We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر757
مشترکین
-124 ساعت
+17 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
तुम्ही जर विकसित महाराष्ट्राचा आमच डॉक्युमेंट वाचलं,
आम्ही 1947 नाही बोलत डायरेक्ट, आम्ही सांगतोय 2029..
तोपर्यंत हे सरकार आहे या टर्मच, पुढच्या टर्मला पुन्हा येऊ......
मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांनी देखील आपल्याला जो महाराष्ट्र धर्म सांगितला तो आपण सगळे जाणतोच,
"मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा |
आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे ||
महाराष्ट्र राज्य करावे, जिकडे तिकडे"
अशा पद्धतीने सगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न आपण चाललोय..
"21-22 मध्ये देशाच्या जीडीपी मध्ये आपली हिस्सेदारी 13.1 टक्के होती, ती 23-24 मध्ये 13.5 टक्के झाली, 24-25 मध्ये ती 13.8 टक्के झाली, आणि आता 14 टक्क्याच्या जवळपास ती राहील असा आपला प्राथमिक अंदाज आहे"
"देशाच्या जीडीपी मध्ये आता जयंतरावनी देखील मुद्दा मांडला की जीडीपीतला वाटा कमी झाला वगैरे तर ते तुम्हाला तुम्ही अर्थमंत्री होतात तेव्हा तुम्हाला माहिती आहे की तो रिलेटिव्ह असतो त्या त्या वर्षीचा असतो पण हा पण मी तुम्हाला सांगतो म्हणजे नाही पण तुम्हाला असं आहे की राज्यातल्या अर्थव्यवस्था समजणाऱ्या एका नेत्याला नीट आकडेवारी पण सांगणं हे माझं कर्तव्य की नाही? म्हणजे तुम्ही पुढच्या वेळेस नीट आकडेवारी सांगा"
महाराष्ट्र ही भारतातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था.. जवळपास तीन लाख साठ हजार कोटीचा जीएसटी आपण त्या ठिकाणी संकलन करतो. आपल्या नंतरचा जो दुसऱ्या नंबरचा राज्य आहे ते खूप खाली आहे.
कृषी निर्यातीमध्ये 12% आपला वाटा आहे. सेवा क्षेत्रात 24% आपला वाटा आहे.
जे लोक, या देशाच्या विरोधातल्या लोकांना या देशाच्या आक्रमण काऱ्यांना आपला हिरो मानतील त्यांच्या विरुद्ध आम्ही लढाई करूच आणि सोडणार नाही"
योग्य योग्य वेळी जर आपण नीट इतिहास शिकवला असता तर या देशातल्या एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं
वर्षानुवर्ष या देशामध्ये सरकारने 70 वर्ष एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये मोगली साम्राज्याला 17 पानं दिली आणि छत्रपती शिवरायांना एक पॅरेग्राफ दिला एक, आता मोदी सरकारने या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांच्या इतिहासाला एनसीआरटी मध्ये 20 पान दिलेत
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | राज्यपाल महोदय यांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर
🕜 दु. १.२८ वा. | २६-२-२०२६📍विधान भवन, मुंबई.
#Maharashtra #MahaBudget2026
https://www.youtube.com/live/VXFsPEAMRhQ?si=LRzVMfd2QgtowiV0
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/830286573434404
https://x.com/Dev_Fadnavis/status/2026930906456535232?s=20
पहिल्यांदा तर मी एक गोष्ट सांगतो की, ज्यावेळेस कोणी हे म्हणतं की टिपू सुलतान छत्रपती शिवराया एवढे मोठे राजे होते याला आमचा आक्षेप.
दुर्दैवाने या देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करन्यात आली त्यामध्ये वर्षानुवर्ष आम्हाला हे शिकवलं की टिपू सुलतान महान राजे होते
पण हे कधी सांगितलं नाही की 75 हजार हिंदूंची आणि 33 हजार नायरांची कत्तल करणारे देखील तेच टिपू सुलतान होते
मंजिलें और भी है
रास्ते और भी हैं
मंजिलें और भी हैं
रास्ते और भी हैं
हम खड़े हैं जहां
वहां वास्ते और भी हैं
बढ़ रहे हैं अब कदम
बढ़ रहे हैं अब कदम
उस मंजिल की तलाश में
दिल में जुनून और
इरादों में ताकत और भी है।
"माझे सूचना आहे की भ्रमात राहून धावण्यापेक्षा संभ्रमातन बाहेर पडण्याकरता शांतपणे विचार करून वडेट्टीवार साहेब
आपले मुद्दे जर मांडले तर महाराष्ट्राच्या हितामध्ये तुमचही कॉन्ट्रीब्यूशन हे मोठ्या प्रमाणात वाढेल अपेक्षा आहे त्याची आवश्यकता आहे
आमच्या विरोधी पक्षाचा सूर जयंतराव पाहिल्यानंतर मला असं वाटलं की विरोधी पक्ष भ्रमितही आहे आणि संभ्रमितही आहे तर भरी भ्रमित आणि संभ्रमित मधला फरक काय आहे तर इंग्रजीत सांगायचं झालं तर कन्फ्युज
स्मार्ट अंगणवाडी ही योजना पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाने सुरू केली. आणि त्याचे
एक प्रेझेंटेशन केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाने मागवलं आणि महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या
योजनेच्या आधारे ही योजना त्या ठिकाणी केंद्र शासनाने यंदाच्या वर्षीपासून सुरू केली..
आदर्श अंगणवाडी योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्राला स्मार्ट अंगणवाडी किट, ईलर्निंग टीव्ही, पेन ड्राईव्ह, हार्डवेअर सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत कीट,
वॉटर प्युरिफाय, हँड वॉश, बेसिंगची फॅसिलिटी, स्वयपाक घरातले आधुनीकरण साहित्य इत्यादि
देवाभाऊंच्या पुढाकारातून प्रशासनात नवी शिस्त! मानव संसाधन सुधारांमुळे विभागांमध्ये सुसूत्रता आणि वेग वाढणार.
आमचे सरकार असताना देवा भाऊंनी मराठा समाजासाठी अत्यंत चांगला निर्णय घेतला आणि समाजातील अनेक लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी झाला आणि ही काळजी फक्त आपल्याच सरकारने केली आहे
शब्दांची फिरवाफिरव आणि खोटेपणाचा डोस आता जनतेला कळलाय जयंत पाटील, कारण देवाभाऊ कामातून टीकेला उत्तर देतात.
सायबर गुन्हेगार कितीही पळाले तरी आता सुटका नाही.सर्व बँका एकाच प्लॅटफॉर्मवर, पैशांचा थेट मागोवा आणि तात्काळ कारवाई
*TREND ALERT: #CompromisedNehru*
*DATE: 26 February 2026*
*TIME: 10:00 AM*
Under Jawaharlal Nehru’s leadership, India’s security and sovereignty were repeatedly compromised. From Tibet to Kashmir, territorial losses to strategic blunders, Nehru’s decisions reflected a pattern of undermining India’s strength.
His trade-offs in defence deals, UNSC rejection, and foreign intelligence ties exposed India’s vulnerabilities. National interests became bargaining chips in global negotiations.
Join the movement and spread the truth with *#CompromisedNehru* .
Join the conversation, find tweets, graphics and videos here:
https://drive.google.com/drive/folders/14L5Pym5wqOP45AJGS8To2QEQfswTH3Qv?usp=drive_link
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
