fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
762
مشترکین
+424 ساعت
+47 روز
+730 روز
آرشیو پست ها
जो राम का नही वो किसी काम का नही

महायुती सरकारने नाशिकमध्ये ५७,००० कोटींची गुंतवणूक आणली आहे

असा होत आहे नाशिकचा विकास

नाशिकच्या विकासाचा असा आहे रोड मॅप

जो राम का नही वो किसी काम का नही

देवेंद्रजीचे संस्कृतही अस्खलित आहे

मुंबईचं नाव मुंबई कोणी केलं हो....

अबोध बालकं

बॉम्बेचे मुंबई करणारा भाजपच होता, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्याच फुकटचं श्रेय घेऊ नये आणि भाजपची सत्ता आली तर परत बॉम्बे होईल असे फेक नॅरेटिव्ह पसरवू नये.

धर्मयुद्ध मैं कैसे जितना है, ये मैंने श्री कृष्ण से सिखा है...

लाडकी बहिण ही सुरू असलेली योजना आहे त्यामुळे ती बंद करता येणार नाही. काँग्रेस आणि विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी ही योजना चालूच राहील

महापालिकेत घोटाळे करणाऱ्याविरूद्ध थेट चार्जशीट दाखल करत आहोत.

बांग्लादेशी रोहिंग्यांना शोधण्यासाठी आयआयटी, मुंबईच्या मदतीने एआय कीट तयार करत आहोत. मुंबईत एकही बांग्लादेशी राहू देणार नाही

मुंबईला भविष्यात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू नये यासाठी गारगाई प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येईल. त्यातून ५०० MLD पाणी मिळेल

अरे, औरंगजेब मराठी माणसाला संपवू शकला नाही...हे ठाकरे काय सांगताय. ठाकरेंच्या या प्रवृत्तीमुळे मुंबईतला मराठी माणूस संपतोय.

महापालिकेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना मुंबईतच मालकी हक्काचे घर देणार

धारावीचा पुनर्विकास डीआरपी करणार असून शासन आणि विकासक त्यात भागीदार आहेत. किमान ३५० चौ.फुटांचे घर धारावीतच देणार. व्यावसायिकांनाही तिथेच जागा देणार. अपात्र असलेल्यांनाही घर दिले जाईल

म्हाडाच्या जमिनी विकत आहोत या आरोपात तथ्य नाही. मालकी म्हाडाचीच असेल फक्त विकासक टेंडर प्धतीने निवडला जाईल जेणेकरून पारदर्शकता राहील

लोकशाहीला हरताळ, कायद्याऐवजी सूडनिती पोलिसांच्या आडून उबाठांचे राजकारण

देवाभाऊंनी एका दमात सांगितलेली विकासकामे…उद्धवजी आणि त्यांच्या युवराजांनी त्यातली अर्धी तरी वाचून दाखवावी,किंवा एक तरी प्रकल्प नकाशावर दाखवून द्यावा!