We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر761
مشترکین
-124 ساعت
-27 روز
+630 روز
آرشیو پست ها
अमेरिकेने भारतावर लादलेल्या टेरिफमुळे राज्यावर काय परिणाम होईल आणि त्यून मार्ग शेधण्यासाठी आम्ही एक समिती गठित केली असून वॉर रूम स्थापन केली आहे. याअंतर्गत उत्पादन खर्च कमी करणे आणि इज ऑफ डुइंग बिझनेस साठी १०० रिफॉर्म हाती घेतले असून त्यातील २३ चे काम पूर्ण झाले आहे. यासोबत निर्यतीसाठी पर्यायी मार्गांचाही विचार सुरू आहे.
राज ठाकरे ने अपने जीवन में जितनी बार रंग बदला है, उतना तो शायद गिरगिट भी बदल नहीं पाया होगा।
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका निवडणुका जानेवारीत होतील. तत्पुर्वी मगरपालिका आणि जिल्हापरिषदांच्या निवडणुका पार पडतील
SIR मुळे बोगस आणि दुबार मतदार कमी झाले आणि आता खरी आकडेवारी समोर येत आहे त्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसत आहे. हाच प्रकार देशभरात पाहायला मिळेल. मतदार याद्यांची सफाई झाल्यावर त्याची ब्लॉक चेन तयार करणे आवश्यक आहे.
बिहारमध्ये विक्रमी मतदान हे सरकारच्या बाजूने जनता असल्याचे द्योतक आहे त्यात SIR मुळे मतदारयाद्यांची सफाई झाली याचाही परिणाम आहे. मी ते देशभरात लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची फेरतपासणी सुरू आहे. तू पूर्ण होण्यास आणखी ३ ते ४ महिल्यांचा कालावधी लागेल
जेथे देशद्रोह्यांचा नारा होता, तिथे आता स्वातंत्र्यवीरांचा जयघोष आहे. हेच आहे खऱ्या बदलाचं प्रतीक.
राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आहे पण राज्यात सुरू असलेले प्रकल्प लक्षात घेता आणि गुंतवणूकदारांचा विश्वास लक्षात घेता हा ताण सहन करू शकतो. असेही वित्तीय तुट आर्थिक शिस्तीमुळे सध्या नियंत्रणातच आहे.
बुलेट ट्रेनच्या कामाला मध्यंतरी चाप लागला होता पण आमचे सरकार येताच ते काम ट्रॅकवर आले असून जोरात सुरू आहे.
महाराष्ट्राच्या कन्यांचा जगावर विजय आणि देवाभाऊ सरकारचा सन्मान मनापासून! विश्वविजयिनी महाराष्ट्राच्या मुलींसाठी देवाभाऊंचं मोठं गिफ्ट प्रत्येकी ₹2.5 कोटींचं सन्मान बक्षीस!
वाढवण बंदराचा पहिला टप्पा पुढील तीन वर्षांमध्ये तयार होईल. याशिवाय तिथे ऑफशोअर विमानतळालाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नवी मुंबई जवळ तिसरी आणि वाढवण परिसरात चौथी मुंबई तयार होईल.
सध्या MMR मध्ये ४ लाख कोटींची कामे सुरू आहेत त्याशिवाय वाढवण बंदर एक लाख कोटींचे असेल. वाढवण बंदराला समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्गाची जोडणी देण्यात येईल त्यामुळे महाराष्ट्र पुढील ३० वर्षे देशाचे ग्रोथ इंजिन बनेल
हा पिक्चर वेगवेगळ्या भागात रिलीज होईल त्यामुळे त्याच्या तारखाही बदलत्या असतील पण २०३० पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील अशी अपेक्षा आणि प्रयत्न आहे
तुम्ही ज्या पायाभूत सुविधा बघत आहात ते फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अजुन बाकी आहे. येत्या ५ वर्षात बांद्रा ते बीकेसी ते विमानतळ भुयारी मार्ग, वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड, भाईंदर ते विरार २४ किमीचा सागरी सेतू, ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग, मुलूंड गोेगाव भुयारी मार्ग, ठाणे ते नवी मुंबई विमानतळाचा उन्नत मार्ग यांची निर्मिती करणार आहोत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने किसी भी मामले में आरोपी को सिर्फ एक गुनहगार के नजरिए से देखा है। हर मामले में निष्पक्ष आदेश।
महिला विश्वचषकावर दोन तीन देशांचीच मक्तेदारी होती पण यावेळी भारताने ती मोडून अजिंक्यपद पटकावले याचा आम्हाला अभिमान आहे
उद्धव ठाकरे पुन्हा दिशाभूल करतायत. लाडकी बहीण योजनेचे नियम तेच पण उद्धव ठाकरेचं खोटं बोलणं नवीन नाही.
जिसे भारतीय संस्कृति और परंपराओं से प्यार नहीं होता
उसका यही हाल होता है। जिस गुरुद्वारे में देश के प्रधानमंत्री साधारण व्यक्ति की तरह जाते हैं, वहां राहुल गांधी VIP सुविधा लेता है।
वंदे मातरम का समर्थन मौलाना आजाद ने भी किया था, लेकिन आज कुछ द्रोही अपने देश को मां मानने से इनकार कर रहे हैं।वंदे मातरम का समर्थन मौलाना आजाद ने भी किया था, लेकिन आज कुछ द्रोही अपने देश को मां मानने से इनकार कर रहे हैं।
या खेळाडूंनी भारतातल्या सर्व महिला खेळाडूंना मोठी स्वप्ने बघण्यास प्रोत्साहन दिले आहे
