मराठी प्रमोशन : ग्रुप्स आणि चॅनल्स प्रमोशन , क्रॉस प्रमोशन
رفتن به کانال در Telegram
पेड प्रमोशन साठी संपर्क : @dappu 🔰 ONLY PROMOTION 🔰 CROSS PROMOTION 🔰 मराठी जाहिरात देण्यासाठी प्राधान्य 🚫 NO PORN / NO ADULT CONENT / NO SCAM
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
414
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
در حال بارگیری داده...
کانالهای مشابه
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
ابر برچسبها
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
پستهای کانال
| 2 | Dm me | 0 |
| 3 | Tumi kiti channel kholle aahat | 0 |
| 4 | REQUIRED DISTIBUTIRS AND WHOLESALERS FOR OTIPY LOCATION ALL INDIA
OUR PRODUCTS FRESH FRUITS AND VEGETABLES INTRESTED PERSON CALL OR WHATSAPP ON 8928622703 | 0 |
| 5 | नमस्कार , Hrushi फक्त ह्याच ग्रुपवर मिळेल, तुम्हाला तुमची जाहिरात करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य.
पण एकच जाहिरात सतत रिपीट करून माझ्या डोक्याला शॉट लावू नका, नाहीतर नारळ मिळेल.
Scam, बिटकॉईन्स, फ्रॉड जॉब, नकली स्कीम, MLM आणि herbalife वाल्यांनी चार हात लांब राहावे. 🙏💔
😂😂😂😂😂😂😂 | 0 |
| 6 | /filter dada Friends la Bhai nast karaych
Bhai nahi to tuza
Property madhye hissa magel bagh nahitar😂😂😂 | 0 |
| 7 | 😂😂 | 0 |
| 8 | *शेअर बाजारात सातत्यपुर्ण यश मिळवायचे असेल तर शास्त्रोक्त प्रशिक्षण आणि नियमित सरावाला पर्याय नाही*.
*आजच SP TRADINGS च्या Share Market A to Z Course मध्ये सामिल व्
.*शेयर मार्केट शिका व
*संपूर्ण शेअर मार्केट शिका आपल्या मराठी भाषेतून*🎯
*तसेच दररोज आमच्याकडुन daily Nifty/Banknifty/Equity कॉल्स पण मिळतील*.
*खालील लिंक वरून तुम्ही जॉईन करू शकता*👇
https://t.me/sptradings
https://t.me/sptradings
https://t.me/sptradings
https://t.me/sptradings
https://t.me/sptradings
https://t.me/sptradings | 0 |
| 9 | sticker.webp | 0 |
| 10 | 🌟 Unlock the power of social media marketing! 📲🚀
🎉 Discover our FREE Social Media Marketing Course! 🎉
📚 Learn essential skills, strategies, and tactics to excel in the world of social media marketing.
Join now and start your journey to success! 💪💼
https://www.toponlinecourses.xyz/2023/06/social-media-marketing-guide-for.html
#SocialMediaMarketing #FreeCourse #DigitalMarketing | 0 |
| 11 | आयुष्यात संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाही,
गरज आहे ती मर्यादा बाळगुन आलेल्या संकटांना तोंड देण्याची व...
*आपल्यातील रावणाला आजच नष्ट करण्याची...!!*
खबरदारी हिच आपली जबाबदारी...
🌻सुप्रभात🌻शुभ दिन🌻 | 0 |
| 12 | यशोमंत्र
आजचा दिवस माझा
नको चिंता उद्याची,
नको स्मृती कालची,
वेळ वाया दवडू नको,
कदर कर तू या क्षणाची.
घडले काल जे घडायचे,
होईल उद्या जे व्हायचे,
हाच एक क्षण हाती तुझ्या,
गमावल्यावर मग न रडायचे.
उद्या काही होणार नाही,
काल गेले ते येणार नाही,
आणि आज स्वस्थ बसला,
तर काहीच तुझ्या हातून होणार नाही.
वरील ओळीप्रमाणे ज्याचे जीवन असते तो कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता खंबीरपणे उभा राहतो, आणि असे व्यक्तिमत्व बनविणे काही सोपी गोष्ट नाही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागते. एखाद्याच्या सावलीत उभा राहून स्वतः ची सावली कधीच शोधता येत नाही, त्यासाठी स्वतः ला उन्हात उभे राहावे लागते. काल माझ्या मनात आले म्हणून व्हाट्सअप वरती ब-याच जणांना एक प्रश्न विचारला. तो म्हणजे आपण शिक्षण कशासाठी घेतो? या प्रश्नावर मोजक्याच व्यक्तींनी खूप छान आणि समर्पक वाटावीत अशी उत्तरे दिली. यातील काही उत्तरे तर प्रत्येकाला विचार करण्यास लावणारी होती तर काहींनी थट्टा म्हणून किंवा स्वतः च्या शिक्षणाबद्दल गंभीर नसल्यासारखी उत्तरे दिली. आज आपण काय शिकलो किंवा काय शिकत आहोत? या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या जवळ कदाचित आज नसतील. परंतु आज आपण काय करतो यावर स्वतः चा भविष्यकाळ अवलंबून असतो याचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.
कोणत्याही कार्याची सुरुवात ही त्या कार्यामध्ये यश मिळवून देईल की नाही हे ठरवीत असते. आजचा दिवस कशा पद्धतीने तुमच्या जीवनात अविस्मरणीय ठरविला जाईल याचा विचार करणा-या व्यक्तींची संख्या खूपच थोड्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्याच्याबरोबर उलट म्हणजे आजचे कार्य उद्या कसे करता येईल असे वागणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तुम्हाला दररोज एक गोष्ट स्वतः च्या जवळपास जाणवत असेल ती म्हणजे कोणी एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करीत असेल तर त्या व्यक्तीला सकारात्मक पाठींबा देण्याऐवजी त्या नवीन गोष्टीतील अडचणी किंवा नकारात्मक विचारच सांगितले जातात.
उदाहरण एखादा लहान मुलगा सायकल शिकत असतो तेंव्हा त्याला पाठींबा देणारे कमी असतात परंतु सायकल चालविताना तू कशा प्रकारे पडशील, कोठे तरी अपघात घडेल, त्यातून तू गंभीर जखमी होशील किंवा कायमचं अपंगत्व येऊ शकेल. अशा अनेक गोष्टी रंगवून आणि वारंवार सांगितल्या जातात.
त्याचबरोबर आणखी एक उदा, म्हणजे एखादा विद्यार्थी अभ्यास करीत असेल तर त्याच्या पालकांना ज्या वाईट सवयी अभ्यास करताना जडलेल्या असतात त्याच मुलांनाही ते न कळत लावतात. मुलाला एकदा वाचल्या नंतर लक्षात राहत ही असते, परंतु त्याचे पालक त्याला सांगतात की दोन-तीन वेळा वाचल्याशिवाय तुझ्या लक्षात राहणार नाही. मग त्या विद्यार्थ्यालाही तशीच सवय लागते. या गोष्टी कोठे तरी थांबल्या पाहिजेत आणि त्याची सुरुवात आता पासूनच करायला हवी. आजच्या दिवसापासूनच करायला हवी. आजचा दिवस जर तुम्ही वाया घालविला तर हा दिवस ही गेलेली वेळ परत कधीच मिळणार नाही एवढेच लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने कोणताही दिवस उजाडल्यावर स्वतः ला सांगितले पाहिजे की आजचा दिवस माझा आहे आणि मी आज प्रत्येक कार्यात नक्कीच यशस्वी होईन.
#Marathi #Books #Quote #Writing #Life #Status #Motivational #Daily
@Superbrainer | 0 |
| 13 | https://t.me/+AJz8QqVbEnc4YjZl | 0 |
| 14 | 575 la subscribers cross pramotion.... | 0 |
| 15 | नमस्कार , Jsnnans फक्त ह्याच ग्रुपवर मिळेल, तुम्हाला तुमची जाहिरात करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य.
पण एकच जाहिरात सतत रिपीट करून माझ्या डोक्याला शॉट लावू नका, नाहीतर नारळ मिळेल.
Scam, बिटकॉईन्स, फ्रॉड जॉब, नकली स्कीम, MLM आणि herbalife वाल्यांनी चार हात लांब राहावे. 🙏💔
😂😂😂😂😂😂😂 | 0 |
| 16 | लाइफ चेंजिंग बुक
भाग्य लिखने की कलम : कर्म
ये किताब भारत के हर युवा तक पहुंचाने में अपना सहयोग देना जी । कोई भी युवा इससे वंचित न रह जाए। 🌷
इस चैनल पर आज तक भेजी गई श्रेष्ठ किताबो में से एक है।
https://www.knowledgegrow.in/2022/05/book-summary-in-hindi.html | 0 |
| 17 | नमस्कार , Thakur फक्त ह्याच ग्रुपवर मिळेल, तुम्हाला तुमची जाहिरात करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य.
पण एकच जाहिरात सतत रिपीट करून माझ्या डोक्याला शॉट लावू नका, नाहीतर नारळ मिळेल.
Scam, बिटकॉईन्स, फ्रॉड जॉब, नकली स्कीम, MLM आणि herbalife वाल्यांनी चार हात लांब राहावे. 🙏💔
😂😂😂😂😂😂😂 | 0 |
| 18 | https://youtu.be/wRRo15_MV7A | 0 |
| 19 | कथा, कविता, लेख, कादंबरी अशा सर्व प्रकारचं साहित्य तुम्ही प्रतिलिपि अॅपवर विनामूल्य वाचू शकता. भारतातील १२ विविध भाषेतील २५ लाखांपेक्षा जास्त साहित्य प्रतिलिपि अॅपवर विनामूल्य उपलब्ध आहे.
या लिंकवर क्लिक करावे
https://pratilipi.app.link/mr/referral?referral_code=VZHSPAI
प्रतिलिपि अॅप डाउनलोड करावे. साइन अप केल्यावर हा रेफरल कोड नमूद करावा - VZHSPAI
हा रेफरल कोड वापरून साइनअप केल्यावर, तुम्हाला ५ प्रतिलिपि कॉईन्स मिळतील. डाउनलोड लिंक: https://pratilipi.app.link/mr/referral?referral_code=VZHSPAI
प्रतिलिपि परिवाराचा भाग होऊया | 0 |
| 20 | Subscribe this channel:
https://youtube.com/@AstroTipsMarathi?si=XWr5q4ZJ87L2zZxD | 0 |
