fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
763
مشترکین
+124 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
+230 روز
آرشیو پست ها
मुंबईत सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये ६०० स्क्वेअर फुटाच्या माणसाला १२०० स्क्वेअर फुटाचा फ्लॅट मिळतोय

मला तर असं वाटतं की, आपण पुढच्या वर्षांमध्ये मुंबईला स्लम फ्री करू शकतो

कोस्टल रोडच्या संदर्भात ठाकरेंच कॉन्ट्रीब्यूशन काय?

टोमणे मारणाऱ्यांना लोक 'टोमणे बहादर' म्हणतात आणि जे काम करतात त्यांना 'इन्फ्रामॅन' म्हणतात

एकही मेनस्ट्रीम मीडियाच्या पत्रकाराला ठाकरेंना प्रश्न विचारता आला नाही की मराठी माणसांसाठी एकत्र आला तर इतके वर्ष मराठी माणसाचे नुकसान करण्यासाठी वेगळे का झाला होता? आहे का कोणा स्वतःला निष्पक्ष म्हणवणाऱ्या पत्रकारात हिंमत ?

आमचं व्हिजन मुंबईकरांना मान्य आहे ते त्यांनी स्वीकारलंय.

CM Shri Devendra Fadnavis Tweets: To see the sparkle and happiness of ‘dream come true’ in their eyes was a ‘dream come true’ moment for me .. One of the most emotional moments of life.. Immensely grateful to BDD chawl residents for showering so much love and blessings. बीडीडी चाळ रहिवाशियांचे हे प्रेम आणि स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण झाल्याचा हा आनंद… अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लाभलेलं हक्काचं घर मिळाल्याचा हा क्षण खरोखरच खूप प्रेमळ, समाधान देणारा आणि भावनिक आहे.. मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की… #Mumbai #BDDChawl

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी बीडीडी चाल के लोगों से मुलाकात कर अब तक के उनके अनुभवों से अवगत हुए। उनका हालचाल जाने।

देवाभा

५ वर्षात मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार!
५ वर्षात मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार!

नवी मुंबईतील १२.५ टक्केवाल्यांना जमिनीचे मालक बनवणार