We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر757
مشترکین
-124 ساعت
+17 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
हिंद दी चादर हा कार्यक्रम घ्यायचा आहे असे कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कार्ययक्रम शासनही करेल असे स्पष्ट करून त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला
देवाभाऊ ”अर्थसंकल्प सोप्या भाषेत” लिहून आपण किचकट अर्थकारण सर्वसामान्यांच्या दारी आणलं. प्रत्येक नागरिकाला अर्थसंकल्प समजावा ही भावना खरोखर कौतुकास्पद आहे. या मौल्यवान प्रयत्नाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
📍महत्वाचे
Hashtag:
#Arthasanklpsopyabhashet
#अर्थसंकल्पसोप्याभाषेत
पुढील 5 दिवस आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' या विषयाला अनुसरून काही पोस्ट करणार आहोत. उद्यासाठी लागणारा कंटेंट खालील लिंक मध्ये आहे. तिथे कॅप्शन्स देखील देण्यात आलेले आहेत ज्यात hashtags पण समाविष्ट आहेत.
आपणा सर्वांना उद्यासाठी मिळालेला सर्व कन्टेन्ट दिवसभरात पोस्ट करून यामध्ये सहभाग घ्यावा.
लिंक: https://drive.google.com/drive/folders/1dKv6cniA8hUGzaag7nn5aLfsR4usXksU
राजकारणाच्या पटावर काही जण स्वतःला राजा समजत असले तरी प्रत्यक्षात चाल कोणाची आणि दिशा कोणाची हे जनतेला कळतंच.
दक्षिण मुंबईच्या क्षतिजावर झळकणार अभियांत्रिकीचा नवा आविष्कार... ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रलला जोडणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळत असताना स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवलेल्या मुख्यमंत्री देवाभाऊंना संधी मिळाली तर कसा दिवस जगायला आवडेल तुम्हीच पहा...
*ट्रेंड अलर्ट*
*दिनांक :- २८ फेब्रुवारी २०२६*
*वेळ :- ४.०० वाजता*
*हॅशटॅग :- #CleanUpBMCbyDevabhau*
मुंबई महापालिकेची विजयानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली,
भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार श्री अमीत साटम जी यांनी शालेय किट्सची खरेदी टेंडर प्रक्रियेऐवजी केंद्र सरकारच्या GeM पोर्टलवरून करावी, याबाबत BMC आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
हा निर्णय म्हणजे सामान्य मुंबईकरांच्या खिशावर बोजा टाकणाऱ्या ठेकेदारांच्या साटेलोट्याला दिलेला थेट धक्का आहे.
निवडणुकीपूर्वी BJP ने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पारदर्शकता ही सर्वोच्च प्राथमिकता ठेवण्यात आली आहे.
निवडणूक जिंकल्यानंतर भाजपा महायुती सरकारने केंद्र व राज्य सरकारप्रमाणेच सुशासनाच्या मॉडेलची मुंबई महापालिकेतही अंमलबजावणी सुरू केली आहे.
चला, हा बदल अधोरेखित करण्यासाठी *#CleanUpBMCbyDevabhau* हा हॅशटॅग वापरून भ्रष्टाचार मुक्तीचे स्वागत करूया.
धन्यवाद!
लिंक:https://drive.google.com/drive/folders/1-jpsJNOeCzWf3JhmXgXhwNa_60UJhTi0?usp=sharing
*ट्रेंड अलर्ट*
*दिनांक : 28 फरवरी 2026*
*समय: शाम 4:00 बजे*
*हैशटैग: #CleanUpBMCbyDevabhau*
मुंबई महानगरपालिका में जीत के बाद, माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी और माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में,
भाजपा मुंबई अध्यक्ष विधायक श्री अमित साटम जी ने BMC आयुक्त को पत्र लिखकर यह आग्रह किया है कि शालेय किट्स की खरीद पारंपरिक टेंडर प्रक्रिया के बजाय केंद्र सरकार के GeM पोर्टल के माध्यम से की जाए।
यह निर्णय आम मुंबईकरों पर आर्थिक बोझ डालने वाले ठेकेदारों के गठजोड़ पर सीधा प्रहार है।
चुनाव से पहले भाजपा द्वारा किए गए वादे के अनुसार, पारदर्शिता को सर्वोच्च प्राथमिकता दी जा रही है।
चुनाव जीतने के बाद भाजपा महायुति सरकार ने केंद्र और राज्य सरकार की तरह ही सुशासन के मॉडल को अब मुंबई महानगरपालिका में भी लागू करना शुरू कर दिया है।
आइए, इस सकारात्मक बदलाव को उजागर करने के लिए *#CleanUpBMCbyDevabhau* हैशटैग का उपयोग कर भ्रष्टाचार-मुक्त प्रशासन का स्वागत करें।
धन्यवाद!
लिंक:https://drive.google.com/drive/folders/1-jpsJNOeCzWf3JhmXgXhwNa_60UJhTi0?usp=sharing
आपण लक्षात घ्या की विजेच बिल तर भराव लागेल आता आपण उलट स्मार्ट मीटर वाल्यांना तर 10 टक्के कमी बिल करून टाकलं आणि त्याच्यानंतर विजेचे दर देखील आपण कमी केलेले आहेत
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावलेली आहे. ती कार्यरत देखील आहे.
अशा परिस्थितीमध्ये आयटीएमएस चा उपयोग करून अगदी इंडिव्हिजुअल व्यक्तीलाही कसा एसएमएस जाऊ शकेल अशा प्रकारच त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचे आदेश देण्यात येतील
देवाभाऊ यावर्षी अर्थसंकल्प मांडणार ! विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप मांडणारा हा अर्थसंकल्प असेल यात कोणतीही शंका नाही !
अशा पद्धतीने जर टँकर लीक झाला तर काय करायचं त्याला लगेच मोकळं कसं करायचं आणि या परिस्थितीमध्ये पुढची जी एसओपी आहे ती एसओपी काय असली पाहिजे या दोन्ही गोष्टी ठरवण्याचे आदेश देखील आपण त्यांना दिलेले आहेत
देवाभाऊंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र ठरतोय देशासाठी बेंचमार्क... करार अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे!
मराठी माणूस कधीही संकुचित राहत नाही… तो नेहमी विश्व जिंकण्याचा विचार करतो..मराठी पाऊल नेहमी पुढेच पडते
देवाभाऊंच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पत्रकाराला देवाभाऊंनी आपल्या नेमक्या आणि ठाम उत्तरानेच गप्प केलं…आता ट्रोल करण्याआधी ‘ताई’ देखील दहा वेळा विचार करतील!
तिजोरीची नाडी ओळखणारा नेता, अर्थशास्त्राचा गाढा अभ्यास आणि स्पष्ट दृष्टी देवाभाऊंच्या कामाची शिंदेंकडून प्रशंसा
पत्रकार- अगर आपको एक दिन मिले राजनीति से हटकर अपनी जेड प्लस सिक्योरिटी को हटाकर एक दिन की छुट्टी मिले और आप को कोई नहीं पहचाने। उस दिन के लिए नोबडी रिकग्नाइज हु इज। तो फडनवीस जी उस एक दिन को कैसे इस्तेमाल करेंगे? ऐसी क्या चीज करना चाहेंगे जो आप नहीं कर पाते हैं?
देवेंद्रजी- देखिए मैं तो पहला काम यह करूंगा कि, मेरे घर से निकलकर वो हमारा जो एमएलए हॉस्टल है उसके नीचे में बहुत अच्छा बन मस्का मिलता है। वो वहां जाकर खाऊंगा चाय पिउंगा.. उसके बाद फिर चौपाटी पे जाऊंगा वहां पानी पूरी खाऊंगा उसके बाद फिर एक पिक्चर देखने जाऊंगा,
उसके बाद एक जमाने में मैं रात को जाकर गेटवे ऑफ इंडिया पर बैठता था और दो-ती घंटे समुद्र देखता था। वो जो लहरें आती है ना वो लहरें देखते रहता था। मुझे उससे बहुत सुकून मिलता है।
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
