We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر758
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+37 روز
-930 روز
آرشیو پست ها
जब भी महाराष्ट्र के सूखा मुक्ति पर इतिहास लिखा जाएगा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का नाम स्वर्ण अक्षरों में अंकित होगा।
प्रधानमंत्री जी और हेमंत दादाने जो काम किया है उसे जनताने आशिर्वाद दिया है।
“बलशाली भारत होवो” हे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरतानाचं चित्र आपण पाहतोय...जगभर अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत मात्र स्थिरपणे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतोय.
पंतप्रधानांचे अपील देशहिताचे आहे. आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील. प्रत्येकाने थोडा थोडा प्रयत्न केला पाहिजे
पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या १० वर्षांमध्ये आसाममध्ये अमुलाग्र बदल झाला असून पुढील ५ वर्षात आसाम आणखी प्रगतशील राज्य बनेल
ज्या सोमनाथ मंदिराला इस्लामिक आक्रांत्यांनी वारंवार उध्वस्त केले...जिथे प्राणप्रतिष्ठेला जाण्यापासून नेहरूने डॉ राजेंद्र प्रसाद जींना रोखले...आज तिथेच मोदीजींनी तिथे मोदीजींनी कुंभाभिषेक करून सनातनचा भगवा पताका फडकवला.
अनेक वर्षांपासून रखडलेला केवळ समन्वयाचा अभाव असलेला ठाणे-मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाचा प्रश्न देवाभाऊंनी सोडवला...केंद्रासोबत वारंवार समन्वय साधून या प्रकल्पाला तत्वतः मान्यता मिळवली. जे प्रकल्प इतरांनी ठप्प करून ठेवले ते देवभाऊने पुन्हा सुरु केले आणि पूर्णत्वास नेले.
"महालक्ष्मी सरस २०२६" देवाभाऊंच्या साथीने लाडक्या बहिणी आकाशाला गवसणी घालत आहेत.
इंडिया गठबंधन नाम का कोई गठबंधन है ही नहीं। यह लोग राज्य में झगड़ते हैं। दिल्ली में हाथ में हाथ लेते हैं। फिर एक दूसरे की आलोचना करते हैं।
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा जी को उनके दूसरे कार्यकाल की बहुत-बहुत शुभकामनाएं देता हूं और मुझे विश्वास है यह कार्यकाल भी प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हेमंतोदा आसाम को नई ऊंचाइयों पर ले जाएंगे और आसाम बहुत तरक्की करेगा।
राहुल गांधींना समजच कमी आहे. राहुल गांधी भारतीय राजकारणातील सर्वात 'रिजेक्टेड माल'आहेत.
देश मोदीजींच्या सोबत उभा आहे, देश मोदीजींच्या पाठीशी उभा आहे.
-देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
The economies that combine all these trends will lead the 21st century and Maharashtra is constantly building this ecosystem.
Today, Maharashtra is a USD 660 billion economy contributing nearly 15% to the national GDP. Nearly 40% of India's cumulative FDI has come into Maharashtra. We account for over 1/5th of India's engineering exports. We are a data center and startup capital of India. Mumbai remains the financial, commercial and entertainment capital of India.
we are not here to celebrate what Maharashtra was. We are here to define what Maharashtra will be. Our vision is clear, $1 trillion economy by 2030 and among the world's most significant regional economies by 2047"
आई ला वाचवणारा देवाभाऊ
अवघ्या 3 वर्षांत माता मृत्यूदर 122 वरून 77 पर्यंत खाली
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
