We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر757
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+37 روز
-930 روز
آرشیو پست ها
देवेंद्रजींनी पुढाकार घेऊन रस्ता चांगला केल्यामुळे प्रवास जलद आणि सुखद झाला- इंद्रनील चितळे
+4
राज्यात उन्हाच्या वाढत्या तडाख्यापासून वाचण्यासाठी सरकारकडून नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना
धर्माच्या आधारावर मुस्लिमांना कोणत्याची प्रकारचे आरक्षण गैर संविधानिक आहे ह्याचा प्रश्नच उद्भवत नाही
जातीय जनगणना वरून अमित शहांनी घेतला समाजवादी पार्टीमधल्या धर्मेंद्र यादवचा समाचार
अखिलेश यादवने जातीय जनगणनेवर विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय मंत्री अमित शहा ह्यांचे जोरसार प्रतिउत्तर
आप बढे दयालू हो आप उनको ज्यादा मौका देना और हम भी कसकर जवाब देंगे हमे कोही तकलीफ नही हे
आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार, महिलांना विधिमंडळात हक्काचे प्रतिनिधित्व मिळणार ! धन्यवाद मोदीजी !
महाराष्ट्र इतिहास घडवणार आहे, येत्या निवडणुकीत महिला आरक्षण 33 टक्के असले तरी महाराष्ट्रातून 40 टक्के खासदार या महिला असतील. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
आज संसदेत 73 महिला खासदार आहेत 2029 मध्ये 273 महिला खासदार दिसतील - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
आज मला देवेंद्रजी यांच्या समोर बोलताना फार आनंद होतोय कारण महिलांचा सन्मान कसा करावा, त्यांना आदर कसा द्यावा, कसं वागाव याच मूर्तिमंत उदाहरण ते स्वतः आहेत. - प्राजक्ता माळी
जेव्हा मला "ग्लोबल टीचर प्राइज" पुरस्कार मिळाला तेव्हा देवेंद्रजींचे पहिले ट्विट आले आणि मला पुरस्कारापेक्षाही तो अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण वाटला - रूबल नेगी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने ड्रग्स कारोबारियों पर प्रतिबंध लगाने में बड़ी भूमिका निभाई है। इनके अथक प्रयास से आज महाराष्ट्र से ड्रग्स तस्कर लगातार फरार हो रहे हैं।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने ड्रग्स कारोबारियों पर प्रतिबंध लगाने में बड़ी भूमिका निभाई है। इनके अथक प्रयास से आज महाराष्ट्र से ड्रग्स तस्कर लगातार फरार हो रहे हैं।
सम्राट चौधरी यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचा कार्यकाळ यशस्वी, सशक्त ठरो आणि बिहार प्रगतीची नवी उंची गाठो ह्या शुभेच्छा...
मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच नागपूरमध्ये 2018 मध्ये AIIMS ची स्थापना होऊ शकली - डॉ. प्रशांतजी जोशी
पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात गेल्या काही वर्षात १५ वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला आरोग्यसेवेचा लाभ मिळू शकेल. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
