We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر763
مشترکین
+124 ساعت
+77 روز
+630 روز
آرشیو پست ها
आज आपण अभिमानाने भगवी टोपी, भगवा फेटा आणि हाती भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी उभे आहोत, कारण या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभला आहे!
अदानी विरोधात राहुल गांधीचा सूर मवाळ झाला, सेटिंग झाली की निर्बुध्दला अक्कल आली ?
फरक दिसतोय.. कोलकात्यात तोडफोड तर मुंबईत उत्तम नियोजनामुळे फुटबॉल प्रेमी आनंदाची लहर..
ग्रामीण मातीतील या लहान मुलांच्या चेहऱ्यांवर मेस्सीसोबत खेळण्याचा आनंद दिसत आहे,एका जागतिक आयकॉनने लहान स्वप्नांना दिलेली ही संजीवनी आहे. हे सगळं शक्य झालं आहे फक्त देवाभाऊंमुळे.
मेस्सीसारख्या जागतिक फुटबॉल आयकॉनकडून थेट प्रशिक्षण मिळवणारे आपले 60 ग्रामीण खेळाडू. हे भारतीय फुटबॉलच्या भविष्यासाठी टाकलेले एक सकारात्मक पाऊल आहे. हा ऐतिहासिक क्षण शक्य झाला आहे फक्त लाडक्या देवाभाऊंमुळे.
देवाभाऊंनी एका कृतीतून दाखवून दिले की, 'संस्कार' हे घरातून सुरू होतात, 'शिस्त' आयुष्यातला आधार आहे आणि 'जबाबदारी' ही यशाची पहिली पायरी! त्यांच्या या उदाहरणाने समाजाला नवी दिशा दिली.
दूरदृष्टी असेल तर दिशा आपोआप स्पष्ट होते .देवाभाऊ सतत एक पाऊल पुढे असतात, म्हणून विकासावर कुठलाही वाद उरत नाही.
दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी आणि सोबत काँग्रेस गेली तरीही आम्हाला फरक पडणार नाही कारण जनतेने आमचा कारभार, आम्ही केलेली विकासकामे आणि मराठी माणसांचे जपलेले हीत पाहीले आहे (हिंदी)
आतापर्यंत अनेकांना साक्षात्कार होत होते पण पृथ्वीराज चव्हाणांनाही ते होत असतील तर त्यात काहीतरी काळंबेरं आहे. त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी
कुणबी समाजाला केवळ ९८ दाखले मिळाले असे नाही कारण अर्जच ५०० आले होते. दाखले देत नाही असे नाही. ते देण्याची प्रक्रीया आहे
दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी आणि सोबत काँग्रेस गेली तरीही आम्हाला फरक पडणार नाही कारण जनतेने आमचा कारभार, आम्ही केलेली विकासकामे आणि मराठी माणसांचे जपलेले हीत पाहीले आहे
भाजपामध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेकजण ईच्छूक आहेत. त्याबाबतचा निर्णय आमचे अध्यक्ष आणि प्रमुख नेते घेतील.
मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे आम्हीही सांगत आहोत. SIR झाल्यावर तो कमी होईल आणि याद्या ब्लॉकचेनमध्ये टाकल्यास तो संपेल. पण तोपर्यंत निवडणुका घ्यायच्याच नाहीत हे योग्य नाही
नागपूर आणि चंद्रपूर महापालिकांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांच्या वर गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे पण निकाल न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन असतील
महापालिका निवडणुका शक्यतो एकत्र लढण्याचा प्रयत्न असेल. पुण्यात मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे
