We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر737
مشترکین
-124 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
-430 روز
آرشیو پست ها
आपल्या आधीच्या पिढ्यांनी मराठवाड्याचा दुष्काळ पाहीला आणि अनुभवला आहे पण आता पुढच्या पिढ्यांना दुष्काळ कधीच दिसणार नाही. यासाठी कृष्णा खोऱ्यातील ३० टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचे काम प्रगतीपथावर आहे
राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीचा सर्वात जास्त लाभ मराठवाड्याला झाला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देत आहोत शिवाय त्यांची जुनी बीलेही माफ करण्या आली आहेत
पाण्याचा आणि वैरणीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे
पावसाचा खंड पडल्यामुळे मराठवाडा दुष्काळाच्या संकटात सापडला असून शेतकरी हवालदील ढाले आहेत. सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असून ५ ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याची तयारी आम्ही केली आहे
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही १३ महीने मराठवाडा गुलामगिरीत होता. त्याला गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी ज्या ज्ञात-अज्ञात सेनानींनी संघर्ष केला त्यांना त्रिवार वंदन
TREND ALERT: #HappyBdayPMModi
Date: 17 September 2026
Time: 9:00 AM
As Prime Minister Narendra Modi turns 76, the occasion offers a moment to look back at his journey, his legacy, and an India that has transformed in profound ways during his years of leadership.
This moment offers a lens into an India that has changed across multiple dimensions during his tenure, from renewed emphasis on civilizational heritage to a larger presence on the global stage; from calls to shed colonial-era legacies to building greater confidence in Indian solutions and capabilities.
At the heart of this story has been the idea of Nation First, expressed through initiatives spanning infrastructure, technology, social welfare, culture, manufacturing and diplomacy.
The content brings together milestones, defining moments, interactions with citizens, major initiatives, speeches, photographs and international engagements reflecting both the public journey of the Prime Minister and the changes India has experienced during his tenure.
Access graphics, reels and other creative assets on the Drive below:
https://drive.google.com/drive/folders/1XrDIV5Ordos-Rq2ggh7zkIO2PXi4eM7H
राज ठाकरेंचं सिलेक्टिव्ह ऐकणं आणि राज अर्धवट समजूतीमूळेच पक्षाचा नाश झाला. आता तरी सुधरा राज साहेब.
महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणाऱ्या देवाभाऊंच्या कार्याची थेट राष्ट्रीय स्तरावर दखल!
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडून देवाभाऊंच्या नेतृत्वाचं भरभरून कौतुक!
आईपण जपत असताना तिच्या सोयीचीही काळजी घेतली पाहिजे…
याच संवेदनशीलतेतून स्तनदा मातांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ जागांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय.महिलांच्या सन्मानाला प्राधान्य देणारं देवाभाऊंचं सरकार!
2 कोटींच्या डिफेंडरमधून येऊन 'आरक्षण' मागणं, यालाच म्हणतात खरी 'अशी ही बनवाबनवी'!
लडकी हूँ, लड सकती हूँ’ चा नारा देणाऱ्या काँग्रेस पक्षाकडूनच प्रियंका गांधींची अडवणूक? महिला नेतृत्वाला फक्त प्रचारापुरतं मर्यादित ठेवलं जातंय का?
