fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
762
مشترکین
-124 ساعت
+47 روز
+430 روز
آرشیو پست ها
लाडकी बहीण योजनेवरून देवा भाऊंचे विरोधकांना उत्तर आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न आपण इथे करू असे देवा भाऊंनी आश्वासन दिले

पटोलेंच्या अधिवेशनाच्या आग्रहाला देवाभाऊंच उत्तर

वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर स्वातंत्र्य आणि राष्ट्रवादाचा महामंत्र आहे.
वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर स्वातंत्र्य आणि राष्ट्रवादाचा महामंत्र आहे.

सोयाबीनचे दर स्थिर आहेत. आम्ही पूर्ण सोयाबीन खरेदी करणार आहोत.

दिशाहीन झालेल्या विरोधकांना प्रत्येक ठिकाणी 'देवाभाऊ' दिसतात. लक्ष्य विसरून फक्त एकाच व्यक्तीभोवती केंद्रित झालेला विरोध..

देवाभाऊंच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राला हे मिळाले....
देवाभाऊंच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राला हे मिळाले....

सोयाबीनचे दर स्थिर आहेत. आम्ही पूर्ण सोयाबीन खरेदी करणार आहोत. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे

शिंदे सेना आमचाच मित्रपक्ष आहे. त्यामुळे त्यांचे आमदार गळाला लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमची महायुती अभेद्य आहे

वंदे मातरम वर कधीच बंदी घालण्यात आली नव्हती. काँग्रेसने प्रस्ताव पारित करून ते गीत कापले. आदित्य ठाकरे काँग्रेससोबत असतात म्हणून त्यांनी प्रश्न काँग्रेसला विचारला पाहीजे

वंदे मातरमहे केवळ गीत नाही तर स्वातंत्र्य आणि राष्ट्रवादाचा महामंत्र आहे.

सभागृहात गैरसमज पसरवणाऱ्या नाना पटोलेंना देवाभाऊंनी चांगलंच फैलावर घेतलंय, आणि उद्धव ठाकरे सरकारमध्ये नागपुरात अधिवेशनच झालं नाही याचीही आठवण करून दिली ! #MahaAssemblySessionWinter2025

अधिवेशनाच्या कालावधीवरून देवेंद्रजींनी कोरोना काळात कसे कामकाज झाले याची नाना पटोलेंना आठवण करून दिली

विधीमंडळ कामकाजावरून देवेंद्रजींनी भास्कर जाधव आणि नाना पटोले यांची शाळा घेतली

शहीद जवानांच्या जीवाचे मोल पैशात करता येत नाही. मी २०१४ मध्ये मुख्यमंत्री झालो तेव्हा शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना ३ लाख देण्यात येत होते. ती रक्कम वाढवून २५ लाख करण्यात आली आणि आता १ कोटी करण्यात आली आहे.