D39XPXG1?ref=myi_title_dp
8560Loading...
16
📚 Railway RRB RPF Constable Bharti 📁 Sample PDF
7962Loading...
17
♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 संपूर्ण तयारीसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ... 1.राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी 29 वी आवृत्ती- के सागर https://ksagar.com/product/mpsc-purva-pariksha-sampurn-tayari/ 2.राज्यसेवा पूर्व परीक्षा घटकनिहाय, विश्लेषणात्मक व स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह: 2013-2023 लेखक-के'सागर https://ksagar.com/product/rajyaseva-purv-pariksha-ghtaknihaya-vishleshnatmk-v-spstikarntmak-prashnapatrika-sangrah/ 3.संपूर्णCSAT पेपर दुसरा- डॉ. अन्नदाते सर https://ksagar.com/product/sampoorna-csat-paper-2/ 4.संपूर्णCSAT पेपर दुसरा- विनायक घायाळ सर 8 वी आवृत्ती https://www.ksagar.com/product/csat-paper-2-samagra-margadarshk/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
7710Loading...
18
के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स मूळ लेखक प्रा.रवी भूषण अनुवाद प्रा.हेमंत देव संस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर पेपर एक सामान्य अध्ययन मधील सर्वात अवघड वाटणारा विषय सायन्स MPSC मध्ये प्रथमच... https://ksagar.com/product/ksagars-objective-general-science-model-practice-sets-marathi/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
7531Loading...
19
‘ळ’ हा .................................. वर्ण मानला जातो. A) स्वतंत्र B) महाप्राण C) संयुक्त स्वर D) स्वर
4600Loading...
20
Media files
1 1892Loading...
21
Media files
1 1512Loading...
22
Media files
1 0881Loading...
23
🌏 बालमृत्युदर प्रमाण सर्वाधिक अफगाणिस्तान व आफ्रिकन देशांमध्ये आहे. ━━━━━━༺༻━━━━━━
8941Loading...
24
🌏 सुनील छत्री यांची निवृत्ती... ━━━━━━༺༻━━━━━━
8371Loading...
25
🌺 दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🌺 🧩 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा Target 2024 PYQ Analysis Batch वैशिष्ट्ये - 🔸तज्ञ मार्गदर्शकांद्वारे विश्लेषण 🔸 सामान्य अध्ययन पेपर क्र- 1 🔸 सर्व विषयांच्या सर्व प्रश्नांचे सखोल विश्लेषण 🔸 पाचपट व्ह्यू टाइम 🔸 बॅच ची Validity 4 महिने 🔸 Course Link https://zngfp.on-app.in/app/oc/443066/zngfp?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-ap ऑनलाइन आणि पोस्टल टेस्ट सिरीज वैशिष्ट्ये - 👉🏻 प्रश्नांची संरचना आयोगाच्या प्रश्नांच्या धर्तीवर 👉🏻 महाराष्ट्रातील तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रश्नांची रचना MPSC राज्यसेवा 'ऑनलाइन' पूर्व टेस्ट सिरीज (सर्व विषय) 2024 https://zngfp.courses.store/455291?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp MPSC राज्यसेवा 'पोस्टल' पूर्व टेस्ट सिरीज (सर्व विषय) 2024 https://zngfp.courses.store/455299?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp संपर्क : 9890406717
8700Loading...
26
Media files
1 1707Loading...
27
Media files
1 3103Loading...
28
Media files
1 2425Loading...
29
❇️ चालू घडामोडी :- 16 मे 2024 ❇️ ◆ ‘इंटरनॅशनल डे ऑफ लाइट’ (आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस 2024) दरवर्षी 16 मे रोजी UNESCO द्वारे साजरा केला जातो. ◆ ऑलिम्पिक चॅम्पियन 'नीरज चोप्रा'ने भालाफेक स्पर्धेत 'फेडरेशन कप 2024' मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ◆ अमेरिकन अभिनेत्री मेरील स्ट्रीप हिला 77 व्या कान चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात गेस्ट ऑफ ऑनर 'पाम डी'ओर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ◆ भारत-झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीचे तिसरे अधिवेशन नवी दिल्लीत संपन्न झाले. ◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर चीनमध्ये दाखल झाले आहेत. ◆ ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (CAA) अंतर्गत प्रथमच 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. ◆ माजी सैनिक कल्याण विभागाने दार्जिलिंगमधील बांगडुबी येथे ‘समधान अभियान’ आयोजित केले आहे. ◆ भारतीय टेबल टेनिस स्टार खेळाडू मनिका बत्रा जागतिक महिला एकेरी क्रमवारीत टॉप-25 मध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. ◆ प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री शबाना आझमी यांना चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल लंडनच्या फ्रीडम ऑफ द सिटी या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. ◆ सिक्कीममध्ये दरवर्षी 16 मे रोजी ‘राज्य दिवस’ साजरा केला जातो. ◆ प्रख्यात लेखक रस्किन बाँड यांना साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे. ◆ अमेरीका देशाची अंतराळ संस्था फ्लेक्सिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक (FLOT) प्रकल्प राबवित आहे. ◆ टेबल टेनिसच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत टॉप 25 मध्ये प्रवेश करणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू ठरली आहे. ◆ नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका Alice Munro कॅनडा या देशाच्या रहिवाशी होत्या. ◆ नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका Alice Munro यांचे निधन झाले. त्यांना 2013 या वर्षी साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. ◆ लॉरेंस वोंग यांनी सिंगापूर या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. ◆ व्ही. प्रभाकरन यांनी स्थापन केलेली लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षाची बंदी घातली आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
1 1105Loading...
30
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
1 0680Loading...
31
अखेर प्रतिक्षा संपुष्टात 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे👌👌✅✅ 👉वैशिष्ट्ये- 👉हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 👉मागील २००४-२०२३ एकूण २० वर्षांतील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक निहाय विश्लेषण केलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक 👉मागील सलग ५ पोलीस भरती परीक्षेत गणित ,बुद्धिमत्ता विषयात सरासरी एकूण 50 पैकीं 40 ते 45 प्रश्न याच पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 👉 स्पेशल पोलीस भरती साठी स्पेशल एकमेव महाराष्ट्रातील पुस्तक 👉पोलीस भरती मध्ये एकूण गुणांच्या 50% म्हणजे 100 पैकी 50 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव स्पेशल पुस्तक 👉मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 👉प्रत्येक घटकात सविस्तर माहिती+ त्यावर विचारलेले Repeated प्रश्न+ साधर्म्यावर आधारित प्रश्न अशी ऑल इन वन रचना 👉भरपूर शॉर्ट कट ट्रिक्स 👉पोलीस भरतीच्या अंतिम तयारीला परिपूर्ण रूप देण्यासाठी एकदातरी वाचावे असे  पुस्तक 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔹ऑनलाइन ऑर्डर BOOK STORE https://bit.ly/3X1T2yT 👉डेमो स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक  स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y ➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
1 1530Loading...
32
लिपिक Skill Test साठी पास झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन..!!💐💐 जे उमेदवार थोडक्यात List मध्ये येऊ शकले नाही त्यांनी पुढची राज्यसेवा/Combine Exam लगेच Focus करा🎯.. स्पर्धा परीक्षा म्हटलं की अपयश हे आलंच.. हि वेळ हार मानण्याची नाही !! कमी cut off लागेल असं ऐकलं की बर वाटतं.. पण वास्तव त्यापेक्षा वेगळं असतं आणि आता ते आपण स्वीकारून पुढची रणनीती ठरवली पाहिजे !! लक्षात असू द्या.. पुढच्या पण पूर्व परीक्षा येत आहेत त्यामुळे त्याचा स्टडी सुरू ठेवा, प्रयत्न सोडू नका👍
1 4671Loading...
33
✅♦️#Combine पूर्व जाहिरात 2024 या महिण्यातच शेवटच्या आठवडयात येण्याची दाट शक्यता आहे.. मुलांनी आज आलेल्या निकाल मुळे नाराज न होता.. पुढच्या परीक्षाची जोमाने तयारी करावी आम्ही आपल्या सर्व फॅमिली च्या सोबत आहोतच. 🙏🙏🙏
1 5201Loading...
34
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023  👉 लिपिक टंकलेखक निकाल 👉 कट ऑफ :- 242 (प्रश्न :- 121) ➤ Join 👉 :- @SpardhaParikshaKranti
1 5683Loading...
35
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023  👉 लिपिक टंकलेखक निकाल ➤ Join 👉 :- @SpardhaParikshaKranti
1 3887Loading...
36
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणीबाबत. Note :- Read Carefully
1 5232Loading...
37
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 👉 लिपिक टंकलेखक 👉 प्रतिक्षा यादी(Waiting List) जाहीर
1 6651Loading...
Photo unavailable
कृपया ही पोस्ट आपल्या माहितीतील दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर, आर्थिक वंचित घटकातील सर्व जाती, अनुसूचित जाती, आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती..!! (फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी) दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल प्रवेश सूचना - 2024 1) निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण : UPSC, MPSC, SSC, बँकिंग + IBPS, RRB, सरळसेवा 2) उच्च शिक्षण - दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी - BE, BCA, BBA, BA, B.Com, BSc, PG & Ph.D. 3) प्रवेश परीक्षेची तयारी - MBA, MSW, अझीम प्रेमजी विद्यापीठ, TISS, IIM, IIT इ. संस्थां आणि विद्यापीठांसाठी प्रवेश परीक्षांची तयारी. 4) संगणक प्रशिक्षण : केवळ दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी 5) कला, कौशल्य आणि उद्योजकता विकास: फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षाला अर्ज करण्यासाठी प्रक्रिया : 1) गुगल फॉर्म भरा - https://forms.gle/gCXr3adnfWBzsJdq5 2) अर्ज करण्याची शेवटची तारीख - दि. 10 जून 2024 3)परीक्षेची तारीख - दि. 23 जून 2024 4)नाममात्र नोंदणी फी - रु. 50 फक्त काही समस्या असल्यास 9890406717 ह्या नंबर वर WhatsApp मेसेज करावा. अधिक माहितीसाठी - www.deepstambhfoundation.org
نمایش همه...
👍 2
Photo unavailable
♦️पहिले तेजस एमके-1ए लढाऊ विमान... 👉 भारतीय हवाई दलाला जुलैमध्ये मिळणार.
نمایش همه...
Photo unavailable
♦️महाराष्ट्र इलेक्शन पाचवा टप्पा 13 लोकसभा मतदारसंघ.. 👉 20 मे 2024 रोजी मतदान.
نمایش همه...
........या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त तिळाची लागवड होते?Anonymous voting
  • धुळे
  • जळगाव
  • नाशिक
  • औरंगाबाद
0 votes
👍 1
गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?Anonymous voting
  • वर्धा
  • नाशीक
  • अहमदनगर
  • अमरावती
0 votes
👍 1
असहकार चळवळ सोबत गांधींनी कोणते आंदोलन सुरू केले ?Anonymous voting
  • बार्डोली सत्याग्रह
  • खिलाफत आंदोलन
  • सामाजिक बहिष्कार
  • वरीलपैकी एकही नाही
0 votes
👍 1
रब्बी हंगामामध्ये महाराष्ट्रात_____ चे क्षेत्र सर्वाधिक आहे?Anonymous voting
  • गहू
  • रब्बी ज्वारी
  • करडई
  • हरभरा
0 votes
👍 1
"प्रकाशे" येथील प्रसिद्ध "खानदेशची काशी" हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या संगमावर आहे?Anonymous voting
  • तापी - पूर्णा
  • तापी - गोमती
  • तापी - पांजरा
  • तापी - बुराई
0 votes
😁 3👍 1