cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

PSI STI ASO राज्यसेवा पूर्व मुख्य

🚩 Channel was restricted by Telegram

نمایش بیشتر
الهند67 425زبان مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
پست‌های تبلیغاتی
1 754
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

🔴 आरोग्यसेवेच्या सुधारीत अभ्यासक्रमा नुसार असलेले बाजारातील एकमेव पुस्तके 🏆 यशाची 100% गॅरंटी - आजच वाचून पहा व स्वतः अनुभव घ्या..... ✍ लेखक - राजेश मेशे सर 7276771791 --------------------------------------------------- ♻️ ऑनलाईन खरेदीसाठी लिंक 👇👇 https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh --------------------------------------------------- ⭕️ आजच जवळील बुक सेंटरला भेट द्या ---------------------------------------------------
نمایش همه...
♻️ वाचा चालुघडामोडी :- डॉ. नगोजी ओकोंजो-इव्हिला: जागतिक व्यापार संघटना (WTO) याची पहिली महिला प्रमुख 🌺जागतिक व्यापार संघटनेचे नवे महानिदेशक म्हणून नायजेरियाच्या अर्थशास्त्री डॉ. नगोजी ओकोंजो-इव्हिला यांची निवड झाली आहे. त्या WTO संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या प्रथम महिला तसेच आफ्रिका खंडाची पहिली व्यक्ती ठरल्या आहेत. 🌺डॉ. नगोजी ओकोंजो-इव्हिला ऑगस्ट 2020 मध्ये पदभार सोडणाऱ्या रॉबर्टो अझेवेदो यांच्याकडून संघटनेचे नेतृत्व स्वीकारणार. 💠जागतिक व्यापार संघटना (WTO) विषयी..m 🌺ही एक आंतरसरकारी संघटना आहे, जी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते. याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे आणि याचे 164 देश सभासद आहेत. 🌺1948 साली लागू झालेल्या दर व व्यापार संदर्भात सर्वसाधारण करार (General Agreement on Tariffs and Trade -GATT) याला बदली करून 15 एप्रिल 1994 रोजी 123 राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मार्राकेश कराराच्या अंतर्गत WTO अधिकृतपणे 1 जानेवारी 1995 रोजी कार्यरत झाले. 🌺WTO वाटाघाटी करता येणार्‍या व्यापार करारासाठी कार्यचौकट प्रदान करून सहभागी देशांमध्ये व्यापाराचे नियमन करते तसेच सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सह्या केलेल्या आणि त्यांच्या संसदेने मान्य केलेल्या WTO कराराप्रती सहभागींची निष्ठा वाढविण्यासाठीच्या उद्देशाने तंटा निवारण प्रक्रिया हाताळते. https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books
نمایش همه...
Rajesh Meshe Books- Buy Products Online at Best Price in India - All Categories | Flipkart.com

Shop for electronics, apparels & more using our Flipkart app Free shipping & COD.

😃 Live लेक्चर आता 9 वाजता आहे :- शॉर्ट ट्रिक्स सामन्य विज्ञान लेखक :- राजेश मेशे सर खूप मस्त ट्रिक्स आहेत - नक्की पहा 👇👇 https://youtu.be/TN_hoOlk1cU https://youtu.be/TN_hoOlk1cU
نمایش همه...
सामान्य विज्ञान #Science #Tricks #MPSC #UPSC #PSI #STI #ASO

#RajeshMeshe,#BhugolTricks,#GeographyTricks 👇शॉर्ट ट्रिक्स पुस्तके ऑनलाइन ऑर्डर करा 👇

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh

https://dl.flipkart.com/dl/marathi-itihas-maharashtracha-bhugol-bhartacha-bhugol-short-tricks-book-set-4-books-rajesh-meshe-sir/p/itm86e0f411818b8?pid=RBKFPX3FBVZDR8AG

----------------------------------------------------------------- ⭕️ आजच जवळील बुक सेंटरला भेट द्या ⭕️ ----------------------------------------------------------------- महाराष्ट्र भूगोल ट्रिक्स Maharashtra Bhugol tricks Mpsc police bharti talathi पोलीस भरती 2020 तलाठी FAIR-USE COPYRIGHT DISCLAIMER:- * Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of…

♻️ वाचा :- 2021-22 या आर्थिक वर्षात ‘MCA21 आवृत्ती 3.0’ प्रणालीचा शुभारंभ ♒️2021-22 या आर्थिक वर्षात कंपनी व्यवहार मंत्रालय (MCA) माहिती विश्लेषण संचालित ‘MCA21 आवृत्ती 3.0’ प्रणाली सादर करणार आहे. ♒️‘MCA21 आवृत्ती 3.0’ हा प्रकल्प तंत्रज्ञानाद्वारे संचालित होणारा भविष्यकालीन प्रकल्प असून त्यामध्ये अंमलबजावणीला बळकटी देण्यासाठी, व्यवसाय सुलभीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी, वापरकर्त्याचा अनुभव वाढविण्यासाठी, नियामकर्त्यांमधील अखंड एकत्रीकरण आणि माहिती आदानप्रदान सुविधा प्रदान करण्याचा विचार करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि एमएलसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासह जागतिक सर्वोत्तम कार्यपद्धतींचा एकत्रित विचार करून, हा प्रकल्प भारतातील कॉर्पोरेट नियामक परिसंस्थेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी तयार करण्यात आला आहे. ♨️त्याचे प्रमुख घटक खालीलप्रमाणे: ♒️ई-सुरक्षा: MCA केंद्रीय छाननी कक्ष (सेंट्रल स्क्रूटनी सेल) स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे, जे कॉर्पोरेटनी MCA21 वर नोंदणी (रजिस्ट्रीवर) केलेल्या काही स्ट्रेट थ्रू प्रोसेस (STP) फॉर्मची छाननी करेल आणि अधिक छाननीसाठी काही कंपन्यांची निवड करेल. ♒️ई-निवाडा: कंपनीचे निबंधक (ROC) आणि प्रादेशिक संचालक (RD) यांच्याकडे निवाड्यांच्या कार्यवाहीचे वाढते प्रमाण व्यवस्थापित करण्यासाठी ई-निवाडा मॉड्यूल संकल्पित केले आहे. हे भागधारकांना ऑनलाइन सुनावण्यांचे एक मंच प्रदान करेल आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने न्याय-निवाडा करेल. ♒️ई-सल्लामसलत: प्रस्तावित सुधारणा आणि मसुद्याच्या नियम इत्यादींवर लोकांच्या सल्ले-सुचनांची सद्य प्रक्रिया स्वयंचलित आणि वृद्धिंगत करण्यासाठी ‘MCA21 आवृत्ती 3.0’ चे ई-सल्लामसलत मॉड्यूल एक ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देईल, ज्यामध्ये बाह्य वापरकर्त्यांसाठी / अभिप्रायसाठी प्रस्तावित दुरुस्ती / मसुदा कायदे MCAच्या संकेतस्थळावर दर्शवले जातील. ♒️अनुपालन व्यवस्थापन प्रणाली (CMS): CMS मंत्रालयाला अनुपालन न करणार्‍या कंपन्या / मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) ओळखण्यास मदत करेल, या डीफॉल्ट कंपन्या / LLP यांना ई-नोटीस बजावेल आणि MCAच्या अंतर्गत वापरकर्त्यांसाठी सतर्कता निर्माण करेल. MCA प्रयोगशाळा: ‘MCA21 आवृत्ती 3.0’ चा एक भाग म्हणून, एक MCA प्रयोगशाळा स्थापित केली जात आहे, ज्यात कॉर्पोरेट कायदा तज्ज्ञ असतील. MCA लॅबचे प्राथमिक कार्य म्हणजे अनुपालन व्यवस्थापन प्रणालीची प्रभावीता, ई-सल्लामसलत मॉड्यूल, अंमलबजावणी मॉड्यूल इत्यादींचे मूल्यांकन करणे आणि चालू असलेल्या आधारावर त्यास वर्धित सूचना सुचविणे. याव्यतिरिक्त, ‘MCA21 आवृत्ती 3.0’ मध्ये चॅट बॉट सक्षम हेल्पडेस्क, मोबाइल अॅप्स, परस्पर वापरकर्ता डॅशबोर्ड्स, UI / UX तंत्रज्ञानाचा वापर करून वर्धित वापरकर्ता अनुभव आणि API द्वारे अखंड डेटा प्रसार इत्यादी असेल. https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books
نمایش همه...
Rajesh Meshe Books- Buy Products Online at Best Price in India - All Categories | Flipkart.com

Shop for electronics, apparels & more using our Flipkart app Free shipping & COD.

🔴 स्पर्धा परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा 👍 🏆 यशाची 100% गॅरंटी - आजच वाचून पहा व स्वतः अनुभव घ्या.....! 👌 खूप कमी दिवसात विध्यार्थी प्रिय झालेले पुस्तके 👆👆 ✍ लेखक - राजेश मेशे सर 7276771791 --------------------------------------------------- 👇👇 ऑनलाईन खरेदीसाठी लिंक 👇👇 https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh --------------------------------------------------- ⭕️ महाराष्ट्रातील सर्व बुक सेन्टर वर उपलब्ध ⭕️ ---------------------------------------------------
نمایش همه...
⭐️ खुशखबर - आरोग्य विभाग परिक्षेची तारीख 28 फेब्रुवारी 2021 ही आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एकाच दिवशी होणार परीक्षा .मागील आरोग्य विभागात अर्ज केलेल्या उमेदवाराची होईल.🤞 अखेर प्रतिक्षा संपली.😊
نمایش همه...
🗓️ शनिवार, २३ जानेवारी Maharashtra Times यांच्या सौजन्याने, ━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━ टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥️ मराठी बातम्या 🔥️ 𝐕𝐢𝐬𝐢𝐨𝐧𝐌𝐂𝐐_𝙼𝚙𝚜𝚌 🔥️ ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...) 🔥️ सारथी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जळकोट. 🔥️ MPSC PUNE 🔥️ PSI STI ASO राज्यसेवा पूर्व मुख्य 🔥️ 🏆ऑनलाईन टेस्ट आणि सर्व 'स्पर्धा परीक्षा उपयुक्त माहीती'🏆 🔥️ Maharashtra Times ═════════════════════════ अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट Powered By : @Marathi_Promotion_bot ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ पहिले 30 हजार सब्स्क्राइबर अगदी मोफत जॉइन होऊ शकतील Maharashtra Times 👇
نمایش همه...
महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes

Contact admin : @InYourServiceBot खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.

Maharashtra Times
🗓️ शुक्रवार, २२ जानेवारी Maharashtra Times यांच्या सौजन्याने, ━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━ टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥️ PSI STI ASO राज्यसेवा पूर्व मुख्य 🔥️ 📚कोणीतरी म्हटलंय... 📚 मराठी सुविचार, कथा, कविता... 🔥️ ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...) 🔥️ Mission Police Bharti 2020™ 🔥️ 𝐌𝐀𝐑𝐀𝐓𝐇𝐈 𝐖𝐄𝐁 𝐒𝐄𝐑𝐈𝐄𝐒™ 🔥️ मराठी बातम्या 🔥️ 🌏 शालेय इतिहास :- ✍️ by Gvs..🌏 🔥️ 🏆ऑनलाईन टेस्ट आणि सर्व 'स्पर्धा परीक्षा उपयुक्त माहीती'🏆 🔥️ Maharashtra Times ═════════════════════════ अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट Powered By : @Marathi_Promotion_bot ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ पहिले 30 हजार सब्स्क्राइबर अगदी मोफत जॉइन होऊ शकतील Maharashtra Times 👇
نمایش همه...
महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes

Contact admin : @InYourServiceBot खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.

Maharashtra Times
🗓️ गुरुवार, २१ जानेवारी Maharashtra Times यांच्या सौजन्याने, ━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━ टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥️ सारथी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जळकोट. 🔥️ 📚कोणीतरी म्हटलंय... 📚 मराठी सुविचार, कथा, कविता... 🔥️ MPSC PUNE 🔥️ MPSC COMBINE QUIZ 🔥️ Mission Police Bharti 2020™ 🔥️ PSI STI ASO राज्यसेवा पूर्व मुख्य 🔥️ 𝐌𝐀𝐑𝐀𝐓𝐇𝐈 𝐖𝐄𝐁 𝐒𝐄𝐑𝐈𝐄𝐒™ 🔥️ 🌏 शालेय इतिहास :- ✍️ by Gvs..🌏 🔥️ 🏆ऑनलाईन टेस्ट आणि सर्व 'स्पर्धा परीक्षा उपयुक्त माहीती'🏆 🔥️ Maharashtra Times ═════════════════════════ अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट Powered By : @Marathi_Promotion_bot ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ पहिले 30 हजार सब्स्क्राइबर अगदी मोफत जॉइन होऊ शकतील Maharashtra Times 👇
نمایش همه...
महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes

Contact admin : @InYourServiceBot खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.

Maharashtra Times
🗓️ बुधवार, २० जानेवारी Maharashtra Times यांच्या सौजन्याने, ━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━ टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥️ मी मराठी कविता चारोळी समुह..... 🔥️ 📚 BALBHARATI E BOOK 🔥️ 𝐕𝐢𝐬𝐢𝐨𝐧𝐌𝐂𝐐_𝙼𝚙𝚜𝚌 🔥️ 💐🏵️ गणित व रीजनिंग गाईड 🏵️💐 🔥️ 🌏 शालेय इतिहास :- ✍️ by Gvs..🌏 🔥️ MPSC PUNE 🔥️ 🏆ऑनलाईन टेस्ट आणि सर्व 'स्पर्धा परीक्षा उपयुक्त माहीती'🏆 🔥️ ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...) 🔥️ Mission Police Bharti 2020™ 🔥️ PSI STI ASO राज्यसेवा पूर्व मुख्य 🔥️ Maharashtra Times ═════════════════════════ अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट Powered By : @Marathi_Promotion_bot ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ पहिले 30 हजार सब्स्क्राइबर अगदी मोफत जॉइन होऊ शकतील Maharashtra Times 👇
نمایش همه...
महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes

Contact admin : @InYourServiceBot खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.

Maharashtra Times
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.