🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔™
رفتن به کانال در Telegram
#स्वप्नखाकीचे माध्यमातून पोलीस भरती, वन विभाग भरती, सरळ सेवा भरती आणि इतर स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी तसेच इतर माहिती मिळेल #स्वप्नखाकीचे #Swpan_khakiche 🎖️प्रयत्न, सातत्य, आणि ध्येय🎖️
نمایش بیشتر9 511
مشترکین
-924 ساعت
-427 روز
-16830 روز
آرشیو پست ها
9 511
📝राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026
👉भारत चौथ्या स्थानी
👉13 सुवर्णपदक
👉17 रौप्य पदक
👉8 ब्राँझ पदक
Total 👉38 पदे एकूण
9 511
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान
@Swpan_khakiche
9 511
Repost from 🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔™
राज्यातील पोलिसांची तब्ब्ल 16,500 पदे रिक्त
पदनाम / मंजूर पदे / कार्यरत पदे /रिक्त पदे
@Swpan_khakiche
9 511
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2026 च्या परीक्षा पद्धतीसंदर्भात आणि सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) संवर्गाकरीता पदवीच्या अंतिम वर्षास असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
@Swpan_khakiche
9 511
छत्रपती बुक सेंटर मध्ये पोलीस भरतीच्या सर्व पुस्तकावर 45% ते 50% सवलत( छत्रपती बुक सेंटर शिवसेना भवन फुले चौक औरंगपुरा छत्रपती संभाजी नगर मो नंबर 9623149613)
9 511
📝गॅस तेला साठी सरकार समुद्र मंथन योजनेला मंजुरी दिली.
👉ग्लोबल मार्केटमधील कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती, जागतिक तणावामुळे विस्कळीत झालेला पुरवठा आणि देशांतर्गत इंधनाची दिवसागणिक वाढणारी प्रचंड मागणी अशा चक्रव्युहात अडकलेल्या भारताला मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
👉 देशाची तब्बल ८९ टक्के तेलाची गरज आयातीवर भागवाव्या लागते, या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी,
👉 केंद्रीय मंत्रिमंडळाने ८४,०८४ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक तरतुदीसह 'समुद्र मंथन' योजनेला मंजुरी दिली आहे.
9 511
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🙏💐
@Swpan_khakiche
9 511
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथे अधिष्ठाता (डीन) पदावर कार्यरत असलेल्या डॉ. वेंकट शाहुबाई अर्जुनराव गिते यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी डॉ. वेंकट गिते यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली. त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.
9 511
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ
साठे याांचा जन्मदिवस 01 ऑगस्ट हा
“लेखन प्रेरणा दिन ” म्हणून साजरा
करणेबाबत.....
@Swpan_khakiche
