fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
762
مشترکین
-124 ساعت
+47 روز
+430 روز
آرشیو پست ها
देवेंद्र ते देवाभाऊ पर्यंतचा प्रवास ! महाराष्ट्राचा लोकनेता!

एआय क्षेत्रात मायक्रोसॉफ्टची विक्रमी गुंतवणूक ! मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारताकडे दमदार वाटचाल !
एआय क्षेत्रात मायक्रोसॉफ्टची विक्रमी गुंतवणूक ! मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारताकडे दमदार वाटचाल !

उबाठा गटाला रेटून खोटं बोलण्याची सवयच लागली आहे, दानवे हे त्यातले एक खोटारडे नमुने आहेत ! मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत दानवे
उबाठा गटाला रेटून खोटं बोलण्याची सवयच लागली आहे, दानवे हे त्यातले एक खोटारडे नमुने आहेत ! मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत दानवेंनी असाच अपप्रचार केला आहे !

म्हणून अफवा नाही, आकडे बघा शेतकऱ्यांसाठी देवाभाऊ ठामपणे उभे
म्हणून अफवा नाही, आकडे बघा शेतकऱ्यांसाठी देवाभाऊ ठामपणे उभे

ईव्हीएम तर बहाणा आहे, खरी गोष्ट तर ठाकरेंना स्वतःचा नाकर्तेपणा लपवायचा आहे !

महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयकामध्ये नेमक्या काय आणि का केल्या हे सर्वांना अवगत करूनच देवेंद्रजींनी हे विधेयक विधानपरिषदेत एकमताने पारित करून घेतले

विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निवास, शिक्षणाला गती आणि उज्ज्वल भविष्यासाठी देवाभाऊ कटिबद्ध!
विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निवास, शिक्षणाला गती आणि उज्ज्वल भविष्यासाठी देवाभाऊ कटिबद्ध!

हैदराबाद इनामे व रोख अनुदान रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल देवेंद्रजींचे मनापासून आभिनंदन - देवराव भोंगळे

राहुल गांधीला वाटलं संसद म्हणजे त्याच्या १० जनपथ वरच्या बंगल्यावरचा राजदरबारच आहे, त्याला जेव्हा वाटेल ते मुद्दे चर्चा करायला . अश्या राजेशाही थाटाला अमितजी शाह यांनी मोडीत काढले !

महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक संमत करण्यात आले

अहिल्यानगर येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची तक्रार केल्याबद्दल एका वकीलाला झालेल्या गंभीर मारहाणीची दखल घेतली असून एका वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत याची सखोल चौकशी केली जाईल

हिंदुत्वाच्या बाता मारणारे मतांच्या लालसेपोटी हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले.. आदित्य आता त्यांचीच भाषा बोलू लागले..

आम्ही सभागृहात जे आश्वासन देतो त्याची पुर्तताही करतो

विधानसभेत आक्रसताळेपणा करणाऱ्या नाना पटोलेंची देवेंद्रजींनी शाळा घेतली

एवढे दिवस उद्धव ठाकरेने हिंदुत्वाचा बुरखा पांघरला होता आता काँग्रेससोबत त्यांचे खरे रंग दिसले आहेत, हिंदू मंदिराच्या बाजूने निकाल देणाऱ्या न्यायमूर्तीला काढून टाकण्यासाठी आता उबाठा मैदानात उतरलेत !

काँग्रेस शरद पवारांनी बुडीत काढलेली महामंडळं देवाभाऊंनी सुस्थितीत आणली, अनेक छोट्या समाजासाठी वेगळी महामंडळे काढून समाजकल्याणाचे काम अधिक प्रभावी कसं करता येईल हे दाखवून दिलं !

देवाभाऊंनी महाराष्ट्रात मेट्रो निर्मितीत क्रांती आणली आता मेट्रो मार्गाची निर्मिती ३ वर्षात होणार आहे हा देवाभाऊंचा शब्द आहे
देवाभाऊंनी महाराष्ट्रात मेट्रो निर्मितीत क्रांती आणली आता मेट्रो मार्गाची निर्मिती ३ वर्षात होणार आहे हा देवाभाऊंचा शब्द आहे !

रोजच्या व्यस्ततेतून देवाभाऊ यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयोजित केलेल्या हुरडा पार्टीत सांगीतिक मैफिलीचा आनंद घेतला! देवाभाऊ हे नाईन्टीजच्या गाण्याचे फॅन आहेत !

विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निवास, शिक्षणाला गती आणि उज्ज्वल भविष्यासाठी देवाभाऊ कटिबद्ध!
विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निवास, शिक्षणाला गती आणि उज्ज्वल भविष्यासाठी देवाभाऊ कटिबद्ध!

शक्तीपीठ महामार्गाचे आरेखन झाले आहे. ते धाराशीवपर्यंत आहे तसेच आहे पुढचे बदलले आहे. हा मार्ग झाल्यावर मराठवाड्याचे चित्र बदलेल. लातूर-मुंबई महामार्गाने संपूर्ण राज्यात कनेक्टिव्हीटी तयार होईल