🥷 ONLY_VARDI 🚔Ⓐ
رفتن به کانال در Telegram
👮 महाराष्ट्र पोलीस 👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी __खाकि_#lover_❤ जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏 @dmin :- Akshay Machindra Mane @ONLY_VARDI2299 - जिंकूनच राहणार
نمایش بیشتر1 945
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-77 روز
-3430 روز
در حال بارگیری داده...
کانالهای مشابه
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
ابر برچسبها
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
ژانویه '25
ژانویه '25
+1
در 0 کانالها
دسامبر '240
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '24
+2
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '240
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '24
+1
در 0 کانالها
Get PRO
اوت '24
+4
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '24
+15
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '24
+5
در 0 کانالها
Get PRO
مه '24
+9
در 0 کانالها
Get PRO
آوریل '24
+9
در 0 کانالها
Get PRO
مارس '24
+9
در 0 کانالها
Get PRO
فوریه '24
+6
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '24
+4
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '23
+2
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '23
+14
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '23
+33
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '23
+27
در 0 کانالها
Get PRO
اوت '23
+144
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '23
+232
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '23
+123
در 0 کانالها
Get PRO
مه '23
+82
در 0 کانالها
Get PRO
آوریل '23
+138
در 0 کانالها
Get PRO
مارس '23
+214
در 0 کانالها
Get PRO
فوریه '23
+88
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '23
+158
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '22
+172
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '22
+183
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '22
+42
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '22
+50
در 0 کانالها
Get PRO
اوت '22
+40
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '22
+64
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '22
+70
در 0 کانالها
Get PRO
مه '22
+50
در 0 کانالها
Get PRO
آوریل '22
+43
در 0 کانالها
Get PRO
مارس '22
+36
در 0 کانالها
Get PRO
فوریه '22
+6
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '22
+7
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '21
+15
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '21
+209
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '21
+150
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '21
+1 610
در 0 کانالها
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 18 ژانویه | 0 | |||
| 17 ژانویه | 0 | |||
| 16 ژانویه | 0 | |||
| 15 ژانویه | 0 | |||
| 14 ژانویه | 0 | |||
| 13 ژانویه | 0 | |||
| 12 ژانویه | 0 | |||
| 11 ژانویه | 0 | |||
| 10 ژانویه | 0 | |||
| 09 ژانویه | 0 | |||
| 08 ژانویه | 0 | |||
| 07 ژانویه | 0 | |||
| 06 ژانویه | 0 | |||
| 05 ژانویه | +1 | |||
| 04 ژانویه | 0 | |||
| 03 ژانویه | 0 | |||
| 02 ژانویه | 0 | |||
| 01 ژانویه | 0 |
پستهای کانال
✅♦️थोडक्यात पण बेस्ट ♦️✅
🟣राज्य – महाराष्ट्र
🟣स्थापन – १ मे १९६०
🟣क्षेत्रफळ – ३,०७७१३ चौ.कि.मी.( पूर्व 🟣– पश्चिम लांबी ८०० कि.मी.दक्षिणोत्तर लांबी ७०० कि.मी.)
🟣समुद्र किनारा – ७२० कि.मी.
🟣चतु:सीमा – पूर्व – छत्तीसगड, पश्चिम – अरबी समुद्र, दक्षिण – गोवा, कर्नाटक, आध्रप्रदेश, उत्तर – दादरी व नगरहवेली, गुजरात, मध्यप्रदेश
🟣हवामान – उन्हाळा – ३९ से. ते ४२ से., हिवाळा – ३४ से. ते १२ से.,पावसाळा – जून ते सप्टेंबर
🟣जंगलाचे प्रमाण – २६.१० %
🟣अभयारण्ये – वान अभयारण्ये (२११ चौ.कि.मी.)
🟣राष्ट्रीय उद्याने – मेळघाट व्याघ्र प्रकल्प
🟣व्याघ्र प्रकल्प – मेळघाट व्याघ्र प्रकल्प
🟣वनोधाने – चिखलदरा
🟣लोकसंख्या – ११,२३,७२,९७२ (२०११ च्या जणगणनेनुसार)
🟣पुरुष – ५,८३,६१,३९७
🟣स्त्री – ५,४०,११,५७५
🟣लिंग गुणोत्तर – ९३८
🟣लोकसंख्येची घनता – २३७
🟣साक्षरता – ८२.५४ %
🟣एकूण जिल्हे – ३६
🟣प्रशासकीय विभाग – ६
🟣महसूल विभाग – ६
🟣प्रादेशिक विभाग – ५
🟣जिल्हा परिषद – ३३
🟣महानगरपालिका – २६
🟣नगरपालिका – २२०
🟣तालुके – ३५७
🟣ग्रामपंचायती – २७,३९५
🟣उच्च न्यायालय – मुंबई उच्च न्यायालय
🟣पहिले मुख्यमंत्री – यशवंतराव चव्हाण
🟣मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे
🟣राज्यपाल – रमेश बैस
🟣लोकसभा सदस्य संख्या – ४८
🟣विधानसभा सदस्य संख्या – २८८
🟣विधान परिषद सदस्य संख्या – ७८
🟣राज्य वृक्ष – आंबा
🟣राज्य फूल – तामण
🟣राज्य पक्षी – हरवत
🟣राज्य प्राणी – शेगरू
🟣राज्य फुलपाखरु – ब्लुयू मॉरमॉस
🟣खेळ – कबड्डी
🟣प्रमुख नदया – गोदावरी, नर्मदा, पेण गंगा, भीमा
🟣भाषा – मराठी, इंग्रजी, कोकणी
🟣प्रमुख लोकनृत्य – लावणी
➗➗➗➗➗➗➗➗➗
| 2 | بدون متن... | 893 |
| 3 | 🛑 पॅरिस पॅरालिम्पिक 2024
🥇 अवनी लेखरा : सुवर्ण पदक
🥉 मोना अग्रवाल : कांस्य पदक
🥉 प्रीती पाल : कांस्य पदक
🥈 मनीष नरवाल : रौप्य पदक
🥉 रुबिना फ्रान्सिस : कांस्यपदक
🥉 प्रीती पाल : कांस्य पदक
🥈 निषाद कुमार : रौप्य पदक
🥈 योगेश कथुनिया - रौप्य पदक
🥇 नितेश कुमार : सुवर्ण पदक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖ | 665 |
| 4 | 📕 चालू घडामोडी सराव प्रश्न
प्रश्न.1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती नवीन वंदे भारत रेल्वेचे लोकार्पण केले आहे ?
उत्तर - तीन
प्रश्न.2) भारताच्या प्रीती पाल ने पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या २०० मिटर धावण्याच्या शर्यतीत कोणते पदक पटकावले आहे?
उत्तर - कांस्य
प्रश्न.3) एकाच पॅराऑलिम्पिक मध्ये दोन पदके जिंकणारी प्रीती पाल ही कितवी भारतीय धावपटू ठरली आहे ?
उत्तर - पहिली
प्रश्न.4) पॅराऑलिम्पिक मध्ये भारताचा बॅडमिंटनपटू नितेश कुमारने कोणते पदक जिंकले ?
उत्तर - सुवर्ण
प्रश्न.5) पॅराऑलम्पिक मध्ये भारताच्या रुबिना फ्रान्सिस हिने पिस्टल नेमबाजीच्या एचएस १ प्रकारात कोणते पदक जिंकले आहे ?
उत्तर - कांस्य
प्रश्न.6) हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड कंपनी च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर - रजनीश नारंग
प्रश्न.7) अरबी समुद्रातील चक्री वादळाला असान हे नाव कोणत्या देशाने दिले आहे ?
उत्तर - पाकिस्तान
प्रश्न.8) भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख कोणी पदभार स्वीकारला आहे?
उत्तर - तेजिंदर सिंह
प्रश्न.9) एका षटकात ६ षटकार मारणारा प्रियांश आर्या हा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे ?
उत्तर - तिसरा
प्रश्न.10) ड्युरंड कप 2024 स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे ?
उत्तर - नॉर्थईस्ट युनायटेड | 670 |
| 5 | नमस्कार मित्रांनो टेलिग्राम बंद होणार आहे
मग तुमच्याकडे ऑप्शन काहीच राहणार नाही खालील लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करून घ्या
👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VamriogGehEMMQbhbC1o | 877 |
| 6 | नमस्कार मित्रांनो टेलिग्राम बंद होणार आहे
मग तुमच्याकडे ऑप्शन काहीच राहणार नाही खालील लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करून घ्या
👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VamriogGehEMMQbhbC1o | 176 |
| 7 | नमस्कार मित्रांनो टेलिग्राम बंद होणार आहे
मग तुमच्याकडे ऑप्शन काहीच राहणार नाही खालील लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करून घ्या
👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va5H5H0IiRoqVMccoj21 | 1 |
| 8 | नमस्कार मित्रांनो टेलिग्राम बंद होणार आहे
मग तुमच्याकडे ऑप्शन काहीच राहणार नाही खालील लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करून घ्या
👇👇👇👇
नमस्कार मित्रांनो टेलिग्राम बंद होणार आहे
मग तुमच्याकडे ऑप्शन काहीच राहणार नाही खालील लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करून घ्या
👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va5H5H0IiRoqVMccoj21 | 1 |
| 9 | 🛑 सकाळच्या वनलायनर - चालू घडामोडी
🔖 प्रश्न.1) युक्रेनला कोणत्या देशाद्वारे मानवतावादी मदत म्हणून 04 BHISMA CUBE देण्यात आले ?
उत्तर – भारत
🔖 प्रश्न.2) 2024 मध्ये कोणता ग्लोबल फूड ब्रँड रॅंकिंग मध्ये जगातील सर्वात मजबूत अन्न आणि दुग्धजन्य ब्रँड ठरला?
उत्तर – AMU.
🔖 प्रश्न.3) ऑनलाइन समन्स आणि वॉरंट बजावणीसाठी नियम अधिसूचित करणारे पहिले राज्य कोणते बनले?
उत्तर – मध्यप्रदेश.
🔖 प्रश्न.4) ऑगस्ट 2024 मध्ये उल्ची फ्रीडम शील्ड व्यायाम कोणत्या देशाच्या दरम्यान आयोजित केला?
उत्तर – दक्षिण कोरिया आणि युएसए.
🔖 प्रश्न.5) व्हायरल संसर्गाच्या जागतिक अहवाला दरम्यान कोणत्या राज्याच्या आरोग्य विभागाने एमपॉक्स अलर्ट जारी केला?
उत्तर – केरळ.
🔖 प्रश्न.6) कोणत्या देशाने पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणाऱ्या शाहीन- 2 या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले?
उत्तर – पाकिस्तान
🔖 प्रश्न.7) भारतीय विमानतळ प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर – राजकुमार चौधरी.
🔖 प्रश्न.8) केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी सतराव्या दिव्य कला मेल्याचे उद्घाटन कोठे केले?
उत्तर – रायपूर.
🔖 प्रश्न.9) 'मोदीज गवर्नेस ट्राइंफ: रीशेपिंग इंडियाज पाथ टू प्रॉस्परिटी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर - तरुण चुघ
🔖 प्रश्न.10) भारताचे 75 महान क्रांतिकारक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर - भीम सिंह
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ | 1 036 |
| 10 | 🛑 पुणे पोलीस मेरिट 🛑 | 1 107 |
| 11 | 🔰 विभ्याजतेच्या कसोट्या :- 👇
✅१ ची कसोटी
१ या संख्येने कोणत्याही संख्येस निःशेष भाग जातो. आणि भागाकार तीच संख्या असते
✅२ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो.
✅३ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो.
✅४ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो.
✅५ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो
✅६ ची कसोटी
ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो
✅७ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार ६ च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.
दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला २ ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर ० किंवा ७ च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.
✅८ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो.
✅९ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ९ ने निःशेष भाग जातो.
✅१० ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० असते त्या सर्व संख्येस १० ने निःशेष भाग जातो.
✅११ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक जर ० किंवा ११च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ११ ने निःशेष भाग जातो.
✅१२ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ४ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १२ ने निःशेष भाग जातो.
✅१४ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि २ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १४ ने निःशेष भाग जातो.
✅१५ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १५ ने निःशेष भाग जातो.
✅१८ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ९ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १८ ने निःशेष भाग जातो.
✅२० ची कसोटी
ज्या संख्येला ४ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २० ने निःशेष भाग जातो.
✅२१ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २१ ने निःशेष भाग जातो.
✅२२ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २२ ने निःशेष भाग जातो.
✅२४ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.
✅३० ची कसोटी :-
ज्या संख्येला ३ आणि १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.
उदाहरणे
खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निःशेष भाग जाईल
a. 3256 b. 46732 c. 98673 d. 53216
उत्तर :-
a. 3256, 3+2+5+6=16
b. 46732, 4+6+7+3+2=22
c. 98673, 9+8+6+7+3=33
33 या संख्येला ३ ने निःशेष भाग जातो म्हणून पर्याय c याचे उत्तर असेल.
➗➗➗➗➗➗➗➗➗ | 1 447 |
| 12 | 🔖वनस्पतीचे अवयव व उदाहरणे
1. सोटमूळ (द्विबीजपत्री वनस्पती)
- उदाहरणे: आंबा, कापूस, चिंच, मिरची, घेवडा, सूर्यफूल
2. तंतूमय (आंगतूक) मुळे
- उदाहरणे: कांदा, गहू, गवत, ज्वारी, मका
3. आधार मुळे
- उदाहरणे: वडाच्या पारंब्या, मका
4. अन्न संचय करणारी मुळे
- उदाहरणे: बीट, रताळी, गाजर, मुळा
5. अंतरीक्ष मुळे
- उदाहरणे: वडाच्या पारंब्या
6. भूमीगत (अन्नसंचयी) खोडे
- उदाहरणे: आले, सुरण, बटाटे, हळद
7. सरपटणारी खोडे (अंतरीक्ष खोडे)
- उदाहरणे: कलिंगड, भोपळा, कोहळा, काकडी
8. साधी पाने
- उदाहरणे: भोपळा, वड, सदाफुली, आंबा, धोतरा, पिंपळ
9. संयुक्त पाने
- उदाहरणे: बाभूळ, गुलाब, चिंच, कडूनिंब, शेवरी, गुलमोहोर
10. दुर्बल खोडे
- उदाहरणे: कारले, भोपळा, काकडी, कलिंगड
11. कंद (Bulb)
- उदाहरणे: कांदा व लसूण
12. वृत्तपर्ण (Phylloclade)
- उदाहरणे: निवडूंग
➗➗➗➗➗➗➗➗➗ | 987 |
| 13 | 🛑 राखीव पोलीस दल (SRPF) 🛑
✅ SRPF चे संक्षिप्त रूप काय आहे ? State Reserve Police Force
✅ SRPF ची स्थापना कधी करण्यात आली? 6 मार्च 1948
✅ SRPF ची स्थापना कोठे करण्यात आली? पुरंदर, पुणे
✅ SRPF चे मुख्यालय कोठे आहे? - गोरेगाव, मुंबई
✅ SRPF चे प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? - नानवीज, दौंड
✅ पुणे येथे SRPF चे गट क्रमांक कोणते आहेत? - 1 व 2
✅ SRPF गट 8 कुठे आहे? - गोरेगाव, मुंबई
✅ महाराष्ट्र राज्यात SRPF चे एकूण किती गट आहेत? - 19 गट
✅ राज्यातील SRPF चे एकूण विभाग किती व कोणते ? एकूण विभाग 2, पुणे व नागपूर
✅ SRPF ची स्थापना केंद्रातील कोणत्या संस्थेला समांतर म्हणून करण्यात आली? CRPF
✅ महाराष्ट्रातील पहिला 'महिला SRPF गट' कोठे स्थापन करण्यात आला? काटोल, नागपूर
✅ SRPF च्या प्रमुखपदी सध्या कोण आहे? - चिरंजीव प्रसाद
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ | 1 279 |
| 14 | ♦️👉नेमबाज मनू भाकरची अंतिम फेरीत धडक
➗➗➗➗➗➗➗➗➗ | 968 |
| 15 | पॅरिस ऑलम्पिक 🇮🇳 पाहिलं पदक
◾️भारताची महिला "नेमबाज मनू भाकर"
हिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकावत पदकांचा पाया रचला.
◾️तिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील भारतासाठी पहिले पदक मिळवत पदकांचं खातंही उघडलं आहे. | 1 405 |
| 16 | पुणे ग्रामीण पोलीस दि. 29/07/2024 रोजी होणारी मैदानी चाचणी होणार नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ | 1 584 |
| 17 | 📕 महाराष्ट्र पोलीस....
निवड झालेले मुल/मुलीनी कागद पत्र तयार ठेवा.
➡️ खालील प्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे दि.१५.४.२०२४ पूर्वी उमेदवारांनी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.
१. SSC/HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र
२. जन्म दाखला
३ . रहिवाशी प्रमाणपत्र (डोमासाईल)
४. जातीचे प्रमाणपत्र /जात वैधता प्रमाणपत्र
५. संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MS-CIT)
६. खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल शा नि दि.१७.३.२०१७ व दि.११.३.२०१९ प्रमाणे)
७.महिला उमेदवाराकरिता अजा, अज उमेदवार वगळता इतर मागासवगीय उमेदवारांकरिता नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र,
८. पोलीस पाल्य प्रमाणपत्र
९ .माजी सैनिकांसाठी डियानं प्रमाणपत्र,
१०. अनाथाबाबतचे प्रमाणपत्र
११. अंशकालीन प्रमाणपत्र
१२. गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र,
१३. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
१४. भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
१५. EWS/SEBC प्रमाणपत्र
१६. वाहन चालविणेचा वैध परवाना
१७.NCC प्रमाणपत्र | 1 418 |
| 18 | 📕 18 लोकसभेतील मंत्री मंडळ
📕 पंतप्रधान - नरेंद्र मोदी
✅ अमित शहा - गृहमंत्री
✅ राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री
✅ निर्मला सीतारामन अर्थमंत्री
✅ एस जयशंकर - परराष्ट्रमंत्री
✅ धर्मेंद्र प्रधान - शिक्षण मंत्री
✅ चिराग पासवान - क्रीडा मंत्री
✅ शिवराज सिंग चव्हाण - कृषिमंत्री
✅ मनोहर लाल खट्टर - ऊर्जा मंत्री
✅ नितीन गडकरी - रस्ते परिवहन मंत्री
✅ अश्विनी वैष्णव - रेल्वे मंत्री | 1 226 |
| 19 | 📕 खूप IMP आहे.
▪️भारतातील पहिली महिला AI शिक्षिका
➖ इरिस
▪️भारतातील पहिली महिला AI
सॉफ्ट इंजिनिअर
➖ देविका
▪️भारतातील पहिला AI पोलीस
➖ के. पी. बोटला (PSI)
▪️भारतातील पहिली AI शाळा
➖ शांतिगिरी विद्याभवन ,केरळ
▪️AI चा शालेय पुस्तकात वापर
➖ केरळ
▪️भारतातील पहिला AI आधारित चित्रपट
➖ इराह
▪️भारताची पहिली AI सिटी
➖ लखनऊ
▪️जगातील पहिली AI प्रवक्ता
➖ व्हिक्टोरिया शी (युक्रेन)
▪️जगातील पहिली AI सीईओ
➖ मीका
▪️भारतातील पहिली AI न्यूज अँकर
➖ लिसा
▪️भारतातील पहिले AI विद्यापीठ
➖ कर्जत
▪️पहिली AI ब्युटी क्वीन
➖ जारा शतावरी
▪️मिस AI 2024
➖ केंझा झायली | 958 |
| 20 | पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल
◆ राष्ट्रपती - 5 वर्ष
◆ उपराष्ट्रपती - 5 वर्ष
◆ राज्यपाल - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत
◆ पंतप्रधान - 5 वर्ष
◆ लोकसभा अध्यक्ष - 5 वर्ष
◆ लोकसभा सदस्य - 5 वर्ष
◆ राज्यसभा सभापती - 5 वर्ष
◆ राज्यसभा सदस्य - 6 वर्ष
◆ राज्यसभा - कायमस्वरुपी स्थायी
◆ महालेखापाल - 6 वर्ष
◆ महान्यायवादी - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत
◆ मुख्यमंत्री - 5 वर्ष
◆ विधानसभा - 5 वर्ष
◆ विधानसभा सदस्य - 5 वर्ष
◆ विधान परिषद सदस्य - 6 वर्ष
◆ विधान परिषद - कायमस्वरुपी ( स्थायी )
◆ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 65 वर्ष वयापर्यंत
◆ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 62 वर्ष वयापर्यंत
◆ कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश - 60 वर्ष वयापर्यंत
◆ UPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष ( जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षे पर्यंत )
◆ MPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष ( जास्तीत जास्त वयाच्या 62 वर्षे पर्यंत ) | 1 035 |
