fa
Feedback
NMMS & Scholarship Exam

NMMS & Scholarship Exam

رفتن به کانال در Telegram
2 929
مشترکین
-324 ساعت
-157 روز
-6630 روز
آرشیو پست ها
photo content

photo content

🟡🟡 *NMMS परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यानीं परीक्षेला जाता जाता कोणत्या गोष्टीवर विशेष लक्ष द्यावे तसेच शुभेच्छा देण्यासाठी विशेष कार्यक्रम* *परीक्षेला जाता जाता*....... 🟡*दिनांक: 27 डिसेंबर 2025, शुक्रवार* 🕚 *वेळ: रात्री 08:00 वा* 🟡 YouTube लिंक: https://www.youtube.com/live/kjwIxXXvhGo?si=xXK9fffgagrB2dT_ *मुख्य मार्गदर्शक* 🟡*मा. श्री. डॉ. राजकुमार अवसरे* ,संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपूर*, 🟡*मा. डॉ. सुचिता पाटेकर शिक्षण उपसंचालक*, शिक्षण संचालक कार्यालय, पुणे* 🟡 *मा. श्री हरीश गुरव* नायब तहसीलदार नांदुरा 🟡*आयोजन समितीतील विशेष मान्यवर*. 🟡*प्रास्ताविक :श्री शशिकांत बांगर* *🎤 सूत्रसंचालन :* 🟡 *श्रीमती हेमश्री घरत पालघर* 🟡*आभार प्रदर्शन: सौ मनीषा साळवे वर्धा* 📣 *विद्यार्थ्यांची एन एम एम एस* *परीक्षेची भीती कमी व्हावी व* *वेळेत पेपर सोडवता यावा या दृष्टिकोनातून या ऑनलाइन* मार्गदर्शन कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे कृपया विद्यार्थ्यांना हा मेसेज पाठवावा ही नम्र विनंती*. 📍 *आयोजक:* *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *

NMMS Maths Test-answersheet_091421.pdf1.05 MB

NMMS Maths test _091411.pdf7.08 KB

🟡🟡 *NMMS परीक्षा महत्त्वपूर्ण ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा* 🟡*दिनांक: 26 डिसेंबर 2025, शुक्रवार* 🕚 *वेळ: रात्री 08:00 वा* 🟡 YouTube लिंक: https://www.youtube.com/live/QKJtNCi7h_g?si=iLVkjr1v2lD7tnOD 🟡 कार्यशाळेचा उद्देश:*NMMS परीक्षा मार्गदर्शन* *मुख्य मार्गदर्शक* *माननीय श्री प्रा. डॉ. महादेव इरकर*, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त2025 (पालधर)* *विषय: समाजशास्त्र* *🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:* 🟡 *माननीय श्री सुदेश कदम, अध्यक्ष, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, रत्नागिरी* 📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. 📍 *आयोजक:* *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *

🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा* 🗓️ दिनांक: 25 डिसेंबर 2025, गुरूवार 🕚 वेळ: रात्री 7:00 वा. 💻 YouTube लिंक: https://www.youtube.com/live/DQJYmHrfLNI?si=1lukzhKrXwLv7ZkR 📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन *मुख्य मार्गदर्शक* *प्रा. डॉ. महादेव इरकर(पालधर)* *विषय: समाजशास्त्र* *🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:* 🟡 *श्री सुदेश कदम* (रत्नागिरी) 📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. 📍 *आयोजक:* *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *

🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा* 🗓️ दिनांक: 24 डिसेंबर 2025, बुधवार 🕚 वेळ: रात्री 08:00 वा. 💻 YouTube लिंक: https://www.youtube.com/live/NF6d3tgVs0Q?si=4hZ7ewXUm11VwYrc 📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन *मुख्य मार्गदर्शक* *प्रा. डॉ. महादेव इरकर(पालधर)* *विषय: समाजशास्त्र* *🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:* 🟡 *सागर जाधव* सातारा 📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. 📍 *आयोजक:* *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *

🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा* 🗓️ दिनांक: 21 डिसेंबर 2025, रविवार 🕚 वेळ: सकाळी 11:00 वा. 💻 YouTube लिंक: https://www.youtube.com/live/vYhyUaLhzhE?si=SJNezOTojYk6oasy 📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन *मुख्य मार्गदर्शक* *श्रीमती वसूंघंरा धोटे(नागपूर)* *विषय: समाजशास्त्र* *🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:* 🟡 *मोरेश्वर काटवे* सोलापूर 📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. 📍 *आयोजक:* *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *

🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा* 🗓️ दिनांक: 7 डिसेंबर 2025, रविवार 🕚 वेळ: सकाळी 11:00 वा. 💻 YouTube लिंक: https://www.youtube.com/live/INshmJKAUtE?si=TdhU4W4kON6hbtmG 📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन *मुख्य मार्गदर्शक* *सौ उज्वला तायडे (अकोट)* *विषय:विज्ञान* *🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:* 🟡 *प्रमोद सेलोकर* भंडारा 📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. 📍 *आयोजक:* *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *

🚀 दिवाळीच्या सुट्टीत करा NMMS परीक्षेची SMART तयारी – आता मोबाईलमध्ये! 📱 *Digital Quiz Book*-एक विश्वासार्ह अ‍ॅप स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध: 🎯 ५वी नवोदय प्रवेश परीक्षा 🎯 ५वी / ८वी शिष्यवृत्ती परीक्षा 🎯 NMMS /MTSE 🎯 ऑलिम्पियाड परीक्षा 🎯 डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा *मुख्य वैशिष्ट्ये:* ✔ जाहिरात नाही – मुलांचे लक्ष विचलित होत नाही ✔ पालकांसाठी सुरक्षित व उपयोगी ✔ अभ्यासक्रमावर आधारित चाचण्या ✔ सोपी अ‍ॅप रचना व वापर ✔ *AI Technology* च्या  वापरामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे  अचूक उत्तर *आजच डाउनलोड करा* ⏬ https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book *Digital Quiz Book – जाहिरात-मुक्त, सुरक्षित आणि अभ्यासासाठी परिपूर्ण!*

🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा* 🗓️ दिनांक: 30 नोव्हेंबर 2025, रविवार 🕚 वेळ: सकाळी 11:00 वा. 💻 YouTube लिंक: https://www.youtube.com/live/XNhlXqEiS9Q?si=Er9qFBdJfc0dXNMC 📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन *मुख्य मार्गदर्शक* *श्री प्राचार्य मनीष निखाडे( अकोला)* *विषय: विज्ञान *🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:* 🟡 *प्रा .डा. रवींद्र भास्कर* (संयोजक) 📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. 📍 *आयोजक:* *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *

NMMS mat 2018 rssp.pdf

🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा* 🗓️ दिनांक: 23 नोव्हेंबर 2025, रविवार 🕚 वेळ: सकाळी 11:00 वा. 💻 YouTube लिंक: https://www.youtube.com/live/geY7GwHWhKM?si=lb-3KjUvBqu_aQQs 📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन *मुख्य मार्गदर्शक* *श्री प्रा. डॉ.महादेव इरकर ( पालघर)* *विषय:बुद्धिमत्ता* *🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:* 🟡 *श्री जनक सिंग राजपूत* (बुलढाणा) 📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. 📍 *आयोजक:* *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *

Document from S. P. Bangar

*NMMS मार्गदर्शन कार्यशाळा* ➖➖➖➖➖➖➖➖ https://www.youtube.com/live/iUuZmLpgXq0?si=PactpoYQ9TtLwchV 🎯 *दिनांक : 26 ऑक्टोबर 2025, रविवार* 🎯 वेळ : सकाळी :11:00 वा ➖➖➖➖➖➖ *तज्ञ मार्गदर्शक* *मा. श्री. डॉ. नितीन ओक ( नासा एज्युकेटर)* *विषय : विज्ञान* ➖➖➖➖➖➖➖➖ *सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन: श्री मोरेश्वर काटवे( सोलापूर*). ➖➖➖➖➖➖➖➖ विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. कृपया विद्यार्थ्यांना हा मेसेज पाठवावा, ही नम्र विनंती🙏🙏 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा व विज्ञान उपक्रम मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

*NMMS मार्गदर्शन कार्यशाळा* ➖➖➖➖➖➖➖➖ https://www.youtube.com/live/iUuZmLpgXq0?si=PactpoYQ9TtLwchV 🎯 *दिनांक : 26 ऑक्टोबर 2025, रविवार* 🎯 वेळ : सकाळी :11:00 वा ➖➖➖➖➖➖ *तज्ञ मार्गदर्शक* *मा. श्री. डॉ. नितीन ओक ( नासा एज्युकेटर)* *विषय : विज्ञान* ➖➖➖➖➖➖➖➖ *सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन: श्री मोरेश्वर काटवे( सोलापूर*). ➖➖➖➖➖➖➖➖ विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. कृपया विद्यार्थ्यांना हा मेसेज पाठवावा, ही नम्र विनंती🙏🙏 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा व विज्ञान उपक्रम मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

🚀 दिवाळीच्या सुट्टीत करा NMMS परीक्षेची SMART तयारी – आता मोबाईलमध्ये! 📱 *Digital Quiz Book*-एक विश्वासार्ह अ‍ॅप स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध: 🎯 ५वी नवोदय प्रवेश परीक्षा 🎯 ५वी / ८वी शिष्यवृत्ती परीक्षा 🎯 NMMS /MTSE 🎯 ऑलिम्पियाड परीक्षा 🎯 डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा *मुख्य वैशिष्ट्ये:* ✔ जाहिरात नाही – मुलांचे लक्ष विचलित होत नाही ✔ पालकांसाठी सुरक्षित व उपयोगी ✔ अभ्यासक्रमावर आधारित चाचण्या ✔ सोपी अ‍ॅप रचना व वापर ✔ *AI Technology* च्या  वापरामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे  अचूक उत्तर *आजच डाउनलोड करा* ⏬ https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book *Digital Quiz Book – जाहिरात-मुक्त, सुरक्षित आणि अभ्यासासाठी परिपूर्ण!*

*NMMS परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* 📚📚📚📚📚📚📚 🎯 *दि. 19 ऑक्टोबर 2024 , रविवार* 🎯 *वेळ : सकाळी 11:00 वा.* https://www.youtube.com/live/W7QLLZStT84?si=VWXrcj7cVe4ATNdA ▫️▫️▫️▫️▫️▫️▫️ *मुख्य अतिथी *मा. नीलिमा टाके ( गुल्हाने)* शिक्षण उपसंचालक, अमरावती विभाग, अमरावती *मार्गदर्शक* *विषय : बुद्धिमत्ता* *मा. श्री. एम.बी.कदम सर (सांगली)* *सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन* *डॉ. रविंद्र भास्कर (संयोजक)* कृपया NMMS शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेस ऑनलाईन जॉईन व्हावे. *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजन समिती महाराष्ट्र राज्य*

photo content