We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر762
مشترکین
-124 ساعت
+47 روز
+430 روز
آرشیو پست ها
देवा भाऊ सर्वांचा समान सन्मान करतात त्याचे एक उत्तम उदाहरण त्यांनी विरोधी पक्षातले नेते भास्कर जाधव ह्यांच्या मार्फत दिले
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रुपाने अत्यंत........ संविधान समजणारा प्रतिनिधी लाभला आहे.. देशाने कदाचित वकील गमावलेला आहे असं मला वाटतं……
संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल या भाषणावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन | नागपूर
🔴 Trend Alert
🔖 Hashtag #DevaBhauBookOnConstitution
⏰ Time 6:30 pm
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल या विषयावर विधानसभेत केलेल्या चर्चेला दिलेले उत्तर आता पुस्तक स्वरूपात प्रकाशित होत आहे. नागपूरमधील लोकभवन येथे महामहिम राज्यपालांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा होत असताना आपणही समाजमाध्यमांवर हा अभिमानाचा क्षण संध्याकाळी सहा वाजता #DevaBhauBookOnConstitution या हॅशटॅग सोबत मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत.
https://drive.google.com/drive/folders/13Yz4CaytvNXNdlsYVY3t7GyJsZiFM_qO?usp=drive_link
एक व्यक्ती अनेक उपमा
म्हणून देवाभाऊ सर्वांपेक्षा वेगळे ठरतात..
#DevendraFadnavis #DevaBhau #MaharashtraCM #DevaBhauSuperFast #MaharashtraDevlopment
🔴 Attention
🔖 Hashtag #DevaBhauBookOnConstitution
⏰ Time 6 pm
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल या विषयावर विधानसभेत केलेल्या चर्चेला दिलेले उत्तर आता पुस्तक स्वरूपात प्रकाशित होत आहे. नागपूरमधील लोकभवन येथे महामहिम राज्यपालांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा होत असताना आपणही समाजमाध्यमांवर हा अभिमानाचा क्षण आज संध्याकाळी 6 वाजता
#DevaBhauBookOnConstitution या हॅशटॅग सोबत मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत.
https://www.youtube.com/watch?v=9kGodphjd9E
विरोधकांनी कितीही लाडकी बहीण योजना बंद करण्याचे डाव रचले तरीही लाडकी बहीण योजना सुरुच राहणार आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबतही देवाभाऊ सरकार सजग आहे.
ह्या सभागृहामध्ये एखादा प्रश्न उचलत असताना तो उचलू नये म्हणून धमकी येणे हा विशेष अधिकाराचा भंग आहे धमकी देणाऱ्यांची सखोल चौकशी केली जाईल
“डॉक्टर महिलेच्या आत्महत्येसंदर्भात SIT नेमली असून स्वतंत्र चौकशीसाठी न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे.
तपास महिला IPS अधिकाऱ्यांकडून पारदर्शकपणे सुरू आहे आणि शासनही या प्रकरणात संवेदनशील आहे.” - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस.
मुंबादेवी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार अमिन पटेल ह्यांनी देवा भाऊंचे कौतुक केले
ड्रग्स आणि गुटखा ह्या प्रकरणी स्पेशल कारवाई भिवंडीत करण्यात येईल असे आश्वासन देवा भाऊंनी दिले
लाडक्या बहीणी वरून जो राजकारण करेल त्याला देवा भाऊंचे सडेतोड उत्तर मिळेल
सोयाबीनच्या दरात तेजी आली आहे, सरकारी खरेदी केंद्रे सुरु आहेत, सोयाबीन आयात केले या सर्व कपोलकल्पित बातम्या आहेत. देवाभाऊंनी केलं स्पष्ट !
राज्याचे OBC विकासमंत्री अतुल सावे ह्यांच्या कामाबद्दल देवा भाऊंनी जाहीरपणे कौतुक केले!
शेतकऱ्यांना न्याय मिळणारच! 'देवाभाऊंच्या' नेतृत्वाखाली, पात्र लाभार्थी निवडण्यासाठी समिती गठीत. फक्त योग्य लोकांनाच लाभ, 'देवाभाऊंचे हे धोरण प्रशंसनीय!
