cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

⚛पवन अकॅडमी - स्पर्धा एक ऊंच भरारी ⚛

सर्व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी पवन अकॅडमीसोबत रहा अपडेट..! 🔆दररोजच्या चालू घडामोडी 🔆इतिहास-आधुनिक भारत व महाराष्ट्र 🔆भूगोल व पर्यावरण 🔆अर्थशास्र व योजना 🔆राज्यघटना 🔆सामान्य विज्ञान 🔆महत्वपूर्ण वृत्तपत्र कात्रणे Link@pawanacademyambad

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استزبان مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
پست‌های تبلیغاتی
702
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

🚔 पोलीस भरती नवीन GR... 🏃‍♂आधी मैदानी चाचणी होणार निश्चित... ✍ नंतर लेखी १:१० प्रमाण 🔰 मैदानी चाचणीत बद्दल......👇 ⚜ 100 मीटर - गुण 15 ⚜ गोळा फेक - गुण 15 ⚜ 1600 मी. - गुण 20 🔷 जॉईन - @pawanacademyambad
نمایش همه...
Police New GR 25 Jun 2022.pdf1.46 MB
मित्रांनो , गणित Notes मधील संख्या पहिले प्रकरण दिलेले आहे. हे save करून ठेवा म्हणजे जागा जेव्हा निघतील तेव्हा तुम्हाला एकदा वाचल्यावर लगेच लक्षात राहतील. तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा त्यांनाही फायदा होईल.
نمایش همه...
Maths Notes - Pawan Academy Ambad.pdf1.48 MB
🧬.... काही महत्वाची एकके ....🧬 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🎲 नॉट ➖ सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक 👉 1 नॉटिकल मैल=6076 फुट 🎲 फॅदम ➖ समुद्राची खोली मोजण्याचे एकक 👉 1 फॅदम=6 फुट 🎲 प्रकाशवर्ष ➖ तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक 👉 1 प्रकाशवर्ष=9.46×10१२ मीटर 🎲 अँगस्ट्रॉंम ➖ प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक 👉 1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर 🎲 बार ➖ वायुदाब मोजण्याचे एकक 👉 1 बार=10 डाईन्स दाब/चौ 🎲 पौंड ➖ वजन मोजण्याचे एकक 👉 2000 पौंड=1 टन 🎲 कॅलरी ➖ उष्णता मोजण्याचे एकक 👉 1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे 1°से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा 🎲 ॲम्पीअर ➖ विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक 👉 1 ॲम्पीअर=6.3×10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद 🎲 मायक्रोन ➖ लांबीचे वैज्ञानिक एकक 👉 1 मायक्रोन=0.001 मिमी 🎲 हँड ➖ घोड्याची उंची मोजण्याचे एकक 👉 1 हँड=4 इंच 🎲 रोएंटजेन क्ष ➖ किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक 🎲 वॅट ➖ शक्तीचे एकक 🎲 1 हॉर्सपॉवर ➖ 746 वॅट 👉 हॉर्सपॉवर स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक 1 हॉर्सपॉवर =1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन उचलणे. 🎲 दस्ता ➖ कागदसंख्या मोजण्याचे एकक 👉 1 दस्ता=24 कागद, 1 रिम=20 दस्ते 🎲 एकर ➖ जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक 👉 1 एकर = 43560 चौ.फुट 🎲 मैल अंतर मोजण्याचे एकक 👉 1 मैल=1609.35 मीटर 🎲 हर्टझ ➖ विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔷 Join Telegram......👇 https://t.me/pawanacademyambad
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
❇️ 15 जून - आजचा दिवस हा इतिहास काळात घडलेल्या एका भयंकर दुःखद घटनेचा साक्षीदार आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा, भारताची फाळणी केली गेली होती,  त्या फाळणी नुसार भारत आणि पाकिस्तान अशा दोन राष्ट्रांची निर्मिती करण्यात आली होती. देशाची फाळणी झाली तेव्हा देशांत खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. लाखो लोक बेघर झाले होते. ❇️ आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी झालेली ही फाळणी आजच्या दिवशी म्हणजे सन 14 जून 1947 साली दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेसच्या सदस्यांनी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात फाळणीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. 14 ऑगस्ट च्या मध्यरात्री ठीक 12 वाजता ही फाळणी होऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले. या प्रस्तावाची आठवण म्हणून आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 𝐉𝐎𝐈𝐍 : https://t.me/pawanacademyambad
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
❇️ जागतिक वारा दिन (वर्ल्ड विंड डे) ❇️ ❇️ सरुवात: 15 जून 1967 ❇️ पवन ऊर्जा जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या अक्षय ऊर्जेच्या स्त्रोतांपैकी एक आहे. ❇️ कोणाद्वारे: Wind Europe (Wind Europe) आणि GWEC (Global Wind Energy Council) ❇️ पवन ऊर्जेचे फायदे: पवन ऊर्जेचे बरेच फायदे आहेत: ते मूल्यवान आहे, ते स्वच्छ इंधनाचे स्रोत आहे आणि ते न संपणारा स्रोत आहे. भारताची किनारपट्टी सुमारे 7600 कि.मी. आहे त्यामुळे भारताला किनारपट्टीवर पवन उर्जेची निर्मिती करण्यास चांगली संधी आहे. ❇️ जागतिक वारा दिन हा एक जागतिक कार्यक्रम आहे जो दरवर्षी 15 जूनला साजरा होतो. पवन उर्जा, त्याचे फायदे आणि पवन ऊर्जेची शक्यता शोधण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अर्थव्यवस्थेला नूतनीकरण करण्यासाठी आणि नोकरी आणि वाढीस चालना देण्याच्या संभाव्यतेचा शोध घेण्याचा हा दिवस आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 𝐉𝐎𝐈𝐍 : @pawanacademyambad
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
🦋 भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू "सदर्न बर्डविंग" कोल्हापूर येथील राधानगरी फुलपाखरू उद्यान येथे आढळले..... © लोकमत कात्रण... 🔷 जॉईन - https://t.me/pawanacademyambad
نمایش همه...
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.