fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
735
مشترکین
-124 ساعت
-37 روز
-230 روز
آرشیو پست ها
हा आहे कॉंग्रेसचा खरा दलित विरोधी चेहरा... राहुल गांधीचा परिवार नेहमीच दलितांना आपल्या चपला उचलायला लावतो...

जात-पात आणि फूट पाडण्याच्या राजकारणातून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, पण जनतेनेच या राजकारणाला चोख उत्तर दिलं.

विरोध झाला, दावे झाले… पण अमेरिकेच्या भूमीवर सनातन संस्कृतीचा आवाज बुलंद झालाच!

जात-पात आणि फूट पाडण्याच्या राजकारणातून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, पण जनतेनेच या राजकारणाला चोख उत्तर दिलं.

नेपाळमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांसाठी देवाभाऊंचा थेट पुढाकार. प्रत्येकाला सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी टीम देवाभाऊ सज्ज.

सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव हाच हिंदुत्वाचा खरा आत्मा आहे, सर्वांना सोबत घेऊन सन्मानाने पुढे जाणे हीच आपली संस्कृती आहे देवाभाऊंनी केले स्पष्ट.

एवढा पैसा येतो कुठून? जरांगे पाटील आत्ता शिव्या नाही, उत्तर द्या...
एवढा पैसा येतो कुठून? जरांगे पाटील आत्ता शिव्या नाही, उत्तर द्या...

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विकासकामांचा शंखनाद...

Visuals

Visuals

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #BJP | भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीचे उदघाटन | पुणे https://www.youtube.com/live/JP7IEzntFKA?si=0fBQi8Bh_AU2NYIM

देवाभाऊंच्या संवेदनशीलतेमुळे नेपाळमध्ये अडकलेले मराठी बांधव सुखरूप घरी परतले.

विरोधकांनाही आपल्या कामांची भुरळ पाडणारा महाराष्ट्र सेवक ... देवाभाऊंचं काम आहेच असं की विरोधकही त्यांचं कौतुक करण्यापासून स्
विरोधकांनाही आपल्या कामांची भुरळ पाडणारा महाराष्ट्र सेवक ... देवाभाऊंचं काम आहेच असं की विरोधकही त्यांचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही

मंत्रालयात वर्षानुवर्षं एकाच खुर्चीवर ठाम मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना देवाभाऊंचा दणका... नियम न पाळणाऱ्यांना देवाभाऊ सोडत नाहीत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद D.Litt. उपाधीने सन्मानित करण्यात आलं. देवाभा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद D.Litt. उपाधीने सन्मानित करण्यात आलं. देवाभाऊंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.

मुख्यमंत्री देवाभाऊंच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढत त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या.

बळीराजावर संकट आलं की संकटमोचक म्हणून सर्वात आधी धावून येतात ते देवाभाऊ..अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी
बळीराजावर संकट आलं की संकटमोचक म्हणून सर्वात आधी धावून येतात ते देवाभाऊ..अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ₹२३ कोटींची मदत दिली

चाकणमधून कंपन्या बाहेर जात आहेत, अशा अफवा पसरवून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला… पण एक गोष्ट ते विसरले समोर देवाभाऊ आहेत..कंपन्या बाहेर जाणार नाहीतच, उलट चाकणमध्ये तब्बल ₹२,३०० कोटींची नवी गुंतवणूक आली आहे.

मराठीचा राजकारणासाठी वापर करणाऱ्या ठाकरे आणि इतर विरोधकांना या जन्मातही देवाभाऊंनी जेवढं मराठीसाठी कार्य केलं आहे ते जमणार नाही.

नेपाळच्या महापुरात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक देवाभाऊंमुळे आपल्या घरी सुखरूप परतले...